सब्र का फल मीठा होता है ! ‘या’ शेअरने लॉंग टर्म मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना दिला बंपर परतावा, 20 पैशाचा स्टॉक पोहोचला 386 रुपयांवर, वाचा….
Multibagger Stock : शेअर मार्केटमध्ये लाखो लोक आपलं नशीब आजमावत असतात. अनेकांना यातून चांगला परतावा मिळतो तर अनेकांचे नुकसानही होते. मात्र बाजाराचा योग्य अभ्यास करून योग्य स्टॉक मध्ये गुंतवणूक केली तर गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळण्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळाली आहेत. निश्चितच शेअर मार्केट मधून चांगला परतावा गुंतवणूकदारांना मिळतो मात्र यासाठी संयम देखील बाळगणे आवश्यक आहे. … Read more