धक्कादायक ! कोविडच्या दुसऱ्या लाटेतं पारनेरच्या रुग्णालयात 97 रुग्णांचा मृत्यू, निलेश लंकेंच्या ‘त्या’ कोविड सेंटरमध्ये झाला होता मोठा घोळ
Ahmednagar News : कोविडच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रातील अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अनेकांनी आई, वडील, भाऊ, नवरा, बायकोला गमावले. कित्येकजण कोरोना महामारीमुळे अनाथ झालेत. कोरोनामुळे अनेकजण पोरके झालेत. दरम्यान, पारनेर मध्ये कोरोना काळात तत्कालीन आमदार निलेश लंके यांच्या प्रतिष्ठानने भाळवणी येथे कोविड सेंटर उभे केले होते. याला शरदचंद्र पवार साहेब कोविड सेंटर असे नाव देण्यात … Read more