नादखुळा ! उच्चशिक्षित तरुणाने सुरु केली अंजीर शेती; 30 गुंठ्यात मिळवले 10 लाखाचे उत्पन्न, असं केलं नियोजन

Farmer Success Story

Farmer Success Story : कोरोना काळापासून भारतीय समाज व्यवस्थेत थोडे बदल पहायला मिळत आहेत. जसं की आपणास ठाऊकच आहे की, कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात. यामुळे अशा लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला. कोरोना काळात नोकरी गमावलेल्या अनेक लोकांनी मात्र आपल्या गावाकडे बस्तान हलवले. गावाकडे परतत अनेकांनी शेती सुरू केली. पुणे जिल्ह्यातील एका युवा तरुणाने देखील … Read more

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! नवीन आठ ई-शिवाई बस एसटीच्या ताफ्यात दाखल; ‘या’ शहरादरम्यान सुरु होणार सेवा

Pune Bus News

Pune Bus News : पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. कॅपिटल शहर म्हणून ख्यातीप्राप्त असलेल्या पुणे शहराला शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. शहरात शिक्षणासाठी लाखोच्या संख्येने विद्यार्थी दाखल होतात. तसेच अलीकडील काही वर्षात शहरांमध्ये आयटी कंपन्यांनी आपले बस्तान बसवले आहे. यामुळे शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. खाजगी वाहनांची संख्या देखील झपाट्याने वाढली आहे. यामुळे वाहतूक कोंडी … Read more

कोरोनात नोकरीं गेली सुरु केली शेती ! 30 गुंठ्यात ‘या’ पिकाची लागवड केली अन झाली 10 लाखाची कमाई, वाचा ही यशोगाथा

success story

Success Story : अलीकडे शेतीमध्ये कसं नाही, शेतीमधून चांगले उत्पन्न मिळत नाही असे अनेक नवयुवक शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकायला मिळत. हे खरे देखील आहे. शेतीमध्ये नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित असं उत्पादन मिळवता येत नाही. शिवाय शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारात चांगला भाव मिळत नाही. यामुळे शेती व्यवसायात निश्चितच अनिश्चितता आहे. कमाईच्या बाबतीत शाश्वता, हमी नाही. पण … Read more

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ मार्गांवर विकसित होणार तीन मजली उड्डाणपुल; पहा काय आहे प्लॅन

pune news

Pune News : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची अशी बातमी समोर येत आहे. खरं पाहता पुणे शहराचा विकास गेल्या काही दशकात विशेष उल्लेखनीय असा राहिला आहे. पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी असून आता पुणे शहर आयटी हब म्हणून जगात ख्यातीप्राप्त बनले आहे. शिक्षणाचे माहेरघर म्हणून आधीपासूनच नावलौकिक मिळवलेल्या या पुणे शहरात आयटी कंपन्यांनी आता … Read more

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! शहरात विकसित होत असलेला ‘हा’ चार मजली उड्डाणपूल ‘या’ महिन्यात बांधून तयार होणार, पहा…..

pune news

Pune News : पुणे शिक्षणाचे माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी सोबतच Pune आता आयटी हब म्हणून संपूर्ण जगात विख्यात होत आहे. पुणे शहरात दिवसेंदिवस लोकसंख्याही वाढत आहे आणि वाहनांची संख्या देखील वेगाने वाढली आहे. साहजिकच यामुळे शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या तीव्र रूप घेत आहे. यामुळे पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात वेगवेगळी विकासाचे कामे केली जात … Read more

पुण्यातील शेतकऱ्याचा शेतीतला नवखा प्रयोग; चिया शेतीतून साधली आर्थिक प्रगती, काही महिन्यातच बनले लखपती, पहा…..

Pune Successful Farmer

Pune Successful Farmer : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षात शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील शेतकरी देखील अग्रेसर आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून राज्यातील इतर शेतकऱ्यांसाठी आदर्शवत असं काम केलं आहे. दरम्यान जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असाच एक नवखा आणि कौतुकास्पद प्रयोग समोर येत आहेत. शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे … Read more

पुण्याच्या शेतकऱ्याचा उन्हाळी सोयाबीन लागवडीचा यशस्वी प्रयोग; मिळवलं विक्रमी उत्पादन, पहा….

