काँग्रेसचा मोठा आरोप, मोदींचे अपयश लपवण्यासाठी राज ठाकरे…

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Maharashtra Politics : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसंबंधी आता काँग्रेसनेही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला आलेले अपयश लपविण्यासाठी भाजपकडून राज ठाकरे यांचा वापर करून घेतला जात आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. यासंबंधी पटोले यांनी म्हटले आहे की, भोंग्याचा … Read more

मोदींचा या वर्षीची पहिलाच विदेश दौरा, या देशांसाठी झाले रवाना

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 PM Narendra Modi, :-  पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोपाच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यांचा या वर्षातील हा पहिलाच दौरा असून, तीन दिवसांच्या तीन देशांच्या या दौऱ्यादरम्यान ६५ तासांच्या कालावधीत ते २५ कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणार आहेत. रशिया- युक्रेन युद्ध आणि त्यानंतर रशियाविरोधात बहुतांश युरोपीय देशांची एकजूट या पार्श्वभूमीवर मोदी यांचा युरोप … Read more

महाराष्ट्र दिन : पंतप्रधान मोदी म्हणाले, इथल्या लोकांनी…

अहमदनगर Live24 टीम, 01 मे 2022 Maharashtra news : महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वच नेत्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मराठीतून ट्विट करीत शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी दिलेल्या शुभेच्छांवर सोशल मीडियावर चर्चाही सुरू झाली आहे. मोदी यांनी म्हटलं आहे, ‘महाराष्ट्रातील सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. देशाच्या प्रगतीत या राज्याने अभूतपूर्व योगदान … Read more

करोना संसर्ग वाढतोय, पीएम नंतर सीएमही सक्रीय, काय निर्णय होणार?

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 maharashtra news : देशातील करोना संदर्भात परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत दूरस्थ पद्धतीने आज दुपारी १२ वाजता संवाद साधणार आहेत. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सायंकाळी पाच वाजता सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे या बैठकांमधून काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे. देशातील इतर … Read more

PM Awas Yojana : प्रत्येक घरात या चार सुविधा उपलब्ध, करोडो पक्की घरे तयार

अहमदनगर Live24 टीम, 08 एप्रिल 2022 Government Scheme : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले की, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत तीन कोटींहून अधिक घरे पूर्ण झाली आहेत आणि मूलभूत सुविधांनी सुसज्ज ही घरे महिला सक्षमीकरणाचे प्रतीक बनली आहेत. आतापर्यंत 3 कोटींहून अधिक पक्की घरे बांधण्यात आली आहेत प्रधान मंत्री आवास योजना-शहरी जून 2015 मध्ये सुरू … Read more

छगन भुजबळ यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल!! केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे बळीराजा देशोधडीला

अहमदनगर Live24 टीम, 08 एप्रिल 2022 Maharashtra Politics :- शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस प्रणित महा विकास आघाडी सरकारमध्ये अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Food Supply Minister Chhagan Bhujbal) यांनी नुकताच केंद्राच्या मोदी सरकारवर घणाघात केला आहे. भुजबळ (Bhujbal) यांनी सांगोल्यातील (Sangola) मौजे महूद या ठिकाणी शेतकरी परिषदेत (Farmers Council) बोलताना मोदी सरकार वर चांगलेच … Read more

खासदार सुजय विखेंची ‘पलटी’, त्या विधानासंबंधी म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Ahmednagar News :- अन्याय झाल्यावर दुसऱ्या पक्षात पलटी मारण्याच्या आपल्या आपल्या विधानावरून टीका सुरू झाल्यानं खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी यासंबंधी स्पष्टीकरण दिलं आहे. प्रसारमाध्यमांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी श्रीगोंदा तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले होते, ‘ज्या पक्षात आम्हाला न्याय … Read more

मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा! e-Kyc बाबत मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 PM Kisan Yojana:- 2014 मध्ये भारतात भाजपाने सत्ता काबीज केली आणि तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र भाई मोदी यांना पंतप्रधान (Prime Minister Narendra Modi) पदावर विराजमान केले. तेव्हापासून ते आजतागायत मोदी सरकारने अनेक नाविन्यपूर्ण योजना अमलात आणल्या आहेत. यामध्ये अनेक योजना शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत. पीएम किसान सम्मान निधि योजना (PM … Read more

तर दानवेंच्या घरासमोर मुंडण, हा समाज आक्रमक

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Maharashtra News :-केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल निर्माण झालेला असंतोष कायम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दानवेंचा राजीनामा घ्यावा. दानवे यांनी तातडीने माफी मागावी अन्यथा जालना येथे त्यांच्या घरासमोर मुंडण आंदोलन करण्याचा इशारा नाभिक महामंडळाने दिला आहे. यासंबंधी नाभिक महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली … Read more

रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला फायदा ! चक्क इतक्या स्वस्तात मिळाले इंधन…

