अजब-गजब योग ! माजी आमदार लंकेसहित अहमदनगर आणि शिर्डीतले सर्वच प्रमुख उमेदवार आहेत स्थलांतरित, वाचा सविस्तर

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर राजकीय वातावरण तापलेले आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांत घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे यंदाची लोकसभा निवडणूक आपल्या महाराष्ट्रात अधिक रंजक बनली आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी राज्यातील शिवसेना या प्रमुख पक्षात उभी फूट पडली. यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शिवसेना शिंदे गट असे दोन गट झालेत. पुढे राष्ट्रवादीमध्ये … Read more

राज ठाकरे करणार सदाशिव लोखंडे यांचा गेम ? शिर्डीत काय घडतंय वाचा सविस्तर

Raj Thackeray Vs Sadashiv Lokhande

Raj Thackeray Vs Sadashiv Lokhande : महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी घडामोड समोर येत आहे. खरेतर लोकसभेचा बिगुल वाजला आहे. निवडणूक आयोगाने मतदानाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. देशात आचारसंहिता लागू झाली आहे. आजपासून थेट एका महिन्यात म्हणजे 19 एप्रिलला पहिल्या चरणाची मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यंदा होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान होणार असून … Read more

खासदारांसमोर पन्नास खोक्यांच्या घोषणा …अन ते सातजन एकदम ओके…!

Maharashtra News:शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे एका बैठकीसाठी आले होते. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट व उद्धव ठाकरे यांचा गट आमनेसामने आले. यावेळी ठाकरे गटाच्या वतीने ५० खोक्यांच्या घोषणा देणाऱ्या सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत सूत्रांनी सांगितले, की खासदार लोखंडे टाकळीमियॉँ येथे आले असता शिंदे व ठाकरे गट समोरासमोर आले. दोन्ही गटांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : साकळाईच्या सर्व्हेक्षणास मान्यता 2023 मध्ये कार्यवाही होणार सुरू !

Ahmednagar News:डॉ सुजय विखे यांच्या लोकसभा निवडणुक प्रचारासाठी 16 एप्रिल 2019 ला वाळकी ता.नगर येथे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली होती.त्यावेळी साकळाई पाणी योजना पूर्ण केली करू असे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते. भाजपा – शिंदे सेनेचे सरकार येताच खा.डॉ सुजय विखे यांनी साकळाई प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला.त्यामुळे आज मुंबई येथे झालेल्या … Read more

लोहमार्ग सर्वेक्षणासाठी खासदार लोखंडे रेल्वेमंत्र्यांना भेटले

Ahmednagar News:बेलापूर-परळी लोहमार्गासाठी तातडीने सर्वे करण्यात येऊन या कामास गती देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांना भेटून व निवेदन देऊन केली. यामुळे बेलापूर-श्रीरामपूर-नेवासे -शेवगाव- गेवराई -बीड-परळी रेल्वेमार्गाच्या कामास गती मिळणार आहे. खासदार लोखंडे यांनी केंद्रीय रेल्वमंत्री अश्विनी वैष्णव यांची बुधवारी भेट घेत दिलेल्या निवेदनात नमूद … Read more

आंबिकानगर, अहिल्यानगर, आनंदनगर… अहमदनगरचं नाव काय?

Ahmednagar News:औरंगाबादचे नामांतर आधी संभाजीनगर आणि नंतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. अर्थात तो वादही आता कोर्टात पोहचला आहे. तेथे नामांतराला विरोध होताच. पण जे नाव सूचविले जात होते, ते एकच होते. अहमदनगरच्या नामांतराचीही जुनीच मागणी आहे. मात्र, नवीन नाव काय असावे यावर एकमत नाही. यासाठी वेगवेगळ्या संघटनांकडून वेगवेगळी नावे पुढे करण्यात आली आहेत. आंबिकानगर, अहिल्यानगर, … Read more

बंडखोरांचे काय करणार? जिल्हा प्रमुख गाडेंनी दिले उत्तर

Ahmednagar News:जिल्ह्यातील काही पदाधिकारी, नगरमधील नगरसेवक आणि शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. त्यांच्यावर जिल्हा प्रमुख म्हणून काय कारवाई करणार? यासंबंधी जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी सांगितले की, जिल्ह्यात ज्या लोकप्रतिनिधींनी, पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे, त्याचा सविस्तर अहवाल पक्षप्रमुखांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यांच्यासंबंधी काय निर्णय घ्यायचा … Read more

वेगळी भूमिका मांडणारे खासदार लोखंडेही पोहोचले मातोश्रीवर, पहा कोण आले, कोणाची दांडी

Maharashtra news:शिवसेनेने भाजपसोबत जावे, अशी जाहीर भूमिका घेणारे शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे हेही मातोश्रीवरील खासदारांच्या बैठकीसाठी पोहचले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलाविलेल्या बैठकीसाठी शिवसेनेच्या लोकसभेतील १९ पैकी १२ खासदार उपस्थित आहेत, तर ७ खासदार अनुपस्थित आहेत. आता या बैठकीत काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे खासदारही फुटले अशी चर्चा सुरू … Read more

