अरे वा! पुण्याच्या प्रयोगशील शेतकऱ्याने ‘या’ फळाच्या 81 झाडातून मिळवलं तब्बल 11 लाखांचं उत्पन्न, वाचा ही भन्नाट यशोगाथा
Successful Farmer : पुणे जिल्ह्यातील शेतकरी बांधव गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये सातत्याने बदल करत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून आपलं वेगळं पण कायमच सिद्ध करून दाखवल आहे. विशेषतः पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून इतर प्रयोगशील शेतकऱ्यांना भुरळ पाडण्याचं काम केलं आहे. दरम्यान तालुक्यातील दिवेगाव या गावात असाच एक कौतुकास्पद प्रयोग पाहायला मिळत आहे. … Read more