बातमी कामाची ! महाराष्ट्रातील प्रमुख बाजारात आज सोयाबीनला काय दर मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव
Soybean Market Update :- सोयाबीनची शेती आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केली जाते. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे या पिकावर अर्थकारण अवलंबून असते. अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादकांचे नेहमीच सोयाबीन बाजारभावाकडे लक्ष लागून असते. यामुळे आम्ही आपल्या वाचक शेतकरी मित्रांसाठी कायमच सोयाबीन बाजारभावाची माहिती घेऊन हजर होत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख बाजारात सोयाबीनला काय दर मिळाला आहे … Read more