खुशखबर ! कल्याण-मुरबाडला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; मुरबाड-नगर आणि मुरबाड-पुणे रेल्वेलाही हिरवा कंदील, राज्यमंत्री कपिल पाटीलची माहिती

maharashtra train

Maharashtra Train : महाराष्ट्रासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता गेल्या अनेक दिवसांपासून कल्याण मुरबाड रेल्वे बाबत मागणी जोर धरू लागली होती. अशातच आता या रेल्वेमार्गासंदर्भात एक मोठी अपडेट हाती आली आहे. या रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. एवढेच नाही तर जमीन अधिग्रहणाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी … Read more

election News : पुण्यात राजकीय वातावरण तापले, राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, उमेदवारही जाहीर करणार

Raj thackeray : सध्या पुण्यात कसबा आणि पिंपरी चिंचवडमध्ये निवडणूकीचे वारे वाहू लागले आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून २ दिवसीय पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या दरम्यान राज ठाकरे शहर कार्यकारणीमधील नेत्यांची बैठक घेणार आहेत. तसेच कसबा पोटनिवडणुकीत मनसे देखील मैदानात उतरणार असून सोमवारी कसबा पोटनिवडणुकीसाठी नावे जाहीर करणार आहे. यामुळे आता याकडे सर्वांचे … Read more

Pune : मोठी बातमी! कसबा, पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर..

Pune : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. कसबा, पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी सध्या सर्वच पक्षांनी तयारी केली असून उमेदवार देखील फायनल केले आहेत. यामध्ये आता भाजपने आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अश्वीनी जगताप यांना भाजपकडून … Read more

पुणे रेल्वे विभागाअंतर्गत येणाऱ्या या रेल्वे मार्गाची कामे मार्गी लागणार, हे नवीन रेल्वे मार्गही विकसित होणार ; पहा डिटेल्स

pune news

Pune News : पुणे रेल्वे भागाला यंदाच्या अर्थसंकल्पात नवीन रेल्वे मार्ग उभारणीसाठी 122 कोटी रुपये, रेल्वे लाईन दुहेरी करण्यासाठी 900 कोटी रुपये तसेच मुंबई सोलापूर आणि मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस साठी आवश्यक पिट लाईन उभारण्यासाठी 50.45 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आले आहे. पुणे रेल्वे विभागाला मिळालेल्या निधीतून खालील कामे पूर्ण केली जाणार  ही नवीन … Read more

पुणे रेल्वे विभागावर पडला पैशाचा पाऊस ! नवीन रेल्वे लाईनसाठी 122 कोटी, रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी 900 कोटीचा निधी झाला मंजूर, ‘ही’ रेल्वे कामे आता होणार पूर्ण

pune railway news

Pune Railway News : यंदाचा अर्थसंकल्प रेल्वे विभागासाठी विशेष फायद्याचा ठरला आहे. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात यंदा रेल्वे विभागासाठी 2.40 लाख कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हा निधी अधिक आहे. 2009 ते 2014 पर्यंत येणाऱ्या निधीची तुलना केली असता यंदाचा निधी हा 11 पट अधिक आहे. साहजिकच … Read more

पुणे-अहमदनगर-नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे : संगमनेर तालुक्यातील ‘या’ गावात सुरू झालं भूसंपादन, जमीनदारांना मिळाला इतका मोबदला, पहा यादी

pune-ahmednagar-nashik railway

Pune-Ahmednagar-Nashik Railway : पुणे अहमदनगर नासिक सेमी हाय स्पीड रेल्वे बाबत एक मोठी माहिती येत आहे. या रेल्वे मार्गासाठी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. तालुक्यातील 26 गावातून हा रेल्वे मार्ग जाणार असून यासाठी 293 हेक्टर जमिनीचे संपादन होणार आहे. विशेष म्हणजे या 293 हेक्टर शेत जमिनी पैकी 19 हेक्टर शेत जमीन … Read more

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे : अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ गावात भूसंपादन सुरू ; जमीनदारांना मिळाला ‘इतका’ मोबदला, पहा डिटेल्स

Pune Nashik Railway Breaking News

Pune Nashik High Speed Railway : पुणे अहमदनगर नासिक सेमी हाय स्पीड रेल्वे बाबत एक मोठी माहिती हाती येत आहे. खरं पाहता ही रेल्वे पुणे आणि नासिक या दोन औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाच्या शहरांना जोडणारी एक महत्वाची अशी रेल्वे लाईन असून यामुळे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आणि सहकार क्षेत्रासाठी गेम चेंजर जिल्हा अर्थातच अहमदनगर जिल्ह्यातील सर्वांगीण … Read more

