‘असं’ झालं तर राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना लागू होणार जुनी पेन्शन योजना; माजी उपमुख्यमंत्रीपुत्राचे विधान चर्चेत

juni pension yojana

Juni Pension Yojana : शासकीय कर्मचाऱ्यांचा ओ पी एस म्हणजेच जुनी पेन्शन योजना हा विषय मोठा जिव्हाळ्याचा. जसं की आपणास ठाऊकच आहे 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना OPS योजना लागू न करता एनपीएस म्हणजेच नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. मात्र कर्मचाऱ्यांकडून ही नवीन योजना रद्द करत पुन्हा एकदा जुनी योजना कार्यान्वित … Read more

जुनी पेन्शन मागणीसाठीच्या संपात शिक्षक संघटनांही सहभागी होणार ! 10वी,12वी चे पेपर तपासणीच काय? तोडगा निघणार?

old pension scheme

Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना अर्थातच ओल्ड पेन्शन स्कीम, ओ पी एस शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करा ही मागणी गेल्या 17 वर्षांपासून केली जात आहे. यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वारंवार आंदोलने निदर्शने करण्यात आली आहेत. मात्र राज्य शासन यावर समाधान काढण्यात अयशस्वी ठरले आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकडून 14 मार्चपासून म्हणजेच उद्यापासून … Read more

कौतुकास्पद आमदारसाहेब ! ‘या’ आमदारांनी जोवर कर्मचाऱ्यांना ‘जुनी पेन्शन योजना’ लागू होत नाही तोपर्यंत पेन्शन न घेण्याचा घेतला निर्णय

Juni Pension Yojana

Juni Pension Yojana : सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात जुनी पेन्शन योजनेवरून मोठं रणकंदन सुरु आहे. जुनी पेन्शन योजनेची मागणी पाहता देशातील राजस्थान, छत्तीसगड, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्यातील राज्य शासनाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ओपीएस योजना पुन्हा एकदा बहाल केली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र या राज्यांच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम आहे तरीही राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन … Read more

मोठी बातमी ! लेट पण थेट; शेवटी राज्यातील ‘त्या’ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणार घरभाडे भत्ता

old pension scheme

State Employee HRA : राज्य शासनाने जुलै 2021 पासून राज्यातील शासकीय कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या घरभाडे भत्त्यात वाढ केली. त्यावेळी घरभाडे भत्त्यात तीन टक्क्याची वाढ करण्यात आली. म्हणजेच शासकीय कर्मचाऱ्यांना 27% घरभाड भत्ता त्यावेळी देण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी मात्र ऑक्टोबर 2021 पासून झाली. म्हणजेच जुलै 2021 पासून ते सप्टेंबर 2021 पर्यंत … Read more

शासनाचा मोठा निर्णय ! आता ‘त्या’ शिक्षकांना मिळणार अधिकच मानधन; पण….

maharashtra news

Maharashtra News : डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक निर्णय घेण्यात आलेत. यामध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांसंदर्भात देखील निर्णय घेण्यात आला. वरिष्ठ महाविद्यालयात तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना 900 रुपये प्रति तासिका मोबदला देण्याची घोषणा राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आली. राज्य शासनाच्या या निर्णयाचे कर्मचारी संघटनांकडून स्वागत करण्यात आले. यामुळे … Read more

मोठी बातमी ! राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अन विरोधी पक्ष नेत्यांची तातडीची बैठक

State Employee News

Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजनेवरून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात रणकंदन सुरू आहे. शासकीय कर्मचारी पूर्वलक्षी प्रभावाने ओ पी एस योजना कर्मचाऱ्यांना बहाल करा या आपल्या प्रमुख मागणीवर ठाम आहेत. या मागणीसाठी 14 मार्च रोजी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटनांनी बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. राज्यातील जवळपास 17 लाख कर्मचारी या बेमुदत संपामध्ये सहभागी होणार … Read more

धक्कादायक ! ‘त्या’ अंगणवाडी सेविकांना आता पदोन्नतीचा लाभ मिळणार नाही; वाचा सविस्तर

anganwadi sevika

Anganwadi Sevika : राज्य शासनाने नुकतेच राज्यातील अंगणवाडी सेविकांना मानधन वाढीचा लाभ दिला आहे. अर्थसंकल्पात याबाबत घोषणा करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून शासनाच्या या निर्णयाचे कौतुक केले जात आहे. अशातच मात्र राज्य शासनाने पुन्हा एकदा अंगणवाडी सेविकांसंदर्भात एक मोठा धक्कादायक निर्णय घेतला आहे. शासनाच्या या नवीन निर्णयामुळे ज्या अंगणवाडी सेविकांचे वय 45 … Read more

ब्रेकिंग ! 14 मार्चपासून कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; तोडगा काढण्यासाठी 13 मार्चला मोठी बैठक, कोण घेतंय बैठक, काय होईल निर्णय? वाचा

maharashtra news

Maharashtra News : गेल्या अनेक वर्षांपासून जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना लागू करा अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून होत आहे. यासाठी वारंवार कर्मचारी संघटनांनी निवेदने दिली आहेत, आंदोलने केली आहेत. दरम्यान आता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ओ पी एस योजना लागू करण्यासाठी 14 मार्चपासून संप पुकारण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे आतापर्यंत जेवढी आंदोलने झालीत, संप पुकारण्यात … Read more

सरकारकडे फक्त 3 दिवस, जुनी पेन्शन योजनेवर तोडगा काढा, नाहीतर राज्य ठप्प पडेल; आता ‘या’ आमदाराने दिला ईशारा

