Monsoon Update: पंजाबरावांचा हवामान अंदाज..! मुंबई सोबतच ‘या’ जिल्ह्यात ‘या’ दिवशी कोसळणार मुसळधार पाऊस
Monsoon Update: राज्यात सर्वत्र गेल्या काही दिवसांपासून पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने (Monsoon) उघडीप दिली असल्याने उन्हाचे चटके आणि उकाडा वाढला आहे. दरम्यान राज्यातील काही भागात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या (Monsoon News) धारा देखील बरसत आहेत. भारतीय हवामान विभागाच्या मध्ये आज तीन ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्र आणि … Read more