Gautami Patil : नादच खुळा! पठ्ठ्याने बैलाच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलला दिली सुपारी, सातारमध्ये झालं सेलिब्रेशन

Gautami Patil : राज्यात सध्या सर्वत्र डान्सर गौतमी पाटीलची जोरदार चर्चा सुरू आहे. तिची एक झलक बघण्यासाठी अनेकजण जीवाचे रान करत आहेत. असे असताना आता सातारमधून एक बातमी समोर आली आहे. आता तर चक्क सातारा जिल्ह्यातील खर्शी, जावली येथील बैलगाडा मालक पैलवान सतीश भोसले यांनी महाराष्ट्र चॅम्पियन अश्विन या बैलाच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन … Read more

Udayanaraje : आजिजभाईंच्या पत्नीच्या पार्थिवाला उदयनराजेंचा खांदा, दुःखद प्रसंगात उदयनराजे सहभागी

Udayanaraje : खासदार उदयनराजे आणि सातारचे एक वेगळेच नाते आहे. याची प्रचिती अनेकदा येते. आता उदयनराजे भोसले यांना सातारा शहरातील एक दु:खद बातमी मिळाली. मल्हारपेठ भागातील सुप्रसिद्ध वकील आजिजभाई बागवान यांची पत्नी रजीया बागवान यांचे निधन झाले, ही ती बातमी होती. उदयनराजे भोसले आणि आजिजभाई बागवान यांच्यात खूप वर्षापासूनचे ऋणानुबंध आहेत. यामुळे उदयनराजे थेट त्यांच्या … Read more

Udayanraje : जनता दरबार सुरु असताना आजींची हजेरी, उदयनराजे गहिवरले, आणि…

Udayanraje : सातारचे खासदार उदयनराजेंचा दिलदार स्वभाव त्यांच्या अनेक गोष्टीतून नियमित पाहायला मिळतो. त्यांची वेगळीच स्टाईल तरुणांना खूपच आवडते. उदयनराजे यांचे अनेक किस्से लोक नियमित सांगत असतात. असाच एक प्रसंग उदयनराजे यांच्या कार्यालयात घडला. उदयनराजे यांचा जनता दरबार सुरु असताना तेथे एक आजीबाई आल्या. त्यांनी उदयनराजे यांना आशीर्वाद दिले. त्यामुळे उदयनराजेही थोडे गहिवरले, याचे फोटो … Read more

Udayanraje : खासदारांचे पेंटिंग हा बालिशपणाचा कळस, समर्थकांना आवर घाला

Udayanraje : सध्या राज्यसभेचे खासदार उदयनराजेंच्या पेंटिंगवरुन सध्या सातारा शहरात तणावाचे वातावरण आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. पालकमंत्री देसाई व उदयनराजे समर्थक यांनी हा विषय मिटवला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र याची बरीच चर्चा झाली. असे असताना आता या मुद्द्यावरुन भाजपचे सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजे यांच्यावर टीका केली आहे. … Read more

वेड्या लेकरांची वेडी ही माया ! शेतकरी बापाच्या कष्टाची आठवण म्हणून बैलजोडीसह उभारला पुतळा; वाचा सविस्तर

satara news

Satara News : आपल्या भारतीय संस्कृतीत आई-वडिलांना देवाचा दर्जा देण्यात आला आहे. निश्चितच आई आणि वडील आपल्यासाठी देवासमानच असतात, त्यांच्या सेवेने फलश्रुती होते. असं सांगतात की आई लेकरांना कडेवर घेते आणि तिची जिथपर्यंत दृष्टी पोहोचते तिथपर्यंत ते आपल्या मुलांना जग दाखवते, मात्र वडील आपल्या लेकरांना खांद्यावर बसवतो आणि जो ते काही आपल्या जीवनात पाहू शकला … Read more

Sharad Pawar : सातारा दौऱ्यावर असताना शरद पवारांना आलं रडू, नेमकं काय घडलं?