State Employee News

Old Pension Scheme : महाराष्ट्र राज्य शासनातील शासकीय कर्मचाऱ्यांनी 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओपीएस लागू करावी या आपल्या प्रमुख मागणीसाठी 14 मार्चपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून शासनाला नोटीसा देण्यात आल्या आहेत. ओ पी एस साठी आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून … Read more

ब्रेकिंग ! ‘या’ कर्मचाऱ्यांचे मानधन वाढणार; देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

State Employee news

State Employee News : राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत एक मोठी माहिती दिली आहे. फडणवीस यांनी ग्रामीण व्यवस्थेचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे सांगितले आहे. फक्त मानधन वाढच नाही तर पोलीस पाटील यांची रिक्त पदे देखील लवकरच भरली जाणार असल्याची … Read more

मोठी बातमी ! महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना आता ‘या’ कामासाठी मिळणार 730 दिवसांची रजा, वाचा सविस्तर

Government Employee News

State Employee News : सध्या राजधानी मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन कार्यरत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारकडून वेगवेगळ्या घोषणा केल्या जात आहेत. कर्मचाऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी मुलांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या घोषणा कालच मुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. यासोबतच शासनाकडून वेगवेगळ्या बाबींसंदर्भात निवेदन आणि माहिती देखील सभागृहाला दिली जात आहे. विधानसभेतील सदस्यांच्या माध्यमातून जे काही प्रश्न यानिमित्ताने सभागृहात, … Read more

जुनी पेन्शन योजना आता लागू करण्यास काहीच हरकत नाही, पण….; देवेंद्र फडणवीसांचे विधान चर्चेत

State Employee News

Old Pension Scheme : गेल्या अनेक वर्षांपासून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मागणी केली जात आहे. देशभरात नवीन पेन्शन योजनेविरोधात कर्मचाऱ्यांचा रोष वाढत असून जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओपीएस लागू करण्याची मागणी जोर धरत आहे. महाराष्ट्रात देखील यासाठी राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मागणी केली जात आहे. या आपल्या मागणीसाठी राज्य कर्मचारी 14 मार्चपासून … Read more

ब्रेकिंग ! महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच ठरलं; ‘या’ तारखेला जाणार बेमुदत संपावर, ‘त्या’ प्रमुख मागणीसाठी शिक्षकांचा एल्गार

old pension scheme

State Employee News : गेल्या अनेक वर्षापासून शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मागणी केली जात आहे. खरं पाहता शासकीय कर्मचाऱ्यांना 2005 नंतर जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. मात्र या नवीन पेन्शनचा म्हणजे NPS चा अगदी सुरुवातीपासून विरोध होत आहे. ही नवीन योजना रद्द करून … Read more

राज्य शासनाचा मोठा निर्णय ! आता ‘या’ शिक्षकांच्या पगारात केली दुप्पट वाढ, उपमुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

Maharashtra Shikshak Badali 2023

State Employee News : 9 मार्च 2023 रोजी शिंदे फडणवीस सरकारने आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. यावेळी वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राज्यातील सर्वच घटकातील नागरिकांना खुश करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांनी महिला, शासकीय कर्मचारी, कामगार, शेतकरी, दिव्यांग इत्यादी प्रवर्गातील आणि घटकातील लोकांसाठी कल्याणकारी योजनेच्या घोषणा काल केल्या आहेत. राज्य शासनातील कर्मचाऱ्यांसाठी देखील घोषणा करण्यात … Read more

काय सांगता ! ‘या’ कर्मचाऱ्यांना आश्रय योजनेअंतर्गत कायमस्वरूपी घरे द्यावीच लागणार; राज्य शासनाने घेतला निर्णय

state employee news

State Employee News : राज्य शासनाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी एक मोठा निर्णय घेतला. सफाई कामगारांच्या बाबतीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार सफाई कामगारांना कायमस्वरूपी घरे दिली जाणार आहेत. मात्र राज्य शासनाने घोषणा केल्यानंतर मुंबई महापालिकेने सध्या तरी सफाई कामगारांना कायमस्वरूपी घर देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने राज्य शासनाला कळवले … Read more

मोठी बातमी ! महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार

State Employee News

Old Pension Scheme : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कर्मचाऱ्यांकडून नवीन पेन्शन योजना रद्दबातलं करून जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. कर्मचाऱ्यांच्या या मागणीमुळे पंजाब, राजस्थान, झारखंड, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड या राज्यातील राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना लागू देखील केली आहे. यामुळे महाराष्ट्रात देखील जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओपीएस लागू करण्यासाठी मागणी … Read more

ब्रेकिंग ! शासनाचा मोठा निर्णय; ‘या’ कर्मचाऱ्यांना दिली जुनी पेन्शन योजना निवडण्याची संधी, वाचा सविस्तर

maharashtra news

Old Pension Scheme News : सध्या महाराष्ट्रात संपूर्ण देशभरात जुनी पेन्शन योजनेसाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. नवीन पेन्शन योजना रद्दबातल करत जुनी पेन्शन योजना म्हणजे OPS कर्मचाऱ्यांना बहाल करा अशी मागणी जोर धरत आहे. अशातच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. एकीकडे ओ पी एस योजनेवरून संपूर्ण देशात रणकंदन सुरू असताना केंद्र शासनाने … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना का नको? काय आहेत NPS योजनेचे तोटे? वाचा सविस्तर

State Employee News

Old Pension Scheme : महाराष्ट्रात सध्या जुनी पेन्शन योजनेवरून वादंग पेटले आहे. आताच काल कोल्हापुरात जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसाठी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात एक भव्य मोर्चा काढण्यात आला. या धडक मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात राज्य कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. अशातच आता 14 मार्च रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. … Read more