बापरे ! केसाला धरलं, चाकूने गळा चिरला.. ‘अशी’ झाली रेखा जरेंची हत्या, प्रथमदर्शनी साक्षिदाराने सगळंच सांगितलं..

Rekha Jare Murder Case

Rekha Jare Murder Case : अहमदनगर जिल्हा न्यायालयात रेखा जरे हत्याकांड प्रकरणाची सुनावणी सुरु असून प्रथमदर्शनी साक्षीदार रेखा जर यांच्या आई सिंधू वायकर यांनी साक्ष नोंदवली आहे. दरम्यान काल (दि.८ डिसेंबर) त्यांची आरोपींच्या वकिलांनी उलट तपासणी घेतली. यावेळी त्यांनी खुनाचा थरार कथन केला. हा थरार सांगतानाच त्यांना अक्षरशः रडू कोसळले होते. यावेळी मुख्य आरोपी बाळ … Read more

‘तुम्ही काहीपण विचारू नका हो..’ रेखा जरेंच्या आई व आरोपींच्या वकिलांची उडाली शाब्दिक चकमक, पहा काय घडलं

Rekha Jare Murder Case

Rekha Jare Murder Case : बहुचर्चित रेखा जरे हत्याकांडाची सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरूआहे. दोन दिवसापूर्वी साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. काल (दि.९ डिसेंबर) साक्षीदारांची उलट तपासणी न्यायालय होती. यावेळी वकील व रेखा जरे यांच्या आई प्रथमदर्शनी साक्षीदार सिंधूबाई वायकर यांत शाब्दिक चकमक उडाली होती. तुम्ही काहीपण विचारू नका हो, माझ्या लेकीचा जीव माझ्यादेखत गेलाय असे त्यांनी … Read more

Rekha Jare Murder Case : उपचारासाठी लेकीने पुण्याला नेले..येताना दोघांनी तिला मारून टाकले.. रेखा जरेंच्या आईचे अश्रू अनावर, कोर्टात सांगितला खुनाचा थरार

Rekha Jare Murder Case

Rekha Jare Murder Case : रेखा जरे हत्याकांड राज्यभर गाजले. यातील मुख्य सूत्रधार बाळ बोठेसह अनेक आरोपी अटकेत आहे. दरम्यान या प्रकरणाची सुनावणी काल (दि.७ डिसेंबर) जिल्हा न्यायालयात सुरू झाली. यावेळी रेखा जरे यांच्या आई प्रथमदर्शनी साक्षीदार सिंधूबाई वायकर यांनी घटनेचा थरार सांगितला. यावेळी त्यांचे अश्रू अनावर झाले होते. या प्रकरणी आज (शुक्रवारी) वायकर यांची … Read more

हो..हो..हेच ते मारेकरी..! रेखा जरे यांच्या मारेकऱ्यांना त्यांच्या आईने कोर्टात ओळखले, पहा काय झालं कोर्टात

Maharashtra News

Rekha Jare Murder Case : तीन वर्षांपूर्वी २० नोव्हेंबर २०२० रोजी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या झाली होती. या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. यातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे हा देखील अटकेत आहे. या हत्या प्रकरणाची काल (दि.७ डिसेंबर) कोर्टात सुनावणी सुरु झाली. काल या हत्याकांडातील आरोपींची दूरदृश्य प्रणालीद्वारे ओळख परेड घेण्यात … Read more

रेखा जर हत्याकांड : मुख्यमंत्री साहेब हे आपले अजब सरकार असे म्हणण्याची वेळ आलेली आहे….

Rekha Jare Murder Case :- रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील फिर्यादीचे वकील ॲड. सचिन पटेकर यांना अनोळखी इसमाकडून जिवितास धोका निर्माण झाला असून. पोलीस संरक्षण मिळविण्यासाठी त्यांनी आता पर्यंत पोलीस अधीक्षक ,अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी ,गृहमंत्री ,आदींकडे अर्ज व पत्रव्यवहार केला असून शेवटी त्यांनी विरोधी पक्ष नेत्यांकडेही दाद मागण्यांचे ठरविले असून सदरच्या पत्राच्या प्रती त्यांनी औरंगाबाद … Read more

रेखा जरे हत्याकांड ; बोठेच्या जामीन अर्जाबद्दल आताची मोठी बातमी

Rekha Jare murder Case :- रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी बाळ बोठे याने औरंगाबाद येथील खंडपीठात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्याच्या नियमित जामीन अर्जावर न्यायमूर्ती एम. जी. सेवलीकर यांच्यासमोर युक्तीवाद झाला. न्यायालयाने पुढील कार्यवाहीसाठी आता सोमवार, 7 मार्च ही तारीख ठेवली आहे. त्या दिवशी जामीन अर्जावर निर्णय होणे अपेक्षित आहे. मागील वर्षी जातेगाव (ता. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील आजची मोठी बातमी ! रेखा जरे हत्याकांड प्रकरणी बोठेच्या…

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी बाळ बोठे याने जामिनासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. जामीन अर्जावर न्यायालयाने पोलिसांना म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी न्यायालयात म्हणणे सादर केले आहे. अशी माहिती पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली. दरम्यान या जामीन अर्जावर येत्या 14 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार … Read more