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणात भल्याभल्यांना रडवतात. अनेकांचे राजकीय अस्तित्वच त्यांनी बंद केलं आहे. तर काहींना त्यांनी कुठंच कुठं नेऊन ठेवलं आहे. असे असताना आज शरद पवार यांनाच कार्यक्रमात रडू आल्याचे दिसून आले आहे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असलेले शरद पवार आज सातारा दौऱ्यावर असताना साताऱ्यात आयोजित कार्यक्रमात शरद पवार यांना … Read more

Udayanraje : उदयनराजेंचा अंदाजच वेगळा! चिमुकल्यांनाही पडली भुरळ, शाळेला निघालेली रिक्षा थांबवली, आणि…

Udayanraje : सातारचे खासदार उदयनराजे यांचा अंदाजच वेगळा आहे. यामुळे त्यांची अफाट लोकप्रियता आहे. यामुळे ते सारखेच चर्चेत असतात. साताऱ्यात उदयनराजे हे विविध भूमिपूजनाच्या कार्यक्रमांसाठी आलेले होते. त्यावेळी शाळेत जाण्याऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष त्यांच्यावर पडले आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी त्यांनी वाटेतच रिक्षा थांबवली. यावेळी उदयनराजेंनेही मोठ्या उत्साहाने त्यांच्यासोबत फोटो काढून घेतला. अनेकांना असा प्रत्यय साताऱ्यात येतो. … Read more

Gautami Patil : लेकाच्या वाढदिवसादिवशी हौशी बापाने ठेवला थेट गौतमीचा कार्यक्रम, बापाने नादच केला पुरा….

Gautami Patil : सध्या सगळीकडे गौतमी पाटील हे नाव चर्चेत आहे. तिच्या कार्यक्रमाचे सध्या अनेक ठिकाणी आयोजन केले जात आहे. अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी केली जात असताना मात्र तिची लोकप्रियता वाढलेलीच दिसत आहे. साताऱ्यात पाच वर्षांच्या चिमुकल्याच्या वाढदिवसानिमित्त वडिलांनी गौतमी पाटीलचा शो आयोजित केला होता.  यामुळे याची बरीच चर्चा झाली. चिमुकल्याच्या वाढदिवसाला … Read more

Udayanaraje : ‘माझं वय मी सांगणार नाही आणि कुणी सांगायचा प्रयत्न केला तर याद राखा, मी कोणाला सोडणार नाही’

Udayanaraje : भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भाेसले यांचा उद्या वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात दोन दिवस आधीपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात दरवर्षी अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. सध्या सातारा शहरात विविध ठिकाणी शुभेच्छांचे बॅनर झळकले आहेत. बुधवारी रात्री साताऱ्यातील गांधी मैदानावर शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी उदयनराजे … Read more

अभिमानास्पद ; शेतकऱ्याची लेक धावणार खेलो इंडियात ! सुवर्णपदकासाठी घेतेय मेहनत

maharashtra news

Maharashtra News : सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्याच्या शेतकऱ्याच्या कन्येने क्रीडा क्षेत्रात नेत्र दीपक अशी कामगिरी केली आहे. किरपे या छोट्याशा गावातील प्राची अंकुश देवकर ही शेतकऱ्याची लेक मध्यप्रदेश मध्ये सुरू होणारा खेलो इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. यामुळे सध्या या शेतकरी लेकीची सर्वत्र चर्चा आहे. खेलो इंडिया स्पर्धा ही 31 जानेवारीपासून सुरू … Read more

हुश्श…! अखेर, पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाचे 97% काम पूर्ण, पण…; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची माहिती

maharashtra news

Pune Satara Highway : सध्या उपराजधानी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात सदस्यांकडून वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात असून राज्यातील विकास कामांची माहिती मागितली जात आहे. पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गबाबत देखील हिवाळी अधिवेशनातून एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती समोर येत आहे. हिवाळी अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुणे सातारा राष्ट्रीय महामार्ग … Read more

ये हुई ना बात ! नोकरी सांभाळत सुरू केली शेती ; ऊसाच्या लागवडीतून 22 गुंठ्यात मिळवलं 64 टन उत्पादन

successful farmer

Successful Farmer : एकीकडे शेतकरी बांधव शेतीमध्ये सातत्याने नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत असल्याने शेती परवडत नाही असा ओरड करत आहेत. निश्चितच हे शाश्वत सत्य असून नैसर्गिक आपत्तीमुळे येणार कवडीमोल उत्पादन आणि बाजारात शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. मात्र अशा विपरीत परिस्थितीत देखील योग्य नियोजन आखून शेतीतून लाखोंची कमाई … Read more

