MHADA : सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न होणार साकार! मात्र 14 लाखात म्हाडा ठाणे, वसई-विरारमध्ये घर देणार, सोडतीसाठी अर्ज सुरु

Mumbai Mhada News

MHADA : ठाणे वसई विरार मध्ये आपले हक्काचे घर करू पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे. म्हाडाच्या माध्यमातून आता सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळांने सर्वसामान्यांचीं मागणी लक्षात घेता घर सोडतीसाठी नोंदणी प्रक्रिया प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे. 20 फेब्रुवारीपासून ही नोंदणी प्रक्रिया सुरू होणार असून ठाणे वसई विरार … Read more

Ajit Pawar : कॅमेरे बघताच तडका-फडकी अजित पवार गाडीत बसले, नेमकं झालं तरी काय..?

Ajit Pawar : पुण्यात काल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी हजेरी लावली होती. परखड मत व्यक्त करणारे नेते म्हणून अजित पवार यांची ओळख आहे. मात्र पुण्यात माध्यमांचे कॅमेरे बघताच तडका-फडकी निघून गेले. बैठक संपल्यानंतर ते माध्यमांना प्रतिक्रिया देतील, अशी आशा होती. … Read more

Pune : अमित शाहांचा पुणे दौरा आणि अजित पवारांची यंत्रणा, पुण्यात घडामोडींना वेग

Pune : सध्या पुण्यात पोट निवडणूकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर येणार आहेत. अमित शाह 18 आणि 19 तारखेला पुणे दौऱ्यावर येत आहेत. यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भाजपने या दौऱ्याची जोरदार तयारी केली आहे. यामुळे महाविकास आघाडी सतर्क झाली आहे. अमित शहांच्या दौऱ्यानंतर महाविकास आघाडी जोरदार शक्तिप्रदर्शन … Read more

Prashant Jagtap : बोलघेवडे पोपट ईडीच्या तालावर नाचू लागलेत! मनसेने भाजपला पाठिंबा देताच राष्ट्रवादीची जहरी टीका…

Prashant Jagtap : कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत मनसेने आपला उमेदवार दिला नाही. असे असताना मनसे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता मनसेने कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला मदत करणार असल्याचे घोषित केले आहे. यामुळे यावरून राजकीय आरोप सुरू झाले आहेत. यामुळे आता मनसेवर राष्ट्रवादीने जोरदार टीका केली आहे. बोलघेवडे पोपट ईडीच्या … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! पुणे येथील संशोधन केंद्रात कांद्याचे नवीन वाण होणार विकसित; युरोपात निर्यातीसाठी फायदेशीर; एकाचं कांद्याचे वजन तब्बल 250 ग्रॅम, पहा…..

onion variety

Onion Variety : कांदा हे महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात उत्पादित होणारं एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची राज्यात सर्वाधिक शेती होते आणि महाराष्ट्रातूनच मोठ्या प्रमाणात कांद्याचीं निर्यात देखील आपल्या देशात होत आहे. अशातच आता राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे. खरं पाहता, राज्यातून जरी मोठ्या प्रमाणात कांद्याचे निर्यात होत असली … Read more

Google office : पुण्यातील गुगलचं ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची फोनवर धमकी, पुण्यात उडाली खळबळ..

Google office : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्कमधल्या गुगल ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फेक कॉल एका व्यक्तीने केला होता. यामध्ये पुण्यातील गुगलचे ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे याबाबत चौकशी सुरू आहे. बॉम्ब शोधक पथकाकडून संपूर्ण बिल्डिंगची तपासणी करण्यात आली. यावेळी कुठेही वस्तू … Read more

काय म्हणता ! पुणे-लातूर वंदे भारत एक्सप्रेस धावणार?

Vande Bharat Express

Pune Vande Bharat Express : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी म्हणजेच 10 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राला दोन वंदे भारत ट्रेनची भेट दिली आहे. मुंबई सोलापूर आणि मुंबई शिर्डी अशा दोन वंदे भारत एक्सप्रेस ला 10 फेब्रुवारी पंतप्रधान महोदय यांनी हिरवा झेंडा दाखवला. निश्चितच या दोन वंदे भारत एक्सप्रेस मुळे महाराष्ट्राच्या राजधानीहुन पुणे, सोलापूर आणि साईनगरी शिर्डीचे … Read more

MHADA Lottery 2023 : म्हाडाचं फिक्स झालं जी….! ‘या’ दिवशी लॉटरी लागणार अन ‘या’ दिवशी मिळणार रिफ़ंड, पहा डिटेल्स

Mhada Lottery 2023 News

MHADA Lottery 2023 : म्हाडा संदर्भात एक मोठी माहिती हाती येत आहे. ज्या लोकांनी म्हाडासाठी अर्ज केला असेल अशांसाठी ही बातमी अति महत्त्वाची आहे. खरं पाहता म्हाडासाठी अर्ज करण्याची आणि पेमेंट करण्याची तारीख ही उलटून गेली आहे. अशा परिस्थितीत ज्या लोकांनी आता म्हाडाच्या घरासाठी अर्ज केला आहे अशा लोकांना आता लॉटरीची चाहूल लागली आहे. अर्ज … Read more

पुणे-औरंगाबाद ग्रीन फील्ड कॉरिडॉर : पुणे, अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ‘या’ गावात लवकरच होणार भु-संपादन

pune-aurangabad expressway

Pune-Aurangabad Expressway News : पुणे अहमदनगर औरंगाबाद ग्रीनफिल्ड कॉरिडॉर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून हाती घेण्यात आला आहे. हा महामार्ग NHI कडून जरी बनवला जात असला तरी देखील यासाठी आवश्यक भूसंपादनाची जबाबदारी राज्य रस्ते विकास महामंडळाकडे देण्यात आली आहे. दरम्यान यासाठी रस्ते विकास महामंडळाने विधानभवनात एका स्वातंत्र्य कक्षाची स्थापना केली आहे. यामुळे लवकरच महामार्गासाठी आवश्यक जमीन … Read more

पुणे-अहमदनगर-औरंगाबाद ग्रीनफिल्ड कॉरिडोर : 268 किलोमीटर लांबी, 10,080 कोटींचा खर्च ; असा राहणार हा मार्ग, सुपा MIDC ला येणार अच्छे दिन !

