Farming Business Ideas : सरकारच्या मदतीने सुरु करा ‘हे’ शेतीशी निगडित व्यवसाय; महिन्याला होईल लाखोंची कमाई

Farming Business Ideas : अनेक जण नोकरी (Job) करत असताना शेतीशी निगडित व्यवसाय (Farming Business) करत आहेत. आजचे युवक शेतीशी निगडित व्यवसायाकडे (Business) वळू लागले आहेत असे म्हणायला काहीच हरकत नाही. विशेष म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारही (State Govt) या व्यवसायांत मदत करत आहेत. जर तुम्ही हे व्यवसाय (Agriculture business) सुरु केले तर महिन्यातच लाखोंची … Read more

Farmer Success Story : 71 वर्षाचा तरुण शेतकऱ्याचा शेतीत अभिनव उपक्रम! सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून उतारवयात कमावतोय लाखो

success story

Farmer Success Story : गेल्या काही वर्षांपासून उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी (Farmer) रासायनिक खतांचा (Chemical Fertilizer) अंधाधुंद वापर सुरू केला आहे. रासायनिक खतांचा अनियंत्रित वापर सुरू झाल्यामुळे शेत जमिनीचा ऱ्हास होत आहे. शिवाय शेतकरी बांधवांच्या उत्पादनात (Farmer Income) देखील घट झाली आहे. एवढेच नाही तर मानवाच्या आरोग्यावर (Human Health) देखील यामुळे घातक परिणाम होत … Read more

Success Story : भावा कमालच केलीस..! नोकरीत मन रमल नाही म्हणून सुरु केली शेती, आज महिन्याला कमवतो 2 लाख रुपये

success story

Success Story : रासायनिक खतांचा होणारा दुष्परिणाम पाहता भारतात सेंद्रिय शेतीचा कल वाढत आहे. अनेक शेतकरी (farmer) शतकानुशतके सेंद्रिय शेती करत असले तरी आजकाल शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीतून (organic farming) पिकांचे उत्तम आणि विक्रमी उत्पादन घेऊन नावलौकिक मिळवला आहे. मित्रांनो सेंद्रिय शेतीमध्ये शेणखत आणि गांडूळ खत (vermicompost) महत्त्वाची भूमिका बजावतात. इतर सेंद्रिय खत बनवणे सोपे आहे, … Read more

Success Story : पत्रकार महोदय तुम्ही तर नादच केलाय थेट! ‘या’ अवलियाने पत्रकारितेवर ठेवलं तुळशीपत्र सुरु केलं बकरी पालन, आता कमवतोय लाखों

success story

Success Story : आपल्या देशात प्रत्येकालाच उच्च शिक्षण घेतल्यानंतर चांगल्या पगाराची आणि चांगल्या मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी (Job) करायची असते किंवा सरकारी नोकरदार म्हणून रुबाबात जगायचं असतं. मात्र जर आम्ही तुम्हाला सांगितलं की एक अवलिया पत्रकारिता सारखे शिक्षण घेतल्यानंतर देखील शेती आणि पशुपालन करत आहे तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण तसं घडलंय आणि समाजातल्या … Read more

चर्चा तर होणारच ना! MBA नंतर जॉब केला, मात्र जॉबवर तुळशीपत्र ठेवलं, सुरु केली सेंद्रिय शेती; आज 18 देशाच्या शेतकऱ्यांना देतो शेतीचे धडे

successful farmer

Successful Farmer : आपल्या देशात अलीकडे दोन वर्ग उदयास आले आहेत. एक वर्ग शेती (Agriculture) पासून दुरावत चालला आहे तर दुसरा वर्ग उच्चशिक्षित असून देखील शेतीकडे (Farming) परतू लागला आहे. या दोन वर्गांमध्ये दुसरा वर्ग हा पहिल्या वर्गाला जडभरत असल्याचे चित्र आहे. मित्रांनो आपल्या देशात असे अनेक नवयुवक आहेत चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेतीकडे वळत … Read more

Success Story : चर्चा तर होणारचं…! ‘या’ पट्ठ्याने रासायनिक खतांचा वापर सोडून शेणखत व गाईच्या दुधाचा पीक उत्पादनासाठी केला वापर, झाली दोन कोटींची कमाई

success story

Success Story : भारत हा जरी एक शेतीप्रधान देश (Agriculture News) असला तरी देखील भारतात शेती व्यवसायाला (Farming) तोट्याचा व्यवसाय म्हणून संबोधले जाते. गेल्या अनेक दशकांपासून शेतकरी बांधवांना (Farmer) शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने आता देशातील शेतकरी बांधव शेती नको रे बाबा असा ओरड करत असल्याचे चित्र आहे. शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे … Read more