पुणे-अहमदनगर-औरंगाबाद महामार्गसाठी आवश्यक निधीची झाली अर्थसंकल्पात तरतूद ; आता ‘या’ गावात होणार भूसंपादन

Pune Aurangabad Expressway

Pune Aurangabad Expressway : पुणे अहमदनगर औरंगाबाद महामार्गाबाबत एक मोठ अपडेट हाती आलं आहे. खरं पाहता नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात या महामार्गासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती जाणकार लोकांनी दिली आहे. त्यामुळे हा महामार्ग लवकरच मार्गी लागणार असल्याचे चित्र तयार होत आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की हा महामार्ग नॅशनल हायवे … Read more

Ahmednagar Breaking : खुशखबर ! अहमदनगर जिल्ह्यासाठी अतिमहत्त्वाच्या अशा ‘या’ तीन महामार्गांची कामे लागणार मार्गी ; बजेटमध्ये मंजूर झाला निधी

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी यंदाचा अर्थसंकल्प विशेष खास राहिला आहे. या यंदाच्या अर्थसंकल्पामुळे सुरत चेन्नई, पुणे औरंगाबाद तसेच नगर मनमाड महामार्गांच्या कामांना वेग येणार असल्याचे चित्र आहे. खरं पाहता या तिन्ही महामार्गांच्या कामासाठी आवश्यक निधीची पूर्तता यंदाच्या बजेट मधून होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातुन जाणाऱ्या या तिन्ही राष्ट्रीय महामार्गांसाठी निधीची … Read more

चर्चा तर होणारच ! पुणे जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा पेरू लागवडीचा प्रयोग ठरला सक्सेसफुल, मात्र 35 गुंठ्यात कमावलं आठ लाखांचे उत्पन्न

pune successful farmer

Pune Successful Farmer : शेती व्यवसायात जर योग्य नियोजन आखलं तर कमी शेत जमिनीतूनही लाखोंची कमाई केली जाऊ शकते. अलीकडे नवयुवक शेतकरी हे सिद्ध देखील करत आहेत. पुणे जिल्ह्यातील एका नवयुवक तरुणाने देखील शेतीमध्ये असाच एक भन्नाट प्रयोग केला असून मात्र 35 गुंठ्यात आठ लाखांची कमाई करून दाखवली आहे. खरं पाहता पुणे जिल्ह्यातील शेतकरी कायमच … Read more

Pune Breaking : ब्रेकिंग ! पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ‘त्या’ 21 ठिकाणी विकसित होणार उड्डाणपूल अन……

pune breaking

Pune Breaking : पुणे शिक्षणाचे माहेरघर. मात्र पुण्याची ही ओळख असली तरी अलीकडे वाहतूक कोंडी साठी पुणे ओळखले जाऊ लागले आहे. त्यामुळे शिक्षणाच्या माहेरघरात जीव गुदमरत असल्याचे चित्र आहे. राजधानी मुंबई प्रमाणेच पुण्यातही दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून वाहनांची संख्या ही आकाशाला गवसनी घालत आहे. परिणामी पुणे शहरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. यामुळे … Read more

ब्रेकिंग ! पुणे रिंगरोडबाबत मोठी अपडेट ; स्वच्छेने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना जागेवरचं मिळणार मोबदल्याचा ‘चेक’

Pune Ring Road Land Acquisition

Pune Ring Road Land Acquisition : सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यास सक्षम असलेल्या पुणे रिंग रोड बाबत मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. खरं पाहता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेला हा रिंग रोड 172 किलोमीटर लांबीचा आहे. विशेष म्हणजे या वर्तुळाकार रस्त्याची 110 मीटर रुंदी आहे. या प्रकल्पाचे काम 80% जमिनीचे … Read more

पुणे रिंगरोड : ‘त्या’ 32 गावातील 618 हेक्टर जमिनीचा अंतिम मोबदला जाहीर ; 2 हजार 348 कोटी 92 लाख होणार वितरित

