Monsoon Update : पाऊस आला मोठा….! आजपासून पाच दिवस पावसाचे, ‘या’ ठिकाणी कोसळणार् धो-धो पाऊस, हवामान विभागाचा इशारा
Monsoon Update: देशातील राज्यात अजूनही मान्सून (Monsoon) दाखल झालेला नाही. महाराष्ट्रात मात्र मान्सूनचे (Monsoon News) सर्वदूर आगमन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे राज्यातील उकाड्याने हैराण झालेल्या जनतेस आणि बळीराजाला (Farmer) मोठा दिलासा मिळाला आहे. देशात जवळपास सर्वत्र मान्सून आणि मान्सूनपूर्व पावसाची (Pre Monsoon Rain) हजेरी बघायला मिळाली आहे. यामुळे नागरिकांना उष्णतेपासून मोठा दिलासा दिला आहे. … Read more