रेखा जरे हत्याकांड: आरोपी भिंगारदिवेच्या जामिनावर काय झाला युक्तिवाद

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  रेखा जरे हत्याकांडातील आरोपी सागर भिंगारदिवे (रा. केडगाव) याच्या नियमित जामीन अर्जावरील युक्तीवाद पूर्ण झाला आहे. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश मिलिंद कुतर्डीकर यांनी जामिनाबाबतचा निर्णय राखीव ठेवला आहे.(Rekha Jare Murder Case)  भिंगारदिवे याच्या वतीने ऍड. विपूल दुशिंग आणि ऍड. संजय दुशिंग यांनी युक्तीवाद केला. या गुन्ह्याचा संपूर्ण तपास … Read more

रेखा जरे हत्याकांड प्रकरणी बोठे विरोधात ‘हा’ गुन्हा दाखल करा

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे.(Rekha Jare murder case)  म्हणून बोठे याच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई दाखल व्हावी अशी मागणी रुणाल जरे यांनी पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान या निवेदनात रुणाल जरे यांनी, म्हंटले आहे … Read more

Rekha jare murder case : बाळ बोठे भिंगारदिवेला सुपारी का देतील ?

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :-  रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे याचा जरे यांना मारण्याचा उद्देश नव्हता, असे म्हणणे अ‍ॅड. महेश तवले यांनी बोठे याच्या जामिन अर्जावरील सुनावणीदरम्यान शुक्रवारी न्यायालयासमोर मांडले. या अर्जावरील निर्णय मंगळवारी (७ सप्टेंबर) होणार आहे. जरे हत्याकांडाचा मुख्य सुत्रधार बोठे याने जिल्हा व सत्र न्यायालयात १४ जुलै रोजी जामीन … Read more

रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठेच्या जामीनावर ‘या’ दिवशी होणार निर्णय !

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :-  रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याने जामीन मिळण्यासाठी येथील जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर जिल्हा न्यायाधीश एम. व्ही कुरतडीकर यांच्यासमोर 29 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात हत्या करण्यात … Read more

रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या संपत्तीची

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या कडे असलेल्या अपसंपदेची आयकर खात्याने उघड चौकशी करावी, असे स्मरण पत्र जेष्ठ वकील अॅड.सुरेश लगड यांनी आयकर खात्याचे मुख्य आयुक्तांना दिले आहे. प्रतिकूल परिस्थितीत हा बाळ बोठे हा झटपट (आर्थिक दृष्ट्या) मोठा झाला. बोठेची सुरवातीची आर्थिक परिस्थिती व … Read more

अखेर खरे कारण आले समोर ! या कारणामुळे झाली रेखा जरे यांची हत्या !

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्यासह सात आरोपींच्या विरोधात पोलिसांनी पुरवणी दोषारोप पत्र न्यायालयासमोर सादर केले. बोठे याचे रेखा जरे यांच्याशी प्रेमसंबंध होते, या प्रेमसंबंधांमुळे आपली बदनामी होईल, या भीतीपोटीच बोठे याने जरे यांच्या हत्येची सुपारी दिली असे पोलिसांनी दोषारोप पत्रात म्हटले … Read more

बोठेचा गुपचूप कॉल झाला उघड ; पोलिसांनी धाडल्या वकिलांना नोटिसा

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :-  यशस्विनी ब्रिगेडच्या संस्थापिका रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला पोलिसांनी अटक केली आहे. अटकेत असलेल्या बोठेनी पारनेर उपकारागृहातून वकिलांना फोन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान हि माहिती समजताच पोलिसांनी संबंधीत दोन वकिलांना नोटीसा पाठविल्या आहेत. या नोटीसाद्वारे त्यांना जबाब नोंदविण्यासाठी बोलविण्यात आले असल्याची माहिती … Read more

… बाळ बोठेला होवू शकते ‘इतकी’ शिक्षा !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- कारागृहातील आरोपींकडे सापडलेल्या माेबाइलचा रेखा जरे हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याने वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी बोठे याच्यावर गुन्हा दाखल झालाय. बोठे याच्यासह इतर तीन आरोपींनी दुय्यम कारागृहात माेबाइलचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान दुय्यम कारागृहात असलेल्या बोठेसह इतर दोन आरोपींवर मोबाइलचा … Read more

बाळ बोठे विरोधात आणखी एक गुन्हा दाखल होणार !

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-  रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल होणार आहे. पारनेर उपकारगृहात आरोपींकडे दोन मोबाईल आढळून आले होते या मोबाईलचा वापर बाळ बोठे यांनी केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. नगर ग्रामीणचे उपाधिक्षक अजित पाटील यांनी या माहितीला दुजोरा … Read more

बाळ बोठेच्या मनामध्ये कोणतीही भिती नसल्याचे सिद्ध !

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठेच्या पहिल्याच आयफोनचे लॉक अदयाप उघडलेले नसताना त्याला ठेवण्यात आलेल्या कोठडीमध्ये मोबाईल आढळून आल्याने बोठेच्या मनामध्ये कोणतही भिती नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे बोठे यास पारनेर येथील दुययम कारागृहात ठेवणे घातक ठरू शकते. बोठे याच्यासारख्या अटटल गुन्हेगारास नगर येथील कारागृहात हालविणे योग्य राहिल … Read more

“बाळ” एवढ्या झटपट श्रीमंत झालाच कसा ?

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :- नगर येथील रेखा जरे हत्याकांडातील आरोपी पत्रकार बाळ जगन्नाथ बोठे, याच्या अपसंपदेची उघड चौकशी करावी अशी मागणी राज्याचे आयकर विभागाचे आयुक्त यांच्याकडे येथील वकील सुरेश लगड यांनी निवेदनाद्वारे केली आहे नगर येथील यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडात मुख्य सुत्रधार म्हणून अहमदनगर येथील दैनिक सकाळ या … Read more