RBI News : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आली आणखी एक वाईट बातमी !
RBI News : टोमॅटोच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. टोमॅटो महागल्याने त्याचा फटका इतर जीवनावश्यक वस्तू, तसेच अन्नधान्यांना देखील बसत आहे. परिणामी महागाईत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचा निष्कर्ष भारतीय रिझर्व्ह बँकेने दिला आहे. देशभरात टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे. काही राज्यांमध्ये टोमॅटो २५० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. पावसामुळे टोमॅटोच्या पिकांना … Read more