Pune Ring Road Latest News

Pune Ring Road Latest News : महाराष्ट्रात सध्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वेगवेगळ्या महामार्गांचे कामे मार्गी लावली जात आहेत. रस्ते विकास महामंडळाकडून पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे रिंग रोडचे देखील काम हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी अति महत्त्वाचा असा हा बाह्य रिंग रोड गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. … Read more

Pune Railway : पुणे जिल्ह्यातील ‘या’ महत्त्वाच्या रेल्वे मार्गासाठी भूसंपादन पूर्ण, मिळाला ‘इतका’ मावेजा ; वाचा सविस्तर

pune railway

Pune Railway : सध्या महाराष्ट्रात महामार्गांसमवेतच रेल्वे मार्गांची कामे जलद गतीने पूर्ण केली जात आहेत. दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी राज्यातील प्रमुख शहरात मेट्रो रेल्वे मार्ग तसेच उन्नत रेल्वे मार्ग विकसित करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. अशातच पुणे जिल्ह्यातून रेल्वे संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. खरं पाहता, पुणे मिरज रेल्वे मार्गाच्या दुसऱ्या मार्गीकेसंदर्भात … Read more

सोने पे सुहागा ! भारतातील सर्वात खोल भूमिगत मेट्रो स्थानक महाराष्ट्रात ; 108 फुट खोल, कोट्यावधीचा खर्च, पहा डिटेल्स

pune underground metro railway

Pune Underground Metro Railway : सध्या राज्यात दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. याच अनुषंगाने वेगवेगळे महामार्गांची, रेल्वे मार्गांची, रेल्वे स्थानकाची कामे हाती घेण्यात आली आहेत. राज्यात सध्या सागरी पूल, भूमिगत मार्ग, कोस्टल रोड डबल डेकर पूल यांसारखी कामे सुरू असतानाच आता भूमिगत मेट्रो स्थानकाच काम महाराष्ट्रात हाती घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे … Read more

ब्रेकिंग ! घर, जागा खरेदीसाठी लागणारा सर्च रिपोर्ट आता 2 मिनिटात ; भूमीअभिलेख विभागाची महत्वपूर्ण योजना सुरु, पहा डिटेल्स

maharshtra news

Maharashtra News : प्रत्येक जण आपल्या स्वप्नांच्या घरासाठी किंवा जागेसाठी अहोरात्र मेहनत घेतो. मात्र अनेकदा घर खरेदीसाठी किंवा घर बांधण्यासाठी जागा खरेदी करणे हेतू पैशांची उपलब्धता होत नसल्याने अनेकजण कर्ज काढण्याचा निर्णय घेतात. आता कर्ज घेणे ही देखील एक किचकट प्रक्रिया आहे. विशेषता जागेसाठी आणि घरासाठी कर्ज घेण्यास जागेचा सर्च रिपोर्ट द्यावा लागतो. सर्च रिपोर्टविना … Read more

Wheat Farming : याला म्हणतात जिद्द ! प्रतिकूल परिस्थितीतही योग्य नियोजनाने 35 गुंठ्यात घेतले 20 क्विंटल गव्हाचे उत्पादन

wheat farming

Wheat Farming : महाराष्ट्राचे शेतकरी बांधव कायमच आपल्या वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरतात. नाविन्यपूर्ण असे बदल घडवून आणून शेतीतून लाखोंची कमाई करण्याची किमया राज्यातील अनेक को शेतकऱ्यांनी साधली आहे. असाच काहीसा प्रयोग खेड तालुक्यातील चास येथील एका गहू उत्पादक शेतकऱ्याने केला आहे. खरं पाहता, रब्बी हंगामात गहू लागवड आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात … Read more

प्रतीक्षा संपली, श्री-गणेशा झालाचं ! पुणे-बेंगलोर महामार्गाच्या सहा पदरीकरणाच्या बांधकामाला सुरुवात ; नितीन गडकरींनी केलं होत भूमिपूजन

pune bangalore highway

Pune Bangalore Highway : महाराष्ट्रात सध्या वेगवेगळ्या महामार्गांचे कामे सुरू आहेत. अशातच आता पुणे-बेंगळुरू आशियाई महामार्गाबाबत एक मोठ अपडेट हाती आल आहे. खरं पाहता या आशियाई महामार्गातील शेंद्रे ते कागल नाका या राष्ट्रीय महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे 25 डिसेंबर 2021 रोजी या महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन नितीनजी गडकरी यांच्या हस्ते झाले. … Read more