शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा! शेतीसाठी शेतकऱ्यांना लवकरच मिळणार दिवसा वीज, शेतीला होईल मोठा फायदा
शेतीसाठी वेळेवर वीज पुरवठा ही खूप महत्त्वाची बाब असून शेती उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून विजेचे महत्व अनन्यसाधारण आहे. कृषी ग्राहकांना दिवसा वीजपुरवठा करता यावा या उद्देशाने महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून 14 जून 2017 आणि 17 मार्च 2018 च्या शासन निर्णयाच्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू करण्यात आलेली होती. त्यामध्ये सौर ऊर्जेचे प्रचंड फायदे लक्षात घेता … Read more