Sharad pawar : पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांचाच डाव! फडणवीसांनंतर अजून एका माजी मंत्र्यांचा थेट आरोप

Sharad pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासोबत झोलेल्या पहाटेच्या शपथविधीची राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पूर्ण कल्पना होती. त्यांच्या संमतीनंच सगळ झाले होते, असा दावा फडणवीस यांनी नुकताच केला होता. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. यावर रयत क्रांतीचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शरद पवारांच्या संमतीशिवाय पहाटेचा … Read more

Sadabhau Khot : ते ओसाड गावचे पाटील! सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांना टोला

Sadabhau Khot  : शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात गौतम अदानींचे कौतुक करण्यात आले आहे. यावरून सदाभाऊ खोत म्हणाले, पवार साहेबांच्या पुस्तकात शेतकऱ्यांचे कौतुक झालं नाही, परंतु अदानींचं झालं. ते ओसाड गावचे पाटील आहेत. त्यांच्या बोलण्याला फारसा अर्थ असत नाही, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केली आहे. तसेच राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार … Read more

Ajit Pawar : अजित पवारांमुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबला, कारण त्यांचा मुहूर्त अजून ठरत नाही, माजी मंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ

Ajit Pawar : राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार अजित पवार यांच्यामुळेच होत नाही, असे उपरोधिक वक्तव्य माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केले आहे. अजित पवारांमुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला आहे. कारण त्यांचा मुहूर्त अजून ठरत नाही. असे खोचक वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केले आहे. यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे. सध्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत सर्वजण आहेत. विरोधकांकडूनही … Read more

पवारांवर आरोप करताच आणखी एका नेत्याला केंद्राची सुरक्षा

Maharashtra news : माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना केंद्रीय गृहखात्याने वाय दर्जाची सुरक्षा बहाल केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सदाभाऊ खोत यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे. त्यामुळे अशा पद्धतीने सुरक्षा व्यवस्था देण्यात आलेल्या भाजपशी संबंधित नेत्यांच्या संख्येत … Read more

जेव्हा हॉटेलचालकाने सदाभाऊ खोत यांना जुनी आधारी मागितली….

Maharashtra news : विधान परिषदेच्या निवडणुकी उमेदवारी मागे घेतल्यानंतर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना सांगोल्यात वेगळ्याच प्रसंगाला सामोरे जावे लागले. खोत आपल्या वाहनातून उरतचा एका हॉटेल चालकाने त्यांना अडविले आणि २०१४ च्या निव़णुकीतील जुन्या उधारीत आठवण करून देत ती आधी आणि मगच पुढे जा, असे सुनावले.असे म्हणत सांगोल्याच्या मांजरी गावातील एक … Read more

Vidhan Parishad Election 2022 : रंगत वाढली, राष्ट्रवादीकडून अहमदनगरचा तिसरा उमेदवार जाहीर

Vidhan Parishad Election

Vidhan Parishad Election 2022 :- राज्यसभेच्या निवडणुकानंतर आता महाराष्ट्र विधानसभेची निवडणूकही रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीने त्यांच्या कोट्यापेक्षा जास्त उमेदवार दिल्याने चुरस वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिसरा उमदेवार म्हणून शिवाजीराव गर्जे यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर भाजपने अपक्ष उमेवार सदाभाऊ खोत यांना पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादीने सुरवातीला त्यांच्या कोट्यानुसार एकनाथ खडसे … Read more

रोहित पवारांवर केलेली टीका पडळकरांना भोवली, धनगर संघटनांनीच आक्रमक भूमिका

मुंबई : आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि राष्ट्रवादी (Ncp) हा वाद दिवसोंदिवस वाढत आहे. आता या वादाने वेगळे वळण घेतले असून पडळकर यांनी आक्रमकपणे पवारांवर टीका केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilya Devi Holkar) यांच्या जयंतीनिमित्त चौंडीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाषणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad … Read more

बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? कोणते स्पेअर पार्ट घातलेत, मी मेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार..

