डेरिंग केली पण वाया नाही गेली ! उच्चशिक्षित तरुणाने जिद्दीने फुलवला मराठवाड्यात स्ट्रॉबेरीचा मळा, मेहनत आली फळा

success story

Success Story : स्ट्रॉबेरी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभे राहतं ते महाबळेश्वरसारखं थंडगार प्रदेशाच चित्र. खरं पाहता स्ट्रॉबेरी पिकासाठी थंडगार हवामान अत्यावश्यक आहे. मात्र थंड हवामानात वाढणार हे पीक जालना सारख्या उष्ण प्रदेशातही उत्पादित केले जाऊ शकते हेच दाखवून दिले आहे जालना जिल्ह्यातील एका सुशिक्षित तरुणाने. विशेष म्हणजे जालना जिल्ह्यातील या तरुणाने गच्चीवर स्ट्रॉबेरी लागवडीचा … Read more

अभिमानास्पद ! मराठमोळ्या शेतकऱ्याच्या लेकीचा अमेरिकेत बोलबाला ; बनली एअर फोर्स फ्लाईट कमांडर

Farmer Daughter Became Air Force flight commander

Farmer Daughter Became Air Force flight commander : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मुलं आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर साता समुद्रा पार आपल्या नावाचा आणि आपल्या महाराष्ट्राचा डंका वाजवत आहेत. असंच एक उत्तम उदाहरण अमेरिकेतून समोर येत आहे. खरं पाहता, नांदेड जिल्ह्यातील रेवा दिलीप जोगदंड या शेतकऱ्याच्या लेकीने अमेरिकेत एअर फोर्स फ्लाईट कमांडर हे पद पटकवलं आहे. यामुळे सध्या रेवाची … Read more

भावा फक्त तूच रे ! युवा शेतकऱ्याने अवघ्या 2 महिन्यात 1 एकर खरबूज पिकातून केली 3 लाखांची कमाई, वाचा ही यशोगाथा

farmer success story

Farmer Success Story : अलीकडे शेतकरी बांधव शेती परवडत नाही असा ओरड करत असल्याचे चित्र आहे. मात्र असे असले तरी राज्यात असेही अनेक नवयुवक आहेत जे आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून कमी शेत जमिनीतून लाखो रुपयांची कमाई करत आहेत. आज आपण अशाच एका नवयुवक तरुणाची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर मात्र दोन एकरात आठ … Read more

युवा शेतकऱ्याचा शेतीत चमत्कार ! दुष्काळी पट्ट्यात फुलवली स्ट्रॉबेरीची बाग ; कमवलेत लाखों

success story

Success Story : मराठवाडा म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यापुढे उभे राहतं ते भयान दुष्काळाचे चित्र. या दुष्काळी भागात शेती करणे म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोठं आव्हानात्मक काम. पोटाची खळगी भरण्यापुरतं देखील उत्पादन घेण्यासाठी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नाकी नऊ येतात. अशा महाभयंकर दुष्काळी भागातून लाखो रुपयांची कमाई करून दाखवण्याची किमया उस्मानाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने साधली आहे. यामुळे या युवा शेतकऱ्याची … Read more

Successful Farmer : कौतुकास्पद ! प्रयोगशील शेतकऱ्याने विपरीत परिस्थितीवर मात करत पेरूच्या बागेतून मिळवले लाखोंचे उत्पन्न, वाचा ही यशोगाथा

successful farmer

Successful Farmer : भारतीय शेतीमध्ये बदलत्या काळात मोठा बदल होत आहे. आता पारंपारिक पिकांची शेती न करता शेतकरी बांधव फळबाग पिकांच्या लागवडीकडे वळले आहेत. विशेष म्हणजे यातून शेतकऱ्यांना चांगली काम आहे. लातूर जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील फ़ळबाग शेतीतून लाखोंची कमाई करून दाखवली आहे. लातूर तालुक्यातील तांदुळजा येथील एका प्रयोगशील शेतकरी कुटुंबाने 40 गुंठे शेतजमिनीत … Read more

चर्चा तर होणारच ! म्हैस पालनातून साधली आर्थिक प्रगती, बनले लखपती

success story

Success Story : देशात अलीकडे शेती सोबतच पशुपालन व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात केला जाऊ लागला आहे. विशेष म्हणजे पशुपालन व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी लाभप्रद सिद्ध होत आहे. आज आपण अशाच एका तरुण दांपत्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या मेहनतीचे आणि नियोजनाच्या जोरावर पशुपालन व्यवसायातून लाखोंची कमाई करण्याची किमया साधली आहे. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपूर शहराजवळील … Read more

युवा शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग ! खडकाळ माळरानावर पेरूच्या शेतीतून केली लाखोंची कमाई, वाचा ही यशोगाथा

farmer success story

Farmer Success Story : अलीकडे नवयुवक शेतकरी बांधव शेती नको रे बाबा असा ओरड करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणामुळे मिळणार कवडीमोल उत्पादन, बाजारात शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर, शासनाचे उदासीन धोरण त्यामुळे बळीराजा अक्षरशा कोलमडला गेला आहे. यामुळे आता नवयुवक शेतीकडे धजावत नसल्याचे चित्र आहे. मात्र असे असले तरी प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू … Read more

महाराष्ट्राची एप्पल बोरी दिल्ली दरबारी ! प्रयोगशील शेतकऱ्याने अँपल बोरातून कमवलेत 14 लाख ; दिल्ली, कोलकत्याची बाजारपेठ केली काबीज

success story

Success Story : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आपल्या वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून शेतीतून लाखोंची कमाई करून सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहेत. खानदेश प्रांतातील धुळे जिल्ह्याच्या एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील शेतीमध्ये असाच एक भन्नाट प्रयोग केला असून सध्या हा शेतकरी सर्व खानदेशात चर्चेचा विषय ठरत आहे. खरं पाहता खानदेश प्रांत हा कापूस उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. मात्र धुळे … Read more

शेतकरी पुत्राच भन्नाट संशोधन…! 10 वीत शिकणाऱ्या पवणने तयार केलं आधुनिक यंत्र, एकाच यंत्राने होणार कोळपणी, मळणी, फवारणी अन….

janla news

Jalna News : शेती व्यवसायात काळाच्या ओघात मोठा बदल झाला आहे. अलीकडे शेतीमध्ये यंत्राचा वापर वाढला आहे. पण आधुनिक यंत्रांचा शेतीमध्ये वापर वाढल्याने उत्पादन खर्च देखील दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसेंदिवस मजूर टंचाईचे प्रमाण वाढत असल्याने आधुनिक यंत्रांचा शेतीमध्ये वापर करणे आता आवश्यक बनले आहे. मात्र अशी यंत्रे महाग असल्याने अल्पभूधारक आणि गरीब शेतकऱ्यांना कृषी यंत्रांचा … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा नादखुळा ! प्रतिकूल परिस्थितीत मिळवलं द्राक्षाचं विक्रमी उत्पादन ; 125 रु. प्रति किलो मिळाला दर

Ahmednagar Farmer Success Story : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून फळबाग पिकांची शेती वाढली आहे. विशेषता द्राक्ष बागा वाढल्या आहेत. मात्र उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने केलेला हा प्रयोग अलीकडे शेतकऱ्यांच्या अंगलट येऊ पाहत आहे. वातावरणात सातत्याने होत असलेला बदल त्यामुळे द्राक्ष उत्पादनात घट होत असून द्राक्षाचा दर्जा खालावत आहे. एवढेच नाही तर अनेकदा चांगले दर्जेदार उत्पादन मिळवले … Read more

राहुल दादाची चर्चा झालीच पाहिजे ! शेतीसोबतच सुरू केला कुकूटपालन व्यवसाय ; आज महिन्याकाठी कमवतोय 1 लाख नफा

poultry farming success

Poultry Farming Success : भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेतीवर आधारित आहे. मात्र असे असले तरी अजूनही भारतीय शेतकऱ्यांना शेती करताना नानाविध अशा अडचणींचा सामना करावा लागत आहे. कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी बाजारात शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी फारसे असे उत्पन्न मिळत नाहीये. अशातच मात्र दुष्काळग्रस्त … Read more

याला म्हणतात नांदखुळा…! शिक्षक-इंजिनिअर पिता पुत्रांचा शेतीत अभिनव उपक्रम ; ड्रॅगन फ्रुट लागवडीतून मिळवले लाखों

success story

Success Story : शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने अलीकडे प्रयोगशील शेतकऱ्यांना देखील शेती नकोशी वाटू लागली आहे. मात्र देशात असेही अनेक लोक आहेत जे नोकरी करत असताना देखील शेतीकडे वळले आहेत आणि आपल्या नोकरीसोबतच शेती व्यवसायातून लाखो रुपयांची कमाई करण्याची किमया साधत आहेत. आज आपण अशाच एका शेतकरी कुटुंबाची यशोगाथा जाणून घेणार आहोत. … Read more

नादखुळा…! युवा शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग ; ‘या’ टेक्निकने काकडीