साहेब, सांगा आता शेती करायची कशी ! शेतीपंपासाठी आठ तासही वीज मिळेना ; मग पीक कशी वाचवायची, पाण्याविना शेतीचा तरी शोध लावा….
Agriculture News : शेती म्हटलं की वीज, पाणी आणि जमीन या तीन गोष्टी अति महत्त्वाच्या. पिकांच्या योग्य वाढीसाठी आणि चांगल्या उत्पादनासाठी पिकाला वेळेवर पाणी मिळणे अतिशय आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पिक वाढीसाठी खतांची पूर्तता देखील वेळेवर झाली पाहिजे. आता पाण्यासाठी तसेच खतांची पूर्तता करण्यासाठी किड नियंत्रण, रोग नियंत्रण करण्यासाठी फवारणी करणे हेतू विजेचे नितांत आवश्यकता असते. … Read more