Ajit pawar : अजित पवारांवर टीका करताना राणेंची जीभ घसरली! म्हणाले, महिलेने जन्म दिलाय की…

Ajit pawar : पुण्यातील प्रचारसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. असे असताना आता राणेपुत्र निलेश राणे यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. यावेळी राणे यांनी गलिच्छ भाषेचा वापर केला आहे. नारायण राणेंना एका बाईने निवडणुकीत पाडलं अशी बोचरी टीका अजित पवारांनी केली होती. यावर निलेश राणे म्हणाले, तुम्हाला … Read more

उद्धव ठाकरेंच्या वादळी मुलाखतीच्या टिझरवर निलेश राणेंची टीका

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. सध्या सुरु असलेल्या सत्ता संषर्षाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना काय वाटतं? बंडखोरीविषयी आणि भविष्यातील निवडणुकांविषयी त्यांची मते एका वादळी मुलाखतीमध्ये मांडली आहेत. ही मुलाखत शिवसेनेते मुखपत्र सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत हे घेत आहेत. या मुलाखतीच्या टीझरवर भाजपचे नेते निलेश राणे यांनी टीका … Read more

‘याच वृत्तीमुळे पवारसाहेब बदनाम’ बाबासाहेब पुरंदरेंचं कौतुक केलेलं पत्र निलेश राणेंनी केले शेअर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ‘धादांत खोटा इतिहास सांगणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांची भाषणे आणि लेखनाइतका अन्याय शिवछत्रपतींवर दुसऱ्या कुणीही केला नाही’, असे मत शरद पवारांनी व्यक्त केले आहे. यानंतर शरद पवारांवर टीका होत असून त्यांचे एक जुने पत्र समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. … Read more

ठाकरेंचा एवढा पुळका येत असेल तर मातेश्रीवर जाऊन भांडी घासा; निलेश राणे केसरकरांवर आक्रमक

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणें यांच्याशी माझा कोणताही वैयक्तिक वाद नाही. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवर बोलणे टाळावे. त्यानंतर माझा कोणताही त्यांच्याशी वाद राहणार नाही, असे शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. किरीट सोमय्या मातोश्रीवर बोलण्याचे टाळू शकतात तर राणे यांना काय कठीण नाही, असे दीपक केसरकर म्हणाले होते. केरसकरांच्या … Read more

संभाजीराजे शिवसेनेची ऑफर स्वीकारणार? तर निलेश राणे म्हणतात, लाथ मारा त्या..

मुंबई : संभाजीराजे (Sambhaji Chhatrapati) यांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करण्यावरून सध्या वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतली आहे. याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता असून शिवसेनेत येण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची अट संभाजीराजे मान्य करतील का हे पाहावे लागणार आहे. संभाजीराजे आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची फोनवरून चर्चा झाल्याच्या बातम्याही आल्या आहेत. … Read more

“शरद पवार दाऊदचा माणूस” निलेश राणेंच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोलीस ठाण्यात तक्रार

ठाणे : भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) चांगलीच आक्रमक झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. निलेश राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी नौपाडा पोलीस ठाण्यात (Noupada Police Station) जितेंद्र आव्हाड (jitendra Awhad) यांच्या मार्गदर्शनाखाली … Read more

राणेंचा आवाज बंद करायची शिवसेनेची औकात नाही; निलेश राणेंचा हल्लाबोल

रत्नागिरी: भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेनेवर (Shivsena) हल्लाबोल केला आहे. तसेच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) एक दिवस शिवसेना संपवतील आणि ते राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसमधून खासदार होतील, असा टोलाही त्यांनी राऊतांवर लगावला आहे. निलेश राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल करत संजय राऊत यांना टार्गेट केले आहे. ते यावेळी म्हणाले … Read more

राणे बंधूंना शरद पवार यांच्याबद्दल केलेले विधान भोवणार; राष्ट्रवादी नेत्याने केला गुन्हा दाखल

मुंबई : खासदार निलेश नारायण राणे (nilesh rane) भाजपाचे आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी राष्ट्रवादी (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी समजत तेढ निर्माण करेल असे भाष्य केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शरद पवार यांचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊदशी संबंध असल्याचे वारंवार प्रसार माध्यमांमध्ये नितेश व निलेश राणे वक्तव्य करत आहेत. तसेच राणे … Read more

मलिक हे पवारांचे खास, ‘मला असा संशय येतो की पवार साहेबच दाऊदचा माणूस आहे; निलेश राणेंचे खळबळजनक विधान

सिंधुदुर्ग : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली आहे. मात्र, अद्यापही त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला नाही. यावरऔन भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल खळबळजनक वक्तव्य केले आहे. नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्यावरून भाजप (BJP) चांगलीच आक्रमक झाली आहे. … Read more