Sugarcane Farming : याला म्हणावं नादखुळा ! ऊस उत्पादक शेतकऱ्याने घेतले एकरी 140 मेट्रिक टन उत्पादन, असं केलं नियोजन

sugarcane farming

Sugarcane Farming : महाराष्ट्र ऊसाच्या उत्पादनासाठी संपूर्ण भारत वर्षात ओळखला जातो. गेल्या वर्षी साखर उत्पादनात महाराष्ट्राने एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. याच सर्व श्रेय राज्यातील ऊस उत्पादकांना जात. सध्या उसाचा गळीत हंगाम प्रगतीपथावर आहे. या हंगामात शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन घेत आहेत. प्रयोगशील शेतकरी बांधवांनी उसाचे विक्रमी उत्पादन घेत सर्वांचे लक्ष आपल्याकडे … Read more

अखेर मुहूर्त सापडला लेका ! सातारा जिल्ह्यातील ‘या’ रस्त्याच्या सहापदरीकरणाला सुरवात ; पण….

satara news

Satara News : सध्या महाराष्ट्रात सर्वत्र महामार्गाची कामे जोमात सुरू आहेत. यामध्ये काही काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केले जात आहेत तर काही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून. सध्या महाराष्ट्र MSRDC कडून काही रस्त्याची विस्तारीकरणाची कामे देखील केली जात आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील शेंद्रे-कागल या सहापदरीकरणाच्या कामाचा देखील समावेश आहे. खरं पाहता या मार्गाचे सहा पदरीकरणाचे … Read more

शेतकऱ्यांवर होणार धनवर्षा ! ‘या’ जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा नुकसान भरपाई जाहीर ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

ativrushti nuksan bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जून जुलै ऑगस्ट या महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. हंगामातील सर्व पीक शेतकऱ्यांच्या हातून वाया गेले. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून अनुदान देण्यात आले होते. त्यानंतर देखील सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. … Read more

सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी खुशखबर ! बहुचर्चित सहापदरी महामार्गाचा लवकरच होणार श्रीगणेशा

satara kagal expressway

Satara Kagal Expressway : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महामार्गाची कामे सुरु आहेत. काही ठिकाणी महामार्गाच्या कामाला सुरुवात होत आहे तर काही महामार्गासाठी भूसंपादनाची कामे केली जात आहेत. तसेच काही महामार्गांचा लोकार्पण सोहळा पार पाडण्याच्या तयाऱ्या केल्या जात आहेत. आता सातारा-कागल या महामार्गाबाबत एक महत्त्वाच अपडेट हाती आल आहे. या बहुचर्चित सहा पदरी महामार्गाच्या कामाचा लवकरच आरंभ … Read more

50 Hajar Protsahan Anudan : मुख्यमंत्र्यांनी प्रोत्साहनपर अनुदान वितरणाचा केला शुभारंभ ! आता ‘या’ जिल्ह्यातील 82 हजार 435 शेतकऱ्यांना मिळणार 290 कोटी

50 hajar protsahan anudan

50 Hajar Protsahan Anudan : मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून प्रोत्साहन अनुदानाचा (Subsidy) मुद्दा चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. मित्रांनो खरं पाहता गत महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Sarkar) सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यावेळी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहन देण्याचे ठरवले. या … Read more

Successful Farmer: साताऱ्याच्या पट्ठ्याचा नांदच खुळा…!! माळरानावर फुलवली सफरचंदाची बाग, सध्या पट्ठ्याची राज्यात सर्वत्र चर्चा 

Successful Farmer: देशातील शेतकरी बांधव (Farmer) आता काळाच्या ओघात शेतीमध्ये (Farming) मोठा बदल करत आहेत. विशेष म्हणजे काळानुरूप केलेला हा बदल शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील शेतकरी बांधव उत्पादनवाढीच्या अनुषंगाने फळबाग लागवडीकडे वळले आहेत. राज्यात शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात डाळिंब, द्राक्ष, पपई, केळी यांसारख्या फळबाग वर्गीय पिकांची शेती करत असतात. मात्र आता … Read more