धक्कादायक ! एक रुपयात पीक विमा, ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ, शेतकऱ्यांमध्ये नाराजी
Agriculture News : राज्य शासनाने मार्च 2023 मध्ये राज्याचा अर्थसंकल्प 2023-24 सादर केला. या यंदाच्या अर्थसंकल्पात नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने शेतमजूर, शेतकरी, कर्मचारी, महिला, विद्यार्थी सर्वांसाठीच विविध निर्णय घेतलेत. हे अर्थसंकल्प प्रामुख्याने शेती केंद्रित राहिले. शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात विविध निर्णय झालेत. यामध्ये पीएम किसान योजनेप्रमाणे नमो शेतकरी योजना सुरू करणे आणि एक रुपयात शेतकऱ्यांना पिक … Read more