Soybean Market : अपेक्षित दराच्या प्रतिक्षेत सोयाबीन घरातच ! सोयाबीनचा पेरा कमी होणार

Soybean Market

Soybean Market : सध्या सोयापेंडला चांगला दर मिळत नसल्यामुळे सोयाबीनचे भाव पडून आहे. एकीकडे सोयाबीन तेलाला मागणी आहे. मात्र दुसरीकडे सोयापेंडला उठाव नाही. त्यामुळे सोयाबीनचा भाव दिवसेंदिवस घटत आहे. भाव वाढीच्या अपेक्षेने शेतकरी साठवणूकीवर भर देतात. मागील दोन ते तीन वर्षापासून अनेक शेतकऱ्यांनी साठवलेला सोयाबीन दरवाढीच्या प्रतीक्षेत अद्याप घरात पडून असल्याची माहिती येथील भुसार मालाचे … Read more

Soybean Bazar Bhav: नवीन सोयाबीनला मिळत आहे हमीभावापेक्षाही कमी दर! काय आहे सोयाबीन बाजारभावाची आजची स्थिती? वाचा डिटेल्स

soyabean bajar bhav

Soybean Bazar Bhav:-संपूर्ण राज्यांमध्ये यावर्षी बऱ्याच ठिकाणी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम हा खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन यासारख्या पिकांच्या उत्पादनावर दिसून येत आहे. सोयाबीन आणि कापूस ही खरीप हंगामातील महत्त्वाचे पिके असून या दोन्ही पिकांचा शेतकऱ्यांच्या आर्थिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. परंतु मागच्या वर्षी कापूस आणि सोयाबीन बाजारभावाने शेतकऱ्यांची पुरती निराशा … Read more

Soybean Market : सोयाबीनची आवक विक्रमी घटली; भाव वाढीचे संकेत की अन्य कारण? पहा

Soyabean Rate Will Increase

Soybean Market : सोयाबीन हे राज्यातीलं बहुतांशी शेतकऱ्यांचे मुख्य पीक आहे. मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश जवळपास सर्वच विभागात या पिकाची थोड्याफार प्रमाणात शेती केलीच जाते. गत हंगामात सोयाबीनला चांगला भाव मिळाला असल्याने यंदा सोयाबीनची पेरणी मात्र वाढली आहे. पण असे असले तरी अतिवृष्टी आणि खरीप हंगामात आलेल्या ढगाळ हवामानामुळे सोयाबीन पीक उत्पादनात घट झाली … Read more

अरेरे…! सोयातेलाची आयात वाढली; आता सोयाबीन दरात वाढ होणार नाही का? वाचा काय म्हणताय बाजार अभ्यासक

soybean market

Soybean Market : महाराष्ट्रात खरीप हंगामामध्ये सोयाबीन या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. प्रमुख तेलबिया पीक म्हणून या पिकाची शेती अलीकडे वाढली आहे. सोया तेलाचा वापर आपल्या देशात मुबलक प्रमाणात होत असल्याने तसेच सोया पेंड निर्यात देशातून विक्रमी होत असल्याने या पिकाची शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा सिद्ध होत आहे. पण यंदाच्या हंगामात सोयाबीन … Read more

Soybean Market : अर्जेंटिनामध्ये असं घडतंय म्हणून सोयाबीन दरात होतेय चढ-उतार ; पण भविष्यात सोयाबीनला ‘इतका’ दर मिळणार, तज्ञांच भाकीत

soybean market

Soybean Market : सोयाबीन ही एक जागतिक कमोडिटी आहे. यामुळे सोयाबीन दरावर जागतिक पातळीवर होणाऱ्या घडामोडींचा मोठा फरक हा पडत असतो. जागतिक सोयाबीन उत्पादन, प्रमुख सोयाबीन ग्राहक असलेल्या देशातून सोयाबीनची मागणी, प्रमुख सोयाबीन उत्पादक राष्ट्रात सोयाबीनचे मिळणारे उत्पादन, जागतिक बाजारात सोयाबीनला मिळत असलेला दर, सोयापेंड दर, सोयातेलाचे दर, सोयाबीनची होणारी आयात-निर्यात, सोयापेंडची होणारी आयात-निर्यात, खाद्यतेल … Read more

Soybean market : चिंताजनक ; सोयाबीन दर दबावातच ! वाचा आजचे बाजारभाव

soyabean market

Soybean market : सोयाबीन हे भारत वर्षात घेतले जाणार एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे कारण अवलंबून असते. मात्र गेल्या काही दिवसापासून बळीराजाच्या चेहऱ्यावर निराशा पाहियला मिळत आहे. कारण की सोयाबीनला अतिशय कमी दर मिळतं आहे. सध्या सोयाबीनला मात्र साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढाच दर मिळतं आहे. यामुळे बळीराजा पुरता … Read more

Soybean Bajar : सोयाबीन दरात स्थिरता ! वाढणार का भाव ?

soyabean production

Soybean Bajar : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित केल जाणार एक मुख्य नगदी पीक. याची शेती ही महाराष्ट्रातील जवळपास सर्वच विभागात पाहायला मिळते. साहजिकच या पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. विशेष म्हणजे सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. कारण की गेल्या वर्षी सोयाबीनला कधी नव्हे तो विक्रमी दर मिळाला, यामुळे यावर्षी देखील चांगला भाव … Read more

Soybean Market : चिंताजनक ; सोयाबीन दरात घसरण होण्याचे संकेत ! वाचा आजचे बाजारभाव

Soyabean Production

Soybean market : यंदाचा सोयाबीन हंगाम सुरू झाल्यापासून सोयाबीनचे बाजार भाव दबावात आहेत. जसं की आपणास ठाऊकच आहे की, सोयाबीन हे संपूर्ण भारतात घेतले जाणार एक मुख्य नगदी पीक आहे. साहजिकच सोयाबीन दर दबावत असल्यामुळे राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधव चिंताग्रस्त असल्याचे चित्र आहे. मध्यंतरी सोयाबीन 6,000 प्रतिक्विंटलपर्यंतच्या सरासरी दरात विकला जात होता. विशेष म्हणजे बराच … Read more

Soybean Market : चिंताजनक ! केंद्र शासनाच्या ‘या’ एका निर्णयामुळे सोयाबीन दरात घसरण

Soybean Market Price Fall

Soybean Market : यंदा हंगामाच्या सूरवातीपासून सोयाबीनला कमी दर मिळत आहे. सुरुवातीपासून बाजार दबावात असल्याने सोयाबीन उत्पादकांची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान काही जाणकार लोकांनी वायदे बाजार सुरू झाल्यानंतर सोयाबीन दरात वाढ होईल अशी आशा व्यक्त केली होती. यामुळे शेतकरी बांधव वायदेबंदीची शेवटची तारीख केव्हा येईल याकडे टक लावून पाहत होते. पण अशातच केंद्र शासनाने सोयाबीन … Read more

Soybean Market : दुष्काळात तेरावा महिना ! सोयाबीन वायद्यावरील बंदी एक वर्ष वाढवली ; सोयाबीन दरावर याचा काय परिणाम होणार?

soybean market

Soybean Market : गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत एका चर्चेला मोठे उधाण आलं होतं. ती चर्चा होती सोयाबीन समवेतच इतर सात शेतमालाच्या वायद्यावर लावण्यात आलेली बंदी लवकरच उठेल. मात्र आज या चर्चेला पूर्णविराम लागला. केंद्र शासनाने सोयाबीन समवेतच 7 शेतीमालाच्या वायद्यावर पुढील एक वर्ष बंदी कायम ठेवली आहे. खरं पाहता वायदे बंदीमुळे शेतीमालाच्या दरात घसरण होईल … Read more

Soybean Market : धक्कादायक ; सोयाबीन दर हमीभावापेक्षा खाली ! वाचा आजचे बाजारभाव

soybean price

Soybean Market : सोयाबीन बाजारभावात सातत्याने घसरण होत आहे. यामुळे उत्पादक शेतकरी बांधवांच्या डोळ्यात पाणी आल आहे. खरं पाहता गेल्यावर्षी मालाला चांगला उच्चांकी दर मिळाला असल्याने यंदा देखील दर चांगला विक्रमी राहील अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासूनच परिस्थिती उलट आहे. दर सुरुवातीपासून मोठ्या दबावात पाहायला मिळत आहेत. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांची गोची होत … Read more

Soybean Price : चिंताजनक ! सोयाबीन दरात झाली मोठी घसरण ; वाचा आजचे बाजारभाव

Soyabean Price

Soybean Price : सोयाबीन महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक. या पिकाच्या शेतीवर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून याकडे पाहिले जाते. मात्र यंदा शाश्वत उत्पन्न देणारे हे पीक शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरत आहे. यावर्षी पावसाचा लहरीपणा खरीप हंगामात ऐरणीवर असल्याने उत्पादनात घट झाली आहे. याशिवाय आता बाजारात सोयाबीनला कवडीमोल … Read more

Soybean Bajarbhav : खेडा खरेदीत सोयाबीनला अधिक दर ! बाजार समित्या पडल्या विरान ; खेडा खरेदीत मिळतोय ‘इतका’ विक्रमी दर, पण….

soybean bajarbhav

Soybean Bajarbhav : महाराष्ट्रात सोयाबीनची खेडा खरेदी जोरावर सुरू आहे. खेडा खरेदीमध्ये बियाणे कंपन्या खरेदी करत असल्याने सोयाबीनच्या दरात खेडा खरेदीमध्ये वाढ झाली आहे. परिणामी बाजार समिती मधली आवक कमी झाली आहे. अमरावती जिल्ह्यात देखील सोयाबीनची खेडा खरेदी जोमात सुरू आहे. खेडा खरेदी मध्ये हमीभावापेक्षा अधिक दर मिळत आहे. शेतकऱ्यांच्या मते खेडा खरेदी त्यांना बाजारसमितीच्या … Read more

Soybean Market : हंगाम सुरू होऊन एक महिना उलटला तरी हमीभाव केंद्रे बंदच ; हमीभाव केंद्रे फक्त प्रदर्शनासाठी ठेवलेत का? शेतकरी संतप्त

Soyabean Price Hike

Soybean Market : सोयाबीन हंगाम सुरू होऊन जवळपास एक महिना उलटला आहे. मात्र अजूनही सोयाबीनच्या बाजारभावात फारशी सुधारणा पाहायला मिळत नाही. सोयाबीनला जरूर सहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा कमाल बाजार भाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळाला आहे. मात्र सरासरी बाजारभावाचा विचार केला तर अजूनही सोयाबीन साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या खालीच पाहायला मिळत … Read more

Soybean Market : राज्यातल्या सोयाबीनला किती मिळतोय भाव? पहा नवीन अहवाल

Soybean Market : महाराष्ट्रात (Maharashtra) मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची (Soybean) शेती केली जाते. परंतु,अनेक दिवसांपासून सोयाबीनच्या दराबाबत (Soybean prices) शेतकरी वर्ग चिंतेत आहे. आवक कमी असूनही सोयाबीनचे दर कमी आहेत. त्यामुळे यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अक्षरशः रडवले आहे. SOPA ने सर्वेक्षण केले आणि त्यांच्या अहवालात पीक स्थिती सामान्य ते चांगल्या स्थितीत आहे, बहुतेक पिके फुलांच्या आणि … Read more

Soyabin rates today maharashtra : आजचे राज्यातील सोयाबीन बाजारभाव 11-10-2021

soyabin rates today maharashtra last update on : 5.31 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 11-10-2021)  (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण … Read more

आजचे राज्यातील सोयाबिन बाजारभाव 8-10-2021

नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबिनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 8-10-2021) लास्ट अपडेट 8.55 PM (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर 08/10/2021 अहमदनगर — क्विंटल … Read more