धक्कादायक ! ‘त्या’ राज्य कर्मचाऱ्यांना मिळतोय मात्र 250 रुपयाचा तंदुरुस्ती भत्ता, 1985 पासून भत्यात वाढच नाही; शासनाकडून कर्मचाऱ्यांची थट्टा

St Workers News

State Employee News : राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरं पाहता राज्य शासकीय पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या तंदुरुस्ती भत्याबाबत ही माहिती समोर आली आहे. वास्तविक पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना आपल्या फिटनेस वर विशेष लक्ष द्यावं लागतं. साहजिकच यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना भत्ता मिळणे गरजेचे … Read more

शब्द पाळला ! ‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या फेब्रुवारी महिन्यातील वेतनासाठी ‘इतक्या’ कोटींचा निधी मंजूर; आता केव्हा मिळणार वेतन? वाचा

st employee news

St Employee News : राज्यात सध्या शासन आणि प्रशासनातील कर्मचाऱ्यांमध्ये मोठे मतभेद पाहायला मिळत आहेत. वास्तविक शासन आणि प्रशासन ही दोन्ही एकाच गाडीचे चाक. यामुळे शासन आणि प्रशासनाला जनतेच्या हितासाठी कार्य करणं आवश्यक आहे. पण राज्य कर्मचाऱ्यांच्या काही प्रलंबित मागण्या शासन दरबारी प्रलंबित असल्याने राज्य कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच मात्र एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासा … Read more

मोठी बातमी! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या नैमितिक रजा ‘इतक्या’ दिवसांनी वाढवल्या; फडणवीस यांची माहिती

state employee news

State Employee News : राज्यात हिवाळी अधिवेशनाप्रमाणेच अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील चांगलेच चर्चेत आले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रलंबित मागण्यांबाबत विधानसभा सदस्यांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शासनाकडून देखील या प्रश्नांवर सखोल अशी चर्चा होत असून उत्तरे संबंधितांना दिली जात आहेत. काल परवा जुनी पेन्शन योजनेबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. दरम्यान … Read more

शिंदे-फडणवीस सरकार जुनी पेन्शन योजनेसाठी नरमल; अर्थसंकल्पीय अधिवेशनात OPS बाबत उपमुख्यमंत्री म्हटले की….

old pension scheme news

Old Pension Scheme News : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील आणि पेन्शन योजना लागू केली जावी ही प्रमुख मागणी जोर धरू लागली आहे. राज्यात मात्र गेल्या काही महिन्यांपासून ही मागणी तीव्र होत आहे. दरम्यान गेल्या वर्षी म्हणजेच डिसेंबर 2022 मध्ये उपराजधानी नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात जुनी पेन्शन … Read more

Old Pension Scheme : मोठी बातमी ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन पाहता जुनी पेन्शन योजनेबाबत शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; मूळ पगारही वाढला, वाचा

State Employee News

Old Pension Scheme Latest News : जुनी पेन्शन योजनेवरून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मोठे वादंग उठले आहे. 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांकडून एनपीएस म्हणजेच नवीन पेन्शन योजना रद्दबातल करून जुनी पेन्शन योजना अर्थातच ओ पी एस पुन्हा एकदा … Read more

Old Pension Scheme : मोठी बातमी ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना लागू होणार जुनी पेन्शन योजना; वाचा सविस्तर

State Employee News

Old Pension Scheme : महाराष्ट्रात सध्या ओ पी एस म्हणजेच जुनी पेन्शन योजनेच्या मुद्द्यावरून सर्वत्र वादंग पेटलेले आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात या योजनेसाठी कर्मचाऱ्यांच्या वतीने मागणी जोर धरू लागली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे 2005 नंतर शासकीय सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना म्हणजेच एनपीएस योजना लागू झाली … Read more

‘या’ कर्मचाऱ्यांच्या बहिष्कारामुळे 12वी चे बारा वाजणार ! राज्य शासनाला जाग येणार की नाही? कर्मचाऱ्यांची नेमकी मागणी काय? वाचा सविस्तर

old pension scheme

State Employee News : महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून संपाच हत्यार उपसला आहे. या कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या या संपामुळे मात्र बारावीच्या विद्यार्थ्यांचे बारा वाजणार आहेत. वास्तविक कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक संपावर असल्याने बारावीच्या परीक्षेचे पेपर तपासणीविना पडून राहत आहेत. यामुळे जर संपावर लवकरात लवकर राज्य शासनाच्या माध्यमातून लक्ष … Read more

एसटी कर्मचाऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने घेतला ‘हा’ निर्णय, कर्मचाऱ्यांचा मिळणार दिलासा; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

st employee news

St Employee News : एसटी कर्मचाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात शासनात विलीनीकरण करणे या आपल्या प्रमुख मागणीसाठी तब्बल सहा महिने संप पुकारला होता. या संपातून एसटी कर्मचाऱ्यांची शासनात विलीनीकरणाची मागणी तर मान्य होऊ शकली नाही पण कर्मचाऱ्यांना वेतन वाढ देण्यात आली. शिवाय राज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची जबाबदारी घेण्यात आली. परंतु गेल्या काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना … Read more

राज्य कर्मचाऱ्यांपुढे सरकार नरमल ! शेवटी ‘या’ कर्मचाऱ्यांच्या वेतनात केली ‘इतकी’ वाढ, वाचा सविस्तर

anganwadi sevika

State Employee News : राज्यात सध्या वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी शासनाकडे मागणी पत्र सादर केली जात आहेत. तर काही कर्मचारी आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलनाचा मार्ग पत्करत आहेत. राज्यातील अंगणवाडी सेविकांनी देखील गेल्या तीन दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील जवळपास … Read more

महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना जर जुनी पेन्शन योजना लागू झाली तर…..; काय होतील याचे परिणाम? कर्मचाऱ्यांना कोणते फायदे?

State Employee News

Old Pension Scheme : महाराष्ट्रातील राज्य शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी 14 मार्चपर्यंत राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना राज्यातील कर्मचाऱ्यांना बहाल केली नाही तर बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. यासाठी वेगवेगळ्या कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून शासनाकडे निवेदने दिली जात आहेत. यामुळे मार्च महिन्यात जुनी पेन्शन योजनेवरून वादंग पेटणार आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन राज्यात … Read more

एसटी कर्मचारी पुन्हा भडकले ! आता ‘या’ मागणीसाठी आझाद मैदानावर करणार आंदोलन, वाचा सविस्तर

ST Workers

ST Workers : महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी तब्बल सहा महिने संप पुकारला होता. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या आपल्या प्रमुख मागणीसहित वेळेवर कर्मचाऱ्यांना पगार मिळावा तसेच इतर काही तत्सम मागण्यासाठी हा संप त्यावेळी पुकारला होता. हा संप एसटी महामंडळाला देखील मोडीत काढता आला नाही. शेवटी हे प्रकरण न्यायालयात गेले न्यायालयात कर्मचाऱ्यांच्या … Read more

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ कर्मचाऱ्यांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा

state employee news

State Employee News : शिंदे फडणवीस सरकारने आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यातील सफाई कामगारांच्या दृष्टीने अति महत्त्वाचा आहे. वास्तविक गेल्या अनेक दिवसांपासून सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या कर्मचारी संघटनांकडून लाड समितीच्या शिफारशी शासनाने लागू कराव्यात अशी मागणी जोर धरत होती. अखेर सफाई कर्मचाऱ्यांची ही मागणी आज … Read more

कर्मचाऱ्यांनो, खबरदार ! आंदोलन केल तर थेट होणार ‘ही’ कठोर कारवाई; कोणी दिला इशारा?

St Workers News

State Employee News : राज्यात सध्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन पें आंदोलन सुरु आहे. आपल्या प्रलंबित मागण्या शासनाने मान्य कराव्यात यामुळे कर्मचाऱ्यांकडून आंदोलने केली जात आहेत. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी देखील आत्मक्लेष आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सेवाशक्ती संघर्ष समितीने आत्मक्लेष आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर समितीने 22 फेब्रुवारी रोजी … Read more

मोठी बातमी ! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला बजावली नोटीस; जुनी पेन्शन योजना लागू करा, अन्यथा…..

State Employee News

Old Pension Scheme : 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना करून जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओपीएस लागू करा अशी मागणी केल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. यासाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटनांनी वारंवार शासनाला निवेदने दिली आहेत, आंदोलने देखील राज्य कर्मचाऱ्यांनी केली आहेत मात्र ही मागणी मान्य होत नसल्याने राज्य … Read more

राज्यातील शिक्षक, कर्मचाऱ्यांच ठरलं ! ‘या’ तारखेला पुकारला बेमुदत संप; जुनी पेन्शन योजनेसह ‘या’ 8 मागण्या आहेत प्रमुख

maharashtra news

Maharashtra State Employee : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गेल्या काही वर्षांपासून जुनी पेन्शन योजनेची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान महाराष्ट्रातील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी या अनुषंगाने बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या 14 मार्चपासून हे बेमुदत संपावर राज्य शासकीय कर्मचारी जाणार … Read more

Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आता ‘या’ आमदारांनी ठोकला शड्डू; ‘या’ दिवशी काढणार विराट मोर्चा

State Employee News

Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना हा मुद्दा शासकीय कर्मचाऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओपीएस लागू न करता एनपीएस अर्थातच नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रासह संपूर्ण देशात जुनी पेन्शन योजना पुन्हा एकदा लागू करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून शासन दरबारी दबाव … Read more

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शासनाला अल्टीमेटम ! जर मान्य केलेल्या मागण्यावर ‘या’ तारखेपर्यंत निर्णय झाला नाही तर पुन्हा सुरु होणार कामबंद

maharashtra news

State Employee News : राज्यातील अकृषी विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून काम बंद आंदोलन सुरू केलं होतं. या पार्श्वभूमीवर 20 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलनाला या संबंधित कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली होती. काम बंद आंदोलन सुरू झाल्यानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभावामुळे शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना मोठी हेळसांड सहन करावी लागली होती. यामुळे … Read more

मोठी बातमी ! ‘या’ अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त राज्य कर्मचाऱ्यांबाबत मोठा निर्णय; आता जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास…..

St Workers News

State Employee News : अनुकंपा तत्त्वावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक मोठा निर्णय झाला आहे. वास्तविक आरक्षित जागेवर अनुकंपा तत्त्वावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्या काही ठराविक कालावधीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे असा नियम आहे. अशा परिस्थितीत आता एसटी महामंडळाकडून आपल्या आरक्षित जागेवर अनुकंपा तत्त्वावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय घेण्यात आला … Read more