Soybean Farming Kharif Season Tips

Summer Soybean Farming : सोयाबीनची महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात लागवड केली जाते. याची शेती मात्र महाराष्ट्रात विशेष उल्लेखनीय आहे. एका आडेवारीनुसार देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी सर्वाधिक उत्पादन मध्यप्रदेशात होते आणि त्या पाठोपाठ महाराष्ट्रात सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन होते. देशाच्या एकूण उत्पादनापैकी आपल्या राज्यात जवळपास 40 टक्के उत्पादन घेतले जाते. साहजिकच राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण सोयाबीन या … Read more

पुण्याच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! मका नाही तर मधुमक्याची सुरु केली शेती, कमी पाण्यात मिळवले विक्रमी उत्पादन; 3 महिन्यात झाली लाखोंची कमाई, वाचा…

pune successful farmer

Pune Successful Farmer : पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली आहे. पारंपारिक पिकांची आणि पारंपारिक पद्धतीने केलेली शेती तोटे देऊ लागल्याने आता येथील शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करत आधुनिक शेतीची कास धरली आहे. कमी पाण्यात, कमी मेहनतीत आणि कमी वेळेत अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांची आता येथील शेतकऱ्यांनी शेती सुरू करून लाखो रुपयांची … Read more

पुण्याच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! पावणे दोन एकरात सुरू केली आल्याची शेती, मिळाले 18 लाख 50 हजाराचे उत्पन्न, बनलेत लखपती; पहा ही भन्नाट यशोगाथा

Pune Successful Farmer

Pune Successful Farmer : शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केल्याने काय होऊ शकते याचे एक उत्तम उदाहरण पुणे जिल्ह्यातून समोर येत आहे. शेती हा एक व्यवसाय आहे आणि त्याकडे व्यवसायाप्रमाणेच पाहणे गरजेचे आहे. इतर व्यवसायाप्रमाणेच शेतीमध्ये काळाच्या ओघात, बदलत्या वेळेनुसार बदल करणे अतिशय आवश्यक आहे. अलीकडे राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्यातल्या त्यात … Read more

कलिंगड शेतीने शेतकऱ्याच्या आयुष्यात आणला गोडवा; 10 गुंठ्यातला प्रयोग ठरला लाख मोलाचा, पहा ही यशोगाथा

watermelon farming

Watermelon Farming : पुणे जिल्ह्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये मोठे बदल करत आहेत. वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपलं वेगळंपण सिद्ध केलं आहे. खरं पाहता पारंपारिक पिकांच्या शेतीमध्ये शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आता पारंपारिक पिकाला पर्यायी पिकाचा शोध घेऊ लागले आहे. भोर तालुक्यातील मौजे माळेवाडी येथील एका शेतकऱ्याने … Read more

मराठमोळ्या शेतकऱ्याचा मिश्र शेतीचा प्रयोग यशस्वी; एकाच जमिनीत केली शेवगा, वांगी आणि कांदापात लागवड, पहा हा भन्नाट प्रयोग

successful farmer

Successful Farmer : शेती गेल्या काही वर्षांपासून आव्हानात्मक बनली आहे. वेगवेगळ्या नैसर्गिक संकटांमुळे तसेच शेतमालाला कमी दर मिळत असल्याने बळीराजा संकटात आला आहे. आसमानी आणि सुलतानी संकटांमुळे बळीराजा भरडला जात आहे. पारंपारिक पिकांच्या शेतीत दिवसेंदिवस उत्पादन खर्च वाढत आहे. इंधनाच्या किमती मोठ्या विक्रमी वाढल्या असल्याने कृषी निवेष्ठांच्या किमती देखील वाढल्या आहेत. परिणामी शेती मधला खर्च … Read more

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! आता ‘या’ मार्गांवरील मेट्रोची चाचणीही झाली यशस्वी; आता ‘त्या’ तारखेला धावणार सुसाट, पहा सविस्तर

pune metro news

Pune Metro News : पुणेकरांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे. पुणे शिक्षणाच माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी अन लाखो अधिकारी घडवणारे शहर म्हणून संपूर्ण राज्यात नावलौकिक. पण गेल्या काही वर्षांपासून पुण्यामध्ये वाहतूक कोंडी वेगाने वाढत आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा फटका बसतो. आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याला आता ट्रॅफिकिंग हब म्हणून ओळखल जातंय. दरम्यान … Read more

पुण्याच्या शेतकऱ्याचा नादच खुळा! खडकाळ माळरानावर फुलवली द्राक्षाची बाग; 11 एकरात मिळवला तब्बल 75 लाखाचा निव्वळ नफा, पहा ही यशोगाथा

