“शहरात कोणालातरी वट बसवायचा आहे, मला कांड करायचे असते तर आधीच केले असते” ठाकरेंची तोफ धडाडण्याआधीच वसंत मोरेंचा आरोप
पुणे : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबादच्या सभेनंतर पुण्यात (Pune) भव्य सभा होणार आहे. राज ठाकरे आजच्या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र त्या आधी मनसेचे पुण्याचे नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी गंभीर आरोप केले आहेत. वसंत मोरे यांनी फेसबुक लाइव्ह (Facebook Live) करत आरोप केले आहेत. … Read more
