प्रसिद्ध गायक केकेचे निधन ! पोलीस तपासात समोर आता धक्कादायक गोष्टी

मुंबई : प्रसिद्ध गायक (famous singer) म्हणून ओळखला जाणारा केके (KK) याचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने (Heart Attack) निधन (Dead) झाले असून मनोरंजन (Entertainment) क्षेत्राला आज हा दुसरा धक्का बसला आहे. पोलिसांनी (Police) या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांना सिंगरच्या (Singer) चेहऱ्यावर आणि ओठांवर जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये (Hotel) पोहोचल्यानंतर … Read more

Supriya Sule : महिलेवर हात उगारला तर हात तोडून हातात देईन’, अंत पाहू नका

जळगाव : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या सोमवारच्या पुणे दौऱ्यात मोठा राडा झाला असून त्या ठिकाणी भाजपच्या (Bjp) काही कार्यकर्त्यांनी महिलांना मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ncp) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी संताप व्यक्त करत असे कृत्य करणाऱ्यांचे हात तोडून हातात देईन असा थेट इशारा दिला … Read more

वधू मंडपातून थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचली, लग्नाच्या रात्री काय घडलं? वाचून बसेल धक्का…

बिहारच्या नवादा जिल्ह्यात रविवारी एका वधूचा विवाह होणार होता. पण असं काही झालं की ती थेट हॉस्पिटलमध्ये गेली, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण डीजे वादाशी संबंधित आहे. लग्नात डीजे वाजवण्यावरून झालेल्या वादातून वधूसह चार जणांना बेदम मारहाण करण्यात आली, त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, … Read more

Raj Thackeray : हा सामाजिक विषय आहे..त्याला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही धार्मिक वळण देऊ

मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंग्यांवरून राजकारण पूर्णपणे ढवळून काढले आहे, नुकतेच त्यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत भोंग्यांवरून आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. काय म्हणाले राज ठाकरे? महिला आणि विद्यार्थ्यांना त्रास होतो एवढं समजत नाही? यांचा धर्म माणुसकीपेक्षा मोठा आहे? हे आवाज बंद झाले पाहिजेत. हा विषय … Read more

राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळाली तरीही सभा होणारच, दानवे यांचे वक्तव्य

मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेचे आयोजन १ मे रोजी (Maharashtra Din) करण्यात आले असून या सभेला परवानगी म्हणून मनसेची धरपड सुरु आहे. मात्र परवानगी मागून आठ दिवस झाले असून अजून सभेसाठी परवानगी मिळाली नाही. मनसेकडून मात्र ही सभा होणारच असे सांगण्यात येत असून मनसैनिक सभा घेण्यावर ठाम आहे. याबाबत … Read more

तर.. मी स्वत: राणांच्या घरी जाऊन त्यांना बाहेर काढणार, बघू कोण मर्द येतोय

मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री बंगल्यासमोर हनुमान चालिसा पठण करणार असा निर्धार केला होता, मात्र आता राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उद्याच्या मुंबई दौऱ्यामुळे माघार घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या राणा यांच्या घरी पोलीस (Police) आल्यानंतर हायव्होल्टेज ड्रामा (High Voltage … Read more

Ajab Gajab News : व्यक्तीने फ्रीजरमध्ये लपवून ठेवले १८३ प्राण्यांचे अवशेष, पण अनेक प्राणी जिवंत.. पोलीसांकडून धक्कादायक प्रकार उघड

Ajab Gajab News : अमेरिकामध्ये (America) एक धक्कादायक (Shocking) प्रकार घडला असून यामध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने विकृत प्रकार केला आहे. हा प्रकार अमेरिकेतील अॅरिझोना (Arizona) येथे घडला असून एका व्यक्तीने आपल्या गॅरेजच्या फ्रीजरमध्ये (Freezer) १८३ प्राण्यांचे अवशेष लपवून ठेवले होते. त्यात कुत्रा, ससा या प्राण्यांच्या अवशेषांचा समावेश आहे. त्यानंतर या … Read more

गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत वाढ; पोलीस कोठडीतील मुक्काम वाढणार

मुंबई : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराबाहेर काल एसटी कर्मचाऱ्यांचे (ST staff) आक्रमकपणे आंदोलन केले आहे, त्यामुळे या घटनेचा राष्ट्रवादीकडून (Ncp) संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेतील एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सादवर्ते (Gunratan Sadavarte) यांना पोलिसांनी (Police) अटक केली असून आज त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज झालेल्या सुनवाणीत कोर्टाने सदावर्तेंना … Read more

किरीट सोमय्यानंतर दरेकर पोलीस चौकशीच्या फेरीत; मुंबै बँक प्रकरणात पोलिसांनी पुन्हा नोटीस बजावली

मुंबई : भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना मुंबै बँक (Mumbai Bank) प्रकरणात पोलिसांनी (Police) पुन्हा एकदा नोटीस (Notice) बजावली असून त्यांना ११ एप्रिलला चौकशीला बोलावणही आले आहे. प्रवीण दरेकर यांना ही दुसऱ्या वेळी नोटीस बजावण्यात आली असून याआधी पोलीस चौकशी वरून ते आक्रमक झाले होते, मात्र आता पुन्हा नोटीस आली असून यावर दरेकर … Read more

शरद पवारांच्या घरापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन म्हणजे संशयास्पद; धनंजय मुंडे

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला कुठेतरी ब्रेक लागला असताना आज पुन्हा या आंदोलनाने उसळी घेतली आहे, मात्र हे आंदोलन आता थेट राष्ट्रवादी (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरापर्यंत पोहोचले आहे. एसटी कर्मचाऱ्यांकडून (ST staff) शरद पवार यांच्या घरावर चप्पल आणि दगडफेकी करण्यात आली, यावरून मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. … Read more

