पदार्पणाच्या सामन्यात विजयी होणारे 10 भारतीय कसोटी कर्णधार !

Cricket Facts

Cricket Facts : सध्या भारतीय क्रिकेट टीम इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय क्रिकेट टीम कसोटी मालिका खेळत आहे. महत्त्वाची बाब अशी की, रोहित शर्मा आणि विराट कोहली सारखे दिग्गज खेळाडूंनी रिटायरमेंट घेतल्यानंतर हा पहिलाच इंग्लंड दौरा आहे. या दौऱ्यावर शुभमन गिल यांच्याकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. दरम्यान, कसोटी कर्णधार म्हणून शुभमन गिलने पहिलाच … Read more

भारतीय कर्णधार रोहित शर्मावर पोलिसांची मोठी कारवाई, 200 च्या स्पीडने भरधाव कार चालवत आला अन…

Rohit Sharma

Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन रोहित शर्मा याच्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रोहित शर्माने मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून आपली आलिशान कार २०० किमी प्रतितास स्पीडने पळवली. परंतु आता त्याला हे प्रकरण चांगलेच महागात पडले आहे. कारण पोलिसांनी त्याच्यावर ओव्हर स्पीडची कारवाई करत तीन चलान कापले आहेत. गुरुवारी (दि. १९) ला गहुंजे येथील … Read more

World Cup 2023 : विश्वचषक 2023 साठी भारतीय संघात ‘या’ 20 खेळाडूंना मिळणार एन्ट्री

World Cup 2023 : आयसीसी क्रिकेट विश्वचषक यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणार आहे. यासाठी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI ने तयारी केली आहे आणि या मेगा स्पर्धेसाठी भारतीय संघासाठी 20 खेळाडूंची निवड केली आहे. हे 20 खेळाडू कोण आहेत हे अद्याप मीडियामध्ये स्पष्ट करण्यात आलेले नाही, परंतु आज आम्ही तुम्हाला अशा सर्व संभाव्य खेळाडूंबद्दल सांगणार … Read more

IND vs BAN: अर्रर्र .. टीम इंडियात ‘या’ स्टार खेळाडूचे कमबॅक अशक्य! रोहित शर्माने एकही सामन्यात दिली नाही संधी

IND vs BAN: भारतीय संघ 4 डिसेंबर म्हणजेच रविवारपासून बांगलादेश दौऱ्याला सुरुवात करणार आहे. या दौऱ्यामध्ये भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध तीन वनडे आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यासाठी भारतीय संघाने जोरदार तयारी देखील सुरु केली आहे. मात्र या वेळी भारतीय संघाचा सुपर स्टार आणि अनुभवी वेगवान गोलंदाजला संघात संधी मिळणार नाही आहे. आम्ही … Read more

IND vs BAN: अर्रर्र .. टीम इंडियात ‘या’ स्टार खेळाडूची कारकीर्द संपली ! बांगलादेश दौऱ्यावरही संघात जागा मिळाली नाही

IND vs BAN: न्यूझीलंडनंतर आता भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ 2 कसोटी आणि 3 एकदिवशीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. यासाठी भारतीय संघ बांगलादेशमध्ये दाखल देखील झाला आहे. मात्र या संघात एका स्टार खेळाडूला संधी देण्यात आलेली नाही. आम्ही तुम्हाला सांगतो या स्टार खेळाडूने भारतीय संघाचे नेतृत्व देखील केले आहे. चला तर … Read more

Team India For T20 World Cup: टी-20 वर्ल्ड कप कशी जिंकणार टीम इंडिया? टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वीच टीम इंडिया झाली जखमी!

Team India For T20 World Cup: टीम इंडिया मिशन टी-20 वर्ल्ड कपसाठी (Team India Mission T20 World Cup) ऑस्ट्रेलियाला (Australia) पोहोचली असून आता पर्थमध्ये टीमचा सरावही सुरू झाला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील टीम इंडियाला इतिहास रचण्याची संधी आहे, पण मिशन सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाला दुखापत (Injury to Team India) झाली आहे. भारतीय … Read more

T20 World Cup: वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची होणार निवड ; ‘या’ चार प्रश्नांची उत्तरे सापडतील का?

T20 World Cup:  आशिया कपमध्ये (Asia Cup) भारताची (India) कामगिरी काही खास नव्हती. सुपर-4 फेरीतच पराभूत होऊन संघ बाहेर पडला. सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सांगितले की, टीम इंडियाचे संपूर्ण लक्ष आता पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषकावर ( T20 World Cup) असेल. भारतीय संघाला या स्पर्धेत चांगली कामगिरी करायची आहे. वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया … Read more

T20 World Cup 2022: टीम इंडियाला मोठा झटका ; ‘हा’ स्टार खेळाडू विश्वचषकाला मुकणार!