सांगली : बारामतीचा (Baramati) गडी एवढा हुशार कसा? हे आपण मेल्यावर वर गेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार आहे, असे म्हणत शेतकरी मेळाव्यामधून आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपा (Bjp) आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLC Gopichand Padalkar) यांच्या विकास निधीतून … Read more

सातबारा कोरा करु नाहीतर पवारांची औलाद सांगणार नाही

सोलापूर : भाजप (BJP) नेते गपिचंद पडळकर (Gopichand padalkar) आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी सोलापूरमधून महाविकास आघाडीचा खरपूस समाचार घेतला आहे. तसेच पडळकरांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निवडणुकीपूर्वीच्या आठवण करून दिली आहे. सदाभाऊ यांनी काढलेल्या आक्रोश महाराष्ट्राचा आणि जागर शेतकऱ्यांचा ही यात्रा काढली होती त्याची सांगता सभा सोलापूरमध्ये (Solapur) … Read more

“कोणीही धाडस दाखवण्याचा प्रयत्न करणार नाही, मी दाखवतो”

जळगाव : देशात महागाई (Inflation) वाढतच चालली आहे. ती काही थांबायचे नाव घेत नसल्यचे सध्या तरी चित्र दिसत आहे. पेट्रोल डिझेलपासून ते खाद्यतेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. तसेच घरगुती गॅस सिलिंडर (Gas cylinder) सुद्धा वाढला आहे. या महागाईमध्ये सर्वसामान्य लोक भरडले जात आहेत. सर्वसामान्य लोकांचे आर्थिक गणित विसकटले आहे. मात्र कोणताच राजकीय पक्ष महागाई विरोधात … Read more

राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या भट्टीतून तयार झालेलं रसायन, ज्वाला भडकलेल्या असून अनेकजण भस्म होणार

मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले असून त्याचे पडसात महाराष्ट्रात (Maharashatra) दिसत आहे, तसेच या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात देखिल वाद पेटत आहे. याबाबत बोलताना माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकार व महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) टार्गेट केले असून राज ठाकरेंचे मात्र … Read more

“सदाभाऊची गत पाण्याविना मासोळी, तर त्यांचे मास्टरमाईंड देवेंद्र फडणवीस…”; सदाभाऊंच्या टीकेला मिटकरींचे कडाडून प्रत्युत्तर

मुंबई : आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनीही सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेनंतर अमोल मिटकरी … Read more

३१ मार्चपर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हा; अनिल परब यांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

मुंबई : परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे (S.T. Corporation) अध्यक्ष ॲड. अनिल परब (Anil Parab) यांनी सभागृहात एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केले आहे. परब यांनी ३१ मार्चपर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हा असे सांगत कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचारी (Employees) कामावर आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांबाबत चर्चा केली जाईल असे ते म्हणाले आहेत. तसेच ते … Read more

“शेतमजुरांना व बारा बलुतेदारांना काहीही मिळाल नाही, घोषणांचा पाऊस आणि योजनांचा दुष्काळ”; सदाभाऊ खोतांचा अर्थसंकल्पवरून टोला

मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) सुरु आहे. यामध्ये काल अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. विरोधी पक्षाकडून अर्थसंकल्पावर जोरदार टीका करण्यात येत आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी ही टीका केली आहे. सदाभाऊ खोत म्हणाले, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने (MVA Government) सादर केलेले बजेट … Read more

” हे चोर, लुटारूंचे सरकार, उद्धव ठाकरे हे केवळ नावाला मुख्यमंत्री आहेत, कर्तृत्वाने नाही” प्रकाश आंबेडकरांची टीका

अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (ST Employees Protest) सुरु आहे. एसटी महामंडळाचे विलीनीकरण करण्यात यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे. यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्य सरकारने अहवाल आल्यानंतर एसटी महामंडळाचे विलीनीकरण करणे शक्य नसल्यचे सांगितले आहे. … Read more