State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी निराशाजनक ! सरकारचा ‘हा’ निर्णय ठरला तोट्याचा

State Employee News

State Employee News : 2022 चा आज शेवटचा दिवस उद्यापासून नववर्षाला सुरुवात होतेय. हे वर्ष मात्र राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठ निराशाजनक असं सिद्ध झालं आहे. खरं पाहता यावर्षी राज्य कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागण्याची मोठी आशा होती. प्रामुख्याने जुनी पेन्शन योजना लागू होईल असं राज्य कर्मचाऱ्यांना वाटत होतं. मात्र उपराजधानी नागपूर या … Read more

Maharashtra State Employee : ब्रेकिंग ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या मानधनात होणार मार्चमध्ये वाढ

state employee news

Maharashtra State Employee : नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांसंदर्भातील नानाविध प्रश्नांवर चर्चा होत आहे. वास्तविक पाहत हे हिवाळी अधिवेशन राज्य कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक आणि निराशाजनक अस ठरलं आहे. उपराजधानी नागपूर मध्ये सुरू असलेल्या यंदाच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्य शासनात 2005 नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनाही जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल अशी … Read more

State Employee : अखेर तो सोनियाचा दिनु उजाडला ! नववर्षाच्या आधीच ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनात झाली मोठी वाढ ; नवीन वेतन आयोग लागू

state employee

State Employee : राज्य कर्मचारी बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली जाणार नाही असं सांगितल्यापासून सरकार विरोधात आक्रमक झाले आहेत. अशातच पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी नववर्षाच्या पूर्वसंध्येला समोर येत आहे. खरं पाहता या कर्मचाऱ्यांना आता सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. महापालिका कर्मचाऱ्यांच्या धरतीवर या कर्मचाऱ्यांना देखील सातवा वेतन … Read more

State Employee : राज्य शासनाचा मोठा निर्णय ! ‘त्या’ कर्मचाऱ्यांचे देखील होणार समायोजन

Maharashtra Retired Teacher

State Employee : राज्य शासनाने नुकताच एक कर्मचारी हिताचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. खरं पाहता आतापर्यंत अंशतः ज्या शाळांना अनुदान प्राप्त आहे अशा शाळांची पटसंख्या कमी झाल्यास त्या शाळेतील शिक्षकांचीं सेवा ही समाप्त केली  जाते शिवाय या अशा शिक्षकांचे सेवा समाप्तीनंतर समायोजन केले जात नाही. परंतु आता … Read more

चलो नागपूर! जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनावर राज्य कर्मचाऱ्यांचा धडक मोर्चा

maharashtra old pension scheme

Old Pension Scheme News : 2005 नंतर राज्य शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना बहाल करण्यात आली आहे. नवीन पेन्शन योजनेत अनेक दोष असल्याने राज्य कर्मचाऱ्यांकडून वारंवार ही योजना रद्दबातल करून ओपीएस योजना लागू करण्याबाबत शासनाला निवेदन दिली जात आहेत. यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना गेल्या … Read more

Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजनेसाठी ‘नवीन’ वाद! आता वित्त आयोग म्हणाले….

maharashtra old pension scheme

Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना हा राज्य कर्मचाऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. गेली अनेक वर्षांपासून कर्मचारी ओ पी एस योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी वारंवार शासनाला निवेदने दिली जात आहेत, वेळप्रसंगी आंदोलन केली जात आहेत. राजकारणी, समाजकारणी आणि कर्मचारी संघटनेने OPS साठी आवाज बुलंद केला आहे. जसं की आपणास ठाऊक आहे 2005 … Read more

ब्रेकिंग ! महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन कर्नाटकाच्या बँकेत जमा होणार ; सीमावादाच्या पार्श्वभूमीवर हा काय माजरा

State Employee News

State Employee : सध्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वत्र महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाचा प्रश्न ऐरणीवर पाहायला मिळत आहे. सर्वत्र सीमा वादावर चर्चा रंगल्या आहेत. सीमावादाचा प्रश्न इतका तापला आहे की तोडफोडीच्या घटना देखील उघडकीस येऊ लागल्या आहेत. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्रातील बसेसवर तसेच इतर वाहनांची तोडफोड केली जात आहे. असे असतानाच महाराष्ट्र शासनाकडून एक सामंजस्य … Read more

State Employee News : ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा दे धक्का ! घेतला ‘हा’ मोठा निर्णय ; वाचा काय आहे माजरा

State Employee News

State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बनावट प्रमाणपत्र सादर करून बदली करून घेणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात प्रशासनाकडून लवकरच कारवाई केली जाणार आहे. बनावट वैद्यकीय प्रमाणपत्राचा वापर करून ज्या कर्मचाऱ्यांनी बदल्या केल्या आहेत अशा कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून आता कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेतील कर्मचारी तसेच शिक्षकांचे वैद्यकीय प्रमाणपत्र पडताळणीसाठी … Read more