T20 World Cup 2022 Big blow to Team India 'This' star player will miss

T20 World Cup 2022:  ऑस्ट्रेलियात (Australia) होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी (T20 World Cup) भारतीय संघाला (Indian team) मोठा झटका बसला आहे. भारताचा वरिष्ठ अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (all-rounder Ravindra Jadeja) ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकाला मुकणार आहे कारण त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे ज्यामुळे त्याला अनिश्चित काळासाठी खेळातून बाहेर ठेवले जाईल. जडेजा आशिया कपमध्ये (Asia Cup) … Read more

BCCI नेही दिला धक्का, वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी हा असेल कर्णधार

India News:सध्या राजकारणात धक्कातंत्र सुरू असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही असाच एक धक्का दिला आहे. भारतीय संघाच्या आगामी वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी निवड समितीतर्फे शिखर धवनला कर्णधार तर रवींद्र जडेजाला उपकर्णधार करण्यात आले आहे. तर या दौऱ्यात रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह या स्टार खेळाडूंना विश्रांती दिली आहे.इंग्लंड दौऱ्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यात भारत प्रथम ३ … Read more

एकदिवसीय नंतर आता टी20 ! भारत-विंडीज टी २० मालिका आजपासून रंगणार

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :- एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर आता भारत पुढील टी २० मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. आज भारत आणि विंडीज यांच्यातील ३ सामन्यांच्या टी २० मालिकेला सुरुवात होणार आहे. आज होणारा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स क्रिकेट मैदानावर सायंकाळी ७:०० वाजता खेळवण्यात येणार आहेत. सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर … Read more

वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका भारताने 3-0 ने खिशात घातली

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या वनडे मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडीजला ३-० अशी धूळ चारली आहे. तिसऱ्या वनडेत भारताने वेस्ट इंडिजला ९६ धावांनी पराभूत केले. सर्वप्रथम या सामन्यात रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ५० षटकात भारतीय संघाचा डाव २६५ धावांवर आटोपला. श्रेयस … Read more

भारत-वेस्ट इंडिज तिसरा एकदिवसीय सामना; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा पाहू शकता

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज शुक्रवार रोजी (11 फेब्रुवार) रोजी खेळवण्यात येणार आहे. पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये विजय मिळवलेली रोहित ब्रिगेड तिसरा सामनाही खिशात घालण्याच्या तयारीत आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताने मालिकेत आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आजच्या तिसऱ्या … Read more

भारतीय संघाचा वेस्ट इंडीजवर दणदणीत विजय

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-   अहमदाबाद येथ झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला ६ गड्यांनी सहज मात दिली आहे. टीम इंडियाचा हा १०००वा वनडे सामना होता, शिवाय पूर्णवेळ कप्तान म्हणून रोहित शर्माची ही पहिलीच परीक्षा होती. दरम्यान सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजुर्वेंद्र चहल आणि वॉशिंग्टन … Read more

Team India Corona Case :- देशातील सर्वात मोठी बातमी ! टीम इंडियाचे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह !

Team India Corona Case :- भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघातील अनेक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सर्व खेळाडू अहमदाबादमध्ये ! टीम इंडियाचे सर्व खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर त्यांच्या घरी होते, पण आता सर्व एकदिवसीय मालिकेपूर्वी अहमदाबादमध्ये जमले होते. अशा परिस्थितीत येथे कोरोना … Read more

Team India Test Captain टीम इंडियाचा नवीन टेस्ट कॅप्टन फायनल ! लवकरच जाहीर..

भारतीय संघ आज दक्षिण आफ्रिकेत शेवटचा सामना खेळत आहे. हा दौरा संपल्यानंतर टीम इंडियाला आपला नवा कसोटी कर्णधार मिळू शकतो. दक्षिण आफ्रिका मालिकेतील पराभवानंतर विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा त्याग केल्याने रोहित शर्मा आता नवा कसोटी कर्णधार होण्यासाठी सज्ज झाला आहे. रोहित शर्मा सध्या टी-२० आणि वनडे फॉरमॅटमध्ये कर्णधार आहे, त्यामुळे आता कसोटीचे कर्णधारपदही त्याच्या खात्यात … Read more