ICICI बँकेने ग्राहकांना दिली Good News; ‘या’ योजनेत गुंतवणूक करून ग्राहक होणार मालामाल 

 ICICI Bank:  खाजगी क्षेत्रातील आघाडीची बँक ICICI बँकेच्या (ICICI Bank) ग्राहकांसाठी (customers) एक आनंदाची बातमी आहे. खाजगी क्षेत्रातील बँक ICICI बँकेने त्यांच्या ग्राहकांसाठी FD दर वाढवण्याची घोषणा केली आहे. ICICI बँकेच्या ग्राहकांना आता FD ठेवींवर अधिक व्याजाचा लाभ मिळणार आहे. FD व्याज किती मिळेल ICICI ने आपल्या FD दरात 5 बेस पॉईंटने वाढ करण्याचा निर्णय … Read more

ICICI Bank Interest Rate Hike: ICICI बँकेने ग्राहकांना दिला पहिला धक्का! बेसिस पॉइंट्स मध्ये केली इतकी वाढ…

ICICI Bank Interest Rate Hike : महागड्या कर्जाचा फटका आता बसू लागला आहे. आयसीआयसीआय (ICICI) बँकेने पहिला धक्का दिला आहे. ICICI ने एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (External benchmark lending rate) 0.50 टक्क्यांनी वाढवला आहे. आता हा दर 8.60 वर पोहोचला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) ने रेपो दरात वाढ करण्याची घोषणा केल्यानंतर … Read more

RBI MPC Meet: डिसेंबरपर्यंत महागाईपासून दिलासा नाही, लोन महाग, क्रेडिट कार्डद्वारे UPI पेमेंट……RBI ने घेतले हे 7 मोठे निर्णय..

RBI MPC Meet: रिझर्व्ह बँके (Reserve Bank) च्या चलनविषयक धोरण समितीची जूनची बैठक संपली आहे. सोमवार ते बुधवारपर्यंत चाललेल्या बैठकीनंतर गव्हर्नर शक्तिकांत दास (Governor Shaktikant Das) यांनी सांगितले की, रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर आता रेपो दर (Repo rate) 4.90 टक्के झाला आहे. रेपो दर वाढवल्याचा थेट परिणाम कर्जाच्या … Read more

RBI Repo Rate hike : RBI चा मोठा धक्का ! आता तुमच्या कर्जाचा EMI इतका वाढणार? जाणून घ्या सविस्तर

RBI Repo Rate hike : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) रेपो रेटमध्ये (Repo Rate) बदल करण्यात आला आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. RBI च्या या निर्णयामुळे सर्वसामान्य लोकांना झटका बसला आहे. RBI ने रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. या वाढीनंतर रेपो दर 4.40 टक्क्यांवरून 4.90 टक्क्यांवर … Read more

RBI MPC Meet: अजून महाग होणार लोन EMI? पुढील आठवड्यात RBI व्याजदरात पुन्हा वाढ करू शकते, जाणून घ्या का?

RBI MPC Meet: देशात महागाई (Inflation) खूप वर पोहोचली आहे. ती खाली आणण्यासाठी सरकार आपल्या स्तरावर अनेक प्रयत्न करत आहे. दरम्यान रिझर्व्ह बँके (Reserve Bank) च्या चलनविषयक धोरण समितीची बैठकही पुढील आठवड्यात होणार आहे. अशा स्थितीत आरबीआय पुन्हा एकदा धोरणात्मक व्याजदर (Policy interest rates) वाढवू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. याचा परिणाम असा होईल की … Read more

महागाईचा दुप्पट डोस ! परिणाम तुमच्या खिशावर, जाणून घ्या आता काय होणार महाग ?

अहमदनगर Live24 टीम, 04 मे 2022 Money News :- कर्जदारांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. ईएमआय आता आणखी महाग झाला आहे. RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. रेपो दर 4.40 पर्यंत वाढवला आहे. त्यात ०.४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. पूर्वी तो फक्त 4 टक्के होता. बुधवारी झालेल्या बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास … Read more

RBI MPC LIVE : रिझर्व्ह बँकेने घेतला मोठा निर्णय ! EMI बोजा आता वाढणार …

RBI MPC LIVE :- रिझर्व्ह बँकेच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीची (MPC) महत्त्वाची बैठक आज संपन्न झाली. बैठकीनंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, रेपो दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा अर्थ सध्या व्याजदर वाढणार नाहीत. त्यामुळे महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांवर ईएमआयचा बोजा वाढणार नाही. RBI Monetary Policy LIVE Updates मे 2020 पासून रेपो … Read more