Successful Farmer : 55 वर्षीय महिलेचा शेतीत अभिनव उपक्रम! जैविक शेतीच्या माध्यमातून ‘ही’ महिला कमावते वर्षाकाठी 10 लाख

successful farmer

Successful Farmer : शेतीत (Farming) काळाच्या ओघात बदल केला तर निश्चितच शेतीमधून लाखोंची कमाई (Farmer Income) केली जाऊ शकते. पंजाबमधील एका महिला शेतकऱ्याने (Women Farmer) देखील ही बाब सिद्ध करून दाखवली आहे. लुधियानापासून 35 किमी अंतरावर पखोवाल हे गाव आहे, जिथे 55 वर्षीय रुपिंदर कौर राहतात. या महिलेने 4 वर्षांपूर्वी बागकाम सुरू केले. मग फळे … Read more

Agriculture News : बातमी कामाची! आता कीडनियंत्रण साठी कीटकनाशक फवारण्याची गरज भासणार नाही, फक्त ‘हे’ एक काम करावे लागेल

agriculture news

Agriculture News : वातावरणातील बदल आणि पर्यावरणीय प्रदूषणामुळे मानवावर ज्या पद्धतीने विपरीत परिणाम होतं आहे त्याचं पद्धतीने याचा शेतीवर (Farming) देखील वाईट परिणाम होत आहे. एका अहवालानुसार, दरवर्षी शेतात कीटकांची संख्या वाढत असून यामुळे पिकांवर (Crops) येणाऱ्या रोगराईचे प्रमाण देखील वाढले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधव त्याच्या नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांची (Pesticide) फवारणी करत आहेत. … Read more

Successful Farmer : याला म्हणतात जिगर! ‘या’ ताईंनी शेतीसाठी शिक्षणावर ठेवल तुळशीपत्र! कोरिया मधली पीएचडी सोडून शेतीत रचला नवीन इतिहास

successful farmer

Successful Farmer : शेतीप्रधान देश भारतात आता दोन वर्ग उदयास आले आहेत. पहिला वर्ग नोकरी धंद्यासाठी शेतीला (Farming) त्यागपत्र देत आहे. तर दुसरा वर्ग शेतीसाठी नोकरी (Job) तसेच शिक्षणावर (Education) तुळशीपत्र ठेवत आहे. या दोन वर्गात दुसरा वर्ग अधिक वरचढ होत असल्याचे चित्र आहे. इंशा रसूल देखील अशीच एक दुसऱ्या वर्गातील युवती असून तिने शिक्षणावर … Read more

Business Ideas: गावात राहून ‘हा’ व्यवसाय सुरू करा अन् कमवा दरमहा बंपर नफा

Business Ideas : जर तुम्ही गावात (village) राहून चांगला व्यवसाय (business) सुरू करण्याचा विचार करत असाल. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला काही उत्तम व्यवसायाबद्दल सांगणार आहोत. हे सुरू केल्यानंतर, तुम्ही दर महिन्याला चांगली कमाई करू शकता. देशभरातील लोक या व्यवसायांतून मोठ्या प्रमाणावर कमाई करत आहेत. हे सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त गुंतवणूक करण्याची गरज नाही. हे … Read more

गीतांजली ताईचा नादच खुळा…!! लाखों रुपये पॅकेजची नोकरीं सोडली, सुरु केली शेती, आज तब्बल 20 कोटीची करतेय कमाई

Successful Farmer: शेतीमध्ये (Farming) काळाच्या ओघात बदल केला तर शेती (Agriculture) करोडो रुपये उत्पन्न (Farmer Income) कमवून देणारे एक शाश्वत साधन बनू शकते. मित्रांनो कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधवांनी पारंपरिक पद्धतीला (Traditional Farming) फाटा देत आता आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे. यामुळे शेतकऱ्यांचे (Farmer) उत्पन्न वाढणार असल्याचा दावा जाणकार करतात. योग्य वेळी योग्य … Read more

Successful Farmer: सेंद्रिय शेतीने उघडले यशाचे कवाड…! महिला शेतकऱ्याने रासायनिकऐवजी सेंद्रिय शेतीची कास धरली, कमी खर्चात जंगी कमाई झाली

Successful Farmer: रासायनिक खते (chemical fertilizer) आणि कीटकनाशकांच्या अंदाधुंद वापरामुळे केवळ मातीच प्रदूषित होत नाही तर उत्पादनाचे पोषणमूल्यही कमी होते. याच्या सेवनाने केवळ आरोग्याचीच हानी होत नाही तर पर्यावरणालाही हानी पोहोचते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना (Farmer) काही काळ नैसर्गिक शेतीचा (Natural Farming) अवलंब करण्यास प्रवृत्त केले जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी पूर्णपणे नैसर्गिक शेतीचाही (Organic Farming) अवलंब … Read more

Business Idea: अरे भावा, नोकरींपेक्षा आपली शेती लई भारी! ‘हा’ शेतीपूरक व्यवसाय करा, लाखों कमवा

Business Idea: भारतात गेल्या अनेक वर्षांपासून उत्पन्न वाढीचा (Farmer Income) अनुषंगाने शेतकरी बांधवांनी (Farmer) रासायनिक खतांचा (Chemical Fertilizer) अनिर्बंध वापर सुरू केला आहे. सुरुवातीच्या काळात शेतकरी बांधवांना रासायनिक खतांच्या वापरामुळे चांगले उत्पन्न मिळाले मात्र, त्यानंतर रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर होत असल्याने शेत जमिनीचा पोत कमालीचा घसरला आणि परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी घट झाली. शिवाय रासायनिक … Read more

Worm Farming : गांडूळ पालनाचा व्यवसाय सुरु करा अन् महिन्याला पाच लाख रुपये कमवा, वाचा सविस्तर

Worm Farming : सध्या सेंद्रिय शेतीचे (Organic farming) युग असून यामध्ये रासायनिक खतांऐवजी (Chemical fertilizers) सेंद्रिय किंवा नैसर्गिक खतांचा वापर केला जात आहे. हे खत तुमच्या शेतात वापरण्यासोबतच त्याची विक्री करून बक्कळ पैसे कमवू शकता. ग्रामीण भागात गांडूळ शेती (Vermiculture) व्यवसायामुळे शेतकरी (Farmer) अल्पावधीतच श्रीमंत होऊ शकतो. अगदी कमी खर्चात सुरु केलेल्या या व्यवसायामधून (Worm … Read more

Village Small Business Ideas : कमी खर्चात सुरु करा ‘हा’ व्यवसाय अन् कमी वेळेत कमवा लाखो रुपये  

Village Small Business Ideas

Village Small Business Ideas : गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना महामारीमध्ये (corona epidemic) बरेच लोक त्यांच्या घरी परतले आहेत. अशा परिस्थितीत काही लोक घरोघरी जाऊन काम करू लागले. त्यामुळे काहीजण व्यवसायातही (Business) पैज लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र काही लोक अजूनही रोजगाराच्या शोधात आहेत. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणी व्यवसाय करण्याचा विचार करत … Read more

Successful Women Farmer: याला म्हणतात नांद…! शेती शिवाय पर्याय नाही..! या ताईंनी Phd सोडली अन शेती सुरु केली, आज लाखोंची कमाई झाली

Successful Women Farmer: शेती (Farming) हा काही लोकांसाठी रोजगार आणि काहींसाठी छंद आहे. खरं पाहता भारतातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. देशातील ग्रामीण अर्थव्यवस्था ही सर्वस्वी शेतीवर अवलंबून असून ग्रामीण भागातील लोक ही शेती व्यवसायात फार पूर्वीपासून गुंतलेली आहेत. आता हळूहळू देशातील तरुणाई शेतीकडे आकृष्ट होत असून नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत शेतीकडे आकर्षित … Read more

काय सांगता! शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार ‘हे’ अँप्लिकेशन, मोबाईलवरचं मिळणार व्यापारी, होणारं लाखोंचा फायदा, वाचा सविस्तर

Farming Technology: भारतात गेल्या काही वर्षांपासून शेतकरी बांधवांनी (Farmer) उत्पादनवाढीच्या अनुषंगाने रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर सुरू केला आहे. यामुळे सुरुवातीच्या काळात शेतकरी बांधवांना उत्पादनात वाढ (Farmer Income) देखील बघायला मिळाली. मात्र आता या रासायनिक खतांच्या अनिर्बंध वापर यामुळे पिकाच्या उत्पादनात घट झाली आहे शिवाय जमिनीचा पोत देखील खालावला आहे. एवढेच नाही तर रासायनिक खताचा वापर … Read more

Agricultural knowledge : सेंद्रिय शेतीचे महत्व तुम्हाला माहिती आहे? जाणून घ्या या शेतीचे फायदे, तोटे आणि बरेच काही

Agricultural knowledge : महाराष्ट्र राज्य (State of Maharashtra) हे शेतकऱ्यांच्या (Farmer) नावाने ओळखले जाते. सर्वाधिक शेती व्यवसाय (Farming business) हा आपल्या राज्यामध्ये केला जातो. अशा वेळी शेतकऱ्यांना शेतीतून चांगले उत्पन्न काढण्यासाठी सेंद्रिय शेती (Organic farming) ही एक संकल्पना आहे. सेंद्रिय शेती ही संकल्पना पर्यावरणाशी संबंधित आहे. सेंद्रिय शेतीचे महत्त्व सर्वांनाच कळते. सध्याच्या व्यवसायाभिमुख शेती पद्धतीमुळे … Read more