Pune-Aurangabad Expressway

Pune-Aurangabad Expressway : महाराष्ट्रात सध्या रस्ते विकासाची कामे जोमात सुरू आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून वेगवेगळे रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये एन एच आय अर्थातच नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या पुणे-छत्रपती संभाजी नगर ग्रीन फील्ड महामार्गाचा देखील समावेश आहे. … Read more

Pune : अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच शंकर जगतापांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, म्हणाले मी…

Pune : पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवडमधील पोटनिवडणुकीसाठी आज भाजप उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी दिवंगत आमदार लक्ष्मण याच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघातून भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. असे असताना लगेच लक्ष्मण जगतापांचे लहान बंधू शंकर जगतापांनी देखील अर्ज दाखल केला. यामुळे याची चर्चा रंगली. … Read more

पुणे-औरंगाबाद आणि पुणे-बेंगलोर ग्रीनफील्ड कॉरिडॉरसाठी भूसंपादनाचा मुहूर्त ठरला ; असे राहतील हे मार्ग, पहा सविस्तर

maharashtra expressway

Maharashtra Expressway : पुणे औरंगाबाद आणि पुणे बेंगलोर हे दोन ग्रीन फील्ड राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतले आहेत. विशेष बाब अशी की या दोन महामार्गांसाठी आवश्यक भूसंपादन केल जाणार आहे त्याची जबाबदारी मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या हाती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता राज्य रस्ते विकास महामंडळाला पुणे रिंग रोड आणि या दोन … Read more

पुणे-औरंगाबाद आणि पुणे-बेंगलोर ग्रीन फील्ड एक्सप्रेस-वेबाबत मोठं अपडेट ; ‘या’ दिवशी सुरू होणार प्रत्यक्ष भूसंपादन, पहा सविस्तर

Pune-Aurangabad Expressway

Pune Aurangabad Expressway : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे रिंग रोड चे काम हाती घेतले आहे. या रिंग रोड मुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कृषी क्षेत्राला उद्योगाला चालना मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय यामुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी फुटणार आहे. या पुणे रिंग रोडच्या … Read more

Pune : ठाकरेंसोबत युती, आणि मविआ विरोधात उमेदवार? प्रकाश आंबेडकर कसब्यात उमेदवार देण्याची शक्यता

Pune : राज्यात सध्या पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीची चर्चा सुरू आहे. सर्व पक्ष या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत. उमेदवार जवळपास निश्चित झाले असून आता वंचीत आघाडी देखील उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. याबाबत आज दुपारी वंचितच्या राज्य पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये कसब्याच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या … Read more

Kasba : कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला, आता नंबर बापटांचा? कसबापेठेत भाजप अडचणीत

Kasba : पुण्यात सध्या पोटनिवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. याठिकाणी कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने अनेकजण नाराज आहेत. यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कसबा पेठमध्ये सध्या पोस्टर लागले आहेत. यावर भाजपमधील नाराजी नाट्य उघड झाले आहे. कुलकर्णी यांचा मतदारसंघ गेला. टिळकांचा गेला. … Read more

Pune : शिंदे सरकारचे मोदींच्या पावलावर पाऊल! जाहिरातीवर करोडोचा खर्च, आकडा वाचून डोळे होतील पांढरे

Pune : राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार सत्तेत येऊन सात महिने झाले आहेत. या सरकारकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. असे असताना सरकारने सातच महिन्यात जाहिरातीवर खर्च केलेली रक्कम पाहून सामान्य माणसाचे डोळे पांढरे होतील. कारण हा आकडा खूपच मोठा आहे. सात महिन्यात सरकारने जाहिरातबाजीवर तब्बल ४२ कोटी ४४ लाख रूपये खर्च केले आहेत. करंजेपूल बारामती येथील … Read more

Amol kolhe : राष्ट्रवादीच्या खासदारासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस मैदानात, मोठे काम लावले मार्गी..

Amol kolhe : नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी राज्यातील खासदारांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली होती. असे असताना राज्यातील विरोधी खासदारांनी या बैठकीला हजर राहण्यास नकार दिला होता. असे असताना मात्र, विरोधकांमधील एकमेव खासदार डॉ. अमोल कोेल्हे या बैठकीला हजर होते. तसेच त्यांची गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये जाण्याच्या देखील चर्चा … Read more

ब्रेकिंग ! पुणे-अहमदनगर-नासिक हायस्पीड रेल्वेला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी ; 235 किलोमीटर लांब, 16000 कोटींचा खर्च, 200 किलोमीटर प्रतितास वेग; पहा रूटमॅप……

pune-nashik railway

Pune-Nashik Railway : पुणे अहमदनगर नाशिक हायस्कूल रेल्वे बाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. खरं पाहता इंडियन रेल्वे बोर्डाने या प्रकल्पला मान्यता दिली आहे. दरम्यान आता रेल्वे मंत्रालयाकडून या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाला मान्यता दिली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यामुळे आता हा रेल्वे … Read more