निधी केंद्राचा, पण आमदार आशुतोष काळे करतात भूमिपूजने, शिवसेनेच्या वतीने…

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रुक, देर्डे चांदवड आणि देर्डे कोऱ्हाळे या तीन ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाणी योजनांसाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत केंद्र शासनाचा ६० टक्के निधी मंजूर झालेला असूनही त्याची उद्घाटने आमदार आशुतोष काळे करत आहेत. या कृत्याचा शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करून सदरची भूमिपूजने तत्काळ रद्द करावी, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, उपजिल्हाप्रमुख … Read more

Ahmednagar Politics : रामदास आठवलेंचं ठरलं काय? शिर्डीच्या फेऱ्या वाढल्या

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 Ahmednagar News :- केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील दौरे वाढले आहेत. अलीकडेच ते या भागात येऊन गेले. आता सोमवारी (११ एप्रिल) ते पुन्हा श्रीरामपुरात येत आहेत. तेथे आठवले आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रिपब्लिकन पक्षाचा संकल्प मेळावा होत आहे. भाजपचे ज्येष्ठ … Read more

लस देता का लस.. खासदारांकडे मागणी !

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :-  अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सध्या झपाटयाने वाढायला लागली आहे. कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे पहिल्या व दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य नागरिक व व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणावर हाल झाली आहे. कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे शहरातील व ग्रामीण भागातील बाजारपेठा बंद राहिल्या मुळे मोठे नुकसान … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :. ह्या खासदारांनी केली चक्क बाळासाहेब थोरांतासह दोन मंत्र्यावर कारवाईची मागणी !

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना आज निळवंडे धरणाच्याकामांची पाहणी करताना सेनेच्या खासदाराला डावलल्यामुळे सेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाराज झालेल्या खासदारांनी म्हटलं, मंत्री आणि अधिकाऱ्यांना वेगळे नियम नाहीत. त्यांच्यावर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी खासदारांनी पोलिसांकडे केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी गेल्या पाच … Read more

उत्तर नगरमध्ये दहा योगभवन उभारणार – खा.लोखंडे

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी साडे सहा कोटी विशेष निधी प्राप्त होत आहे. या निधीतून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे योगभवनाची उभारणी होणार आहे. नेवासा,देवळाली प्रवरा,राहाता,शिर्डी,संगमनेर,अकोला या नगरपालिकेसाठी प्रत्येकी रू ८० लाख तर श्रीरामपूर व कोपरगांव नगरपालिकांना ७५ लाखांचा निधी दिला जाणार आहे. यामधून १० योग भावनांची निर्मिती होणार असून याकामी … Read more

जम्बो कोविड सेंटर केव्हा सुरू होणार?

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :- खासदार सदाशिव लोखंडे यांनी दोन दिवसांपूर्वी शिर्डी शहरात ४२०० बेडचे भव्य जम्बो कोविड सेंटर उभारणार असल्याची घोषणा मनाला समाधान देणारी असली, तरी यासाठी आवश्यक वैद्यकीय मनुष्यबळ व रुग्णवाहिका याची मोठी कमतरता आहे. या गोष्टी कधी उपलब्ध होणार? व हे सेंटर केंव्हा उभे राहणार? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे … Read more

जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यास परवानगी मिळावी खासदार लोखंडे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-करोना रूग्णांच्या उपचारासाठी तातडीने शिर्डी येथे जम्बो कोविड सेंटर उभे करणेसाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. नगर येथे पत्रकार परिषद घेऊन खा. लोखंडे यांनी हि माहिती दिली. यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, … Read more

जिल्ह्यातील ह्या ‘मिस्टर इंडिया’ खासदारांनी राजीनामा द्यावा !

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- शिर्डी लोकसभेचे खासदार हे जनतेला वाऱ्यावर सोडून मिस्टर इंडिया पिक्चरमधल्या हिरोसारखे जनतेतून गायब झाले आहेत व पिक्चरमधल्या हिरोसारखे त्यांच्या ठराविक लोकांनाच ते दिसतात. सर्व सामान्य जनतेला आपले खासदार कोरोना महामारीच्या संकटात काहीही मदत का करत नाही? असा प्रश्न पडलेला आहे. राज्यात त्यांची सत्ता असताना तसेच जिल्ह्यात त्यांचे तीन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खासदारावर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- उत्तर नगर जिल्हयातील निळवंडेच्या कालव्यांचे पिंप्री निर्मळ शिवारात खा.सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन झाले,मात्र करोना संकट काळामुळे राज्यात संचारबंदी व साथरोग प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह कृती समितीच्या अकरा जणांवर गुन्हे दाखल झाले. निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकरी गेल्या पन्नास वर्षांपासून … Read more

साहेब, जाळण्यासाठी लाकडे द्या, अन्यथा विष द्या..!

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- साहेब उपचारा अभावी कोपरगावचे नागरिक मरत आहेत त्यांना जाळण्यासाठी किमान लाकडे तरी द्या. आता अंतिमसंस्कार करण्यासाठी लाकडांची कमतरता भासू लागली आहे. जाळण्यासाठी लाकडांची मदत करा अन्यथा आम्हाला विष तरी द्या म्हणजे कोरोनाने बेहाल होवून मरण्यापेक्षा तुमच्या मदतीच्या विषाने मेलेले बरे अशी मागणी मनसेचे तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड व दिव्यांग … Read more