Ajab Gajab News : मंदिरात फरार कैदी अर्पण करतात हातकड्या, नेमका काय आहे प्रकार, जाणून घ्या

Ajab Gajab News : देवावरील (God) श्रद्धेसाठी भक्त वेगवेगळी शक्कल लढवतात, मात्र आज या सर्व प्रकारांमध्ये एक भलताच प्रकार समोर आला आहे. एका कैद्याने चक्क जेलच्या गेटचा तुटलेला भाग मंदिरात (temple) टाकला आहे. आईचे अद्वितीय मंदिर रिपोर्टनुसार, राजस्थानच्या (Rajastan) भिलवाडा बेंगू तालुक्यात मातेचे मंदिर आहे. तुरुंगातून पळून गेलेले कैदी या मंदिरात हातकड्या अर्पण करतात असे … Read more

‘चलो दापोली, तोडो रिसॉर्ट’ हातोडा घेऊन १०० वाहनांच्या ताफ्यासह सोमय्या दापोलीकडे रवाना

मुंबई : भाजप (Bjp) नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) आज सकाळीच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांच्या अनधिकृत रिसॉर्टवर हातोडा पडण्यासाठी निघाले आहेत. चलो दापोली, तोडो रिसॉर्टचा नारा दिल्यानंतर आज सोमय्या मोठ्या तयारीत भलामोठा हातोडा घेऊन रवाना झाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत १०० गाड्यांचा ताफा असणार आहे. सोमय्या यांच्या या दौऱ्याला राष्ट्रवादी (Ncp) आणि … Read more

Anil Bonde : “ओ मॅडम गप्प बसा, कोण बोलतेय ती”? अनिल बोंडे पोलिसांवर संतापले

मुंबई : भाजप (BJP) नेते अनिल बोंडे (Anil Bonde) अनेकदा सरकारी अधिकाऱ्यांवर भडकल्याचे दिसत असतात. तसेच वादग्रस्त वक्तव्यही करत असतात. त्यामुळे ते नेहमी चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा अनिल बोंडे पोलिसांवर भडकले आहेत. अनिल बोंडे हे विरोधी पक्षातील नेत्यांना अरेतुरेही बोलत असतात. तसेच एकदा एका पोलिसाला (Police) कुत्रा देखील म्हंटले होते. त्यामुळे ते चांगलेच वादात … Read more

पोलीस दलात बदल्यांचे वारे, आवडते पोलीस ठाण्यासाठी ‘फिल्डिंग’

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Maharashtra News  :-नुकतेच जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांचे सत्र सुरु झाले आहे. यातच आता जिल्हा पोलीस दलात पोलीस अंमलदारांच्या बदल्यांबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या गट संवर्गातील बदलीपात्र पोलीस अंमलदारांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. दरम्यान बदली पात्र पोलीस अंमलदारांनी तीन पसंतीची ठिकाणे नमूद करून … Read more

पोलीस चौकशी होणार का? देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, पोलिस स्टेशनला जाण्याची आवश्यकता…

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आज चौकशी होणार असून त्या बाबत त्यांनी ट्विट (Tweet) करून माहिती दिली आहे. ही चौकशी त्यांची राहत्या घरी होणार असल्याचे समजत आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना आधी चौकशीसाठी आज सकाळी ११ वाजता वांद्रे कुर्ला संकुलातील सायबर पोलीस (Police) ठाण्यात बोलावलं होतं. मात्र फडणवीस आज बीकेसी पोलीस … Read more

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्रवीण दरेकर भडकले; म्हणाले, चोर दरोडे सारखं आम्हाला नेलं, घातपाताचा डाव…

मुंबई : भाजपने (BJP) आज मुंबईत (Mumbai) राष्ट्रवादी कॉग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्यासाठी भव्य मोर्चा काढला होता. यावेळी भाजपचे मोठे नेते मोर्चाला उपस्थित होते. या आंदोलनामध्ये भाजप नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) हे ही उपस्थित होते. पोलिसांनी (Police) मेट्रो सिनेमा येथे भाजपचा धडक मोर्चा अडवला आणि भाजप नेत्यांना ताब्यात घेतले. नंतर … Read more

पडळकरांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप; म्हणाले, दुसऱ्याच्या बायकोच्या हातावर पोलीस अधिकाऱ्याचा टॅटू

पुणे : गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) यांनी पुणे ग्रामीण पोलीस (Police) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी महिलांच्या सुरक्षेवरून बोलताना त्यांनी पुण्यामध्ये (Pune) महिलेबाबत घडलेली एक घटना सांगितली आहे. यावेळी बोलताना त्यांनी एका पीएसआयवर (PSI) हल्लाबोल चढवला आहे. या पोलिसाने एका महिलेला जाळ्यामध्ये ओढून तेच कसा वापर केला व नंतर त्या महिलेने त्याच्या नवऱ्याला सोडून … Read more

महिला पोलिसांच्या कामाचे तास होणार कमी; पोलीस महासंचालकांचे महत्वाचे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :- महाराष्ट्र राज्य सरकारने महिला पोलिसांच्या कामाचे तास १२ तासांवरून ८ तासांवर आणण्याचा निर्णय सप्टेंबरमध्ये घेतला होता. आता याबाबत अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. सप्टेंबर मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार आता या निर्णयाची काही ठिकाणी अंमलबजावणी करण्यात येत असून, सगळीकडे प्रायोगिक तत्त्वावर याची अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस महासंचालक संजय पांडे … Read more