Gold Price Update : ग्राहकांना मोठा दणका ! सोने- चांदीचे दर गेले शिखरावर; जाणून घ्या आजची ताजी किंमत
Gold Price Update : सोने- चांदी खरेदी करणाऱ्यासाठी एक वाईट बातमी आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतीत सध्या वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात गेल्या 2 दिवसांत सोन्याच्या दरात 980 रुपयांची वाढ झाली आहे. गुड्स रिटर्नमधून मिळालेल्या माहितीनुसार, आज सोन्यामध्ये 550 रुपयांची उसळी दिसून आली आहे, ज्यामुळे आज 22 कॅरेट सोन्याचा … Read more