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 petrol price:-  रशियाने युक्रेनशी युद्ध छेडल्यानं युरोप आणि अमेरिकेने रशियावर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रशियाला देखील दुसरी मोठी बाजारपेठ शोधावी लागत आहे. रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करण्यास अन्य काही देशांनी नकार दिला. त्यामुळे रशियाने हे तेल स्वस्तात विकण्याची ऑफर दिली. आधीच इंधन दराचा भडका उडालेल्या भारताने ही ऑफर स्वीकारली … Read more

राज्यातील महाआघाडी म्हणजे महाबिघाडी सरकार आहे; विखेंची महसूलमंत्र्यांवर टीका

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2022 Ahmednagar News :- देशात चार राज्यात मिळालेले भाजपाचे यश म्हणजे जनतेला दिलेला विश्वास आहे. राज्यातील महाआघाडी म्हणजे महाबिघाडी सरकार आहे. वाळू तस्करी, वाळूमाफीयांना मदत आणि त्यातून दडपशाही असे राजकारण सध्या मंत्र्याकडून होत आहे. कोविड काळात मुंबईल राहून जनतेला वार्‍यावर सोडले. आपण 25 वर्षात या भागातील जनतेसाठी काय केले? असा … Read more

Maharashtra Politics : राज्यातील ठाकरे सरकार पडणार ? महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते ?

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Maharashtra Politics  :- राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच महाराष्ट्रामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महाविकास आघाडीमधील घटक पक्ष आणि विरोधी पक्ष भाजपा यांच्यात राजकीय सामना रंगलेला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडीतील नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या कारवायांना वेग आला आहे पाच … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २ वर्षांनी घेतली आईची भेट; आईसोबत पोटभर जेवलेही

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकाल (Election Result) लागल्यानंतर आईची (Mother) भेट घेतली आहे. भाजपला (BJP) ५ पैकी ४ राज्यात विधानसभेत यश आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आईचा आशीर्वाद देखील घेतला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. तसेच महाराष्ट्रात देखील जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील … Read more

नितेश राणे म्हणाले…बाळासाहेबांनतर हिंदूह्रदयसम्राट पदवी देवेंद्र फडणवीस साहेबांना द्यावी

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Maharashtra New :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या पुणे दौऱ्यानंतर राज्यातील राजकारणाचा पारा आता प्रचंड वाढला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर एकाने चप्पल भिरकावल्यानंतर आता या प्रकरणावर टीका होऊ लागली आहे. यातच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी देखील शिवसेनेला टार्गेट केले आहे. ‘खरं म्हटले तर आपण काही … Read more

निवडणूक रणधुमाळी ! उत्तर प्रदेशात शेवटच्या टप्प्यात आज मतदान

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Maharashtra News :- उत्तर प्रदेश विधानसभेसाठी सातव्या व शेवटच्या टप्प्यासाठी ५४ जागांसाठी सोमवारी मतदान होत आहे. आझमगड, मऊ, जौनपूर, गाझीपूर, चंदौली, वाराणसी, मिर्झापूर, भदोही तसेच सोनभद्र जिल्ह्यात हे मतदान होत आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा जागांचा समावेश आहे. दरम्यान उत्तर प्रदेशात १० फेब्रुवारीला पहिल्या … Read more

शेतकऱ्याच्या खात्यावर अचानक जमा झाले १५ लाख; त्याला वाटले मोदींनी…

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- सर्वांच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा केले जाणार हि घोषणा आठवतेय का? हि लोकप्रिय घोषणा केवळ घोषणाच राहिली पण याचा खराखुरा प्रत्यय आला तो म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला आणि पुढे काय झाले ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल… औरंगाबादमधील पैठणमधील शेतकरी ज्ञानेश्वर ओटे यांच्या खात्यावर ऑगस्ट २०२१ मध्ये … Read more

केंद्र सरकारने अपयश झाकण्यासाठी पातळी सोडून राजकारण करू नये

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे. पंतप्रधान पदावरील व्यक्तीला ते शोभणारे नाही. कोरोनात परप्रांतीय मजुरांना महाविकास आघाडी सरकार व काँग्रेसने केलेल्या मदतीचा सार्थ अभिमान आहे. केंद्र सरकारने अपयश झाकण्यासाठी पातळी सोडून राजकारण करू नये, अशी टिका काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते व महसूल मंत्री बाळासाहेब … Read more

कार्यकर्त्यांनी केंद्राच्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचाव्यात ..!

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याच्या सर्व आघाड्या व बुथ रचनांची माहिती घेऊन प्रलंबित निवडी लवकरच जाहीर करुन आगामी निवडणुकींच्या दृष्टीने बुथ रचना मजबूत करा. पार्टी विथ डिफरन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपामध्ये संघटनेत काम करणाऱ्या व्यक्तीचा योग्य तो सन्मान पक्ष करत असतो. केंद्रात भाजपाचे ८ वर्षांपासून सरकार असून, … Read more