Pune Farmer Grape Farming

Pune Farmer Grape Farming : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी गेल्या काही दशकात आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून आपलं वेगळं पण जोपासला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील शेतकरीही मागे राहिलेले नाहीत. जिल्ह्याला मोठं ऐतिहासिक महत्त्व प्राप्त असून शेती क्षेत्रात जिल्ह्याने अभूतपूर्व अशी कामगिरी करून दाखवली आहे. येथील शेतकऱ्यांनी शेती व्यवसायात वेगवेगळे प्रयोग करत लाखों रुपयांची कमाई करून राज्यातील इतर प्रयोगशील … Read more

उच्चशिक्षित तरुणांचा शेतीमध्ये हटके प्रयोग! कलिंगड अन खरबूज पिकाच्या शेतीतून मात्र 70 दिवसात मिळवले लाखोंचे उत्पन्न, पहा…..

watermelon farming

Watermelon Farming : अलीकडे शेतीत रस नाही, शेतीमध्ये पूर्वीप्रमाणे मजा उरलेली नाही, शेती करून आर्थिक प्रगती साधता येणार नाही असे नवयुवक शेतकरी पुत्र बोलू लागले आहेत. विशेष म्हणजे आता प्रयोगशील शेतकरी देखील आपल्या पाल्यांनी चांगले उच्च शिक्षण घ्यावे आणि शेती ऐवजी नोकरी करावी असे स्वप्न पाहत आहेत. खरं पाहता, शेतीमध्ये सातत्याने येणारे नैसर्गिक संकटे पाहता, … Read more

पुण्यातील पशुपालक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ दिवशी मिळणार नुकसान भरपाई, पशुसंवर्धन विभागाची माहिती

Pune Jilha Lumpy Skin Nuksan Bharpai

Pune Jilha Lumpy Skin Nuksan Bharpai : गेल्या काही वर्षांपासून राज्यातील पशुपालक शेतकरी बांधव मोठ्या संकटात सापडले आहेत. पशुखाद्याच्या वाढत्या किमती, इंधनाच्या वाढत्या किमती आणि वाढती महागाई पाहता पशुपालन हा व्यवसाय पशुपालक शेतकऱ्यांसाठी तोट्याचा सिद्ध होऊ लागला आहे. अशातच गेल्या काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लंपी चर्मरोग आजाराचा शिरकाव झाला. आधीच वेगवेगळ्या संकटांमुळे बेजार झालेल्या … Read more

नोकरीला भारी शेती ! पुण्याच्या शेतकऱ्याचा कोथिंबीर लागवडीचा प्रयोग यशस्वी; अर्धा एकरात एक लाखाची कमाई

pune successful farmer

Pune Successful Farmer : पुणे जिल्ह्यातील शेतकरी कायमच नवनवीन प्रयोग करत असतात. आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सबंध महाराष्ट्राला नवीन दिशा दाखवण्याचे काम केलं आहे. पुण्यातील पुरंदर तालुका विशेषता तालुक्यातील दक्षिण पूर्व पट्टा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या भागात कमी पाणी उपलब्ध असल्याने येथील शेतकरी कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची मोठ्या प्रमाणात शेती करतात. पाण्याचा … Read more

इंजिनिअरिंगच्या शिक्षणाला ठोकला रामराम! तरुणाने सुरु केली ‘या’ जातीची पेरूची शेती; अन मिळवले लाखोंची कमाई

pune successful farmer

Pune Successful Farmer : गेल्या काही वर्षांपासून शेती पद्धतीत मोठा बदल झाला आहे. आता पारंपारिक पद्धतीने शेती करणे ऐवजी नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसाय केला जात आहे. शेतीला आता केवळ उपजीविकेच साधन म्हणून न पाहता व्यवसाय म्हणून पाहण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांनी आता बाजारात जे विकेल तेच पिकेल या तंत्राचा … Read more

युवा शेतकऱ्याचा सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी! टोमॅटो पिकातून साधली आर्थिक प्रगती, ‘अस’ केलं नियोजन

Organic Tomato Farming

Organic Tomato Farming : अलीकडे रासायनिक खतांचा दुष्परिणाम लक्षात घेऊन शेतकरी बांधवांनी सेंद्रिय शेतीची कास धरायला सुरुवात केली आहे. या कामी शासनाकडून देखील शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. शेती क्षेत्रातील जाणकार लोक देखील आता सेंद्रिय शेतीच करायला पाहिजे असा मोलाचा सल्ला देत आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी देखील आता सेंद्रिय शेतीतून चांगली कमाई करून दाखवली आहे. … Read more