Petrol Diesel Price : जारी झाले पेट्रोल-डिझेलचे नवीन दर, आज स्वस्त की महाग जाणून घ्या
Petrol Diesel Price : जर तुम्ही चार चाकी किंवा दुचाकी चालवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सतत कच्च्या तेलाच्या किमतीत चढ किंवा उतार होत असतात. असे असतानाही देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर कोणताही बदल झाला नाही. देशात आजही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत. त्यामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी … Read more