Maharashtra Government Employee : राज्य कर्मचाऱ्यांसंदर्भात वित्त विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी ; काय दंडलंय या जीआर मध्ये वाचा

Maharashtra Government Employee

Maharashtra Government Employee : महाराष्ट्र राज्य वित्त विभागाकडून राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. वित्त विभागाने 16 डिसेंबर 2022 रोजी कर्मचाऱ्यांना विमान प्रवास सवलत अनुज्ञय करण्याबाबत एक अति महत्त्वाचा असा जीआर काढला आहे. अशा परिस्थितीत आज आपण महाराष्ट्र राज्य वित्त विभागाने जारी केलेल्या या शासन निर्णयात नेमकं काय दडलं आहे याविषयी … Read more

State Employee Agitation : जुनी पेन्शन योजनेसाठी शिक्षक रणांगणात ! हिवाळी अधिवेशनादरम्यान उपराजधानी नागपूरमध्ये आंदोलन

State Employee Agitation

State Employee Agitation : राज्य शासन सेवेत 2005 नंतर रुजू झालेल्या राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना अर्थातच ओपीयस लागू करण्याऐवजी नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. या नव्याने लागू झालेल्या NPS योजनेत अनेक दोष आढळून आले असल्याने अनेक वर्षांपासून ही योजना रद्दबातल करून सर्व राज्य कर्मचाऱ्यांना ओ पी एस योजना लागू करावी अशी मागणी … Read more

State Employee News : हिवाळी अधिवेशन गाजणार ! राज्य कर्मचाऱ्यांचे ‘हे’ प्रश्न मार्गी लागणार ; नेमक्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या तरी काय?

State Employee News

State Employee News : येत्या काही दिवसात राजधानी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनाकडे शेतकरी, कामगार, सामान्य जनतेचे तसेचराज्य कर्मचाऱ्यांचे देखील लक्ष लागून आहे. खरं पाहता हिवाळी अधिवेशनात विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा मास्टर प्लॅन रेडी झाला आहे. विरोधक शेतकऱ्यांच्या काही प्रमुख मागण्या उपस्थित करणार आहेत, यामध्ये शेतीमालाला मिळत असलेला कवडीमोल दर, कर्जमाफी पासून … Read more

State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष होईल का ? वाचा सविस्तर

State Employee News

State Employee News : राज्यातील राज्य कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करावे यासाठी मागणी करत आहेत. या सोबतच राज्य कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजनेबाबत देखील वारंवार सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. दरम्यान आता काही मीडिया रिपोर्ट मध्ये राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय लवकरच साठ वर्षे केले जाईल असा अंदाज सांगितला जात आहे. असं झाल्यास … Read more

State Employee News : ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा दे धक्का ! घेतला ‘हा’ मोठा निर्णय ; वाचा काय आहे माजरा

State Employee News

State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बनावट प्रमाणपत्र सादर करून बदली करून घेणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात प्रशासनाकडून लवकरच कारवाई केली जाणार आहे. बनावट वैद्यकीय प्रमाणपत्राचा वापर करून ज्या कर्मचाऱ्यांनी बदल्या केल्या आहेत अशा कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून आता कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेतील कर्मचारी तसेच शिक्षकांचे वैद्यकीय प्रमाणपत्र पडताळणीसाठी … Read more

State Employee News : ब्रेकिंग ! राज्य कर्मचाऱ्यांच्या नोव्हेंबर महिन्यातील पेमेंट संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय झाला जारी

State Employee News

State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक कामाची बातमी समोर आली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पेमेंट संदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय समोर आला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, 2022-2023 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागासाठी अर्थसंकल्पित निधी झाला आहे. हा निधी राज्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन / थकबाकी अदा करण्यासाठी बीम्स प्रणालीवर उपलब्ध करुन देण्यात … Read more

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात येणार सोन्याचे दिवस ! 2023 मध्ये वेतनात होणार ‘इतकी’ वाढ, कारण की….

7th pay commission

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना 2023 मध्ये सोन्याचे दिवस येणार आहेत. येणाऱ्या नवीन वर्षात सातवा वेतन आयोग अंतर्गत दिल्या जाणाऱ्या वेतनामध्ये मोठी वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. खरं पाहता केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसेच राज्य कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर एका आर्थिक वर्षात दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ अनुज्ञेय केला जातो. या अनुषंगाने यावर्षी जानेवारीमध्ये … Read more

State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता ! अखेर ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात झाली वाढ ; जीआर आला

Satva Vetan Aayog

State Employee News : राज्यातील राज्य कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता वाढीसाठी मागणी करत आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता लागू झाला असल्याने महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना देखील 38 टक्के दराने महागाई भत्ता लवकरच लागू झाला पाहिजे अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 34 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात … Read more

State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! आता ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केली वाढ ; वेतनात होणार मोठी वृद्धी

State Employee News

State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. एक जानेवारी 2016 पासून महाराष्ट्र राज्यातील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना व इतर पात्र कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. अशा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्त्याचा व तत्सम इतर भत्त्याचा लाभ दिला जात आहे. मात्र असे असले तरी राज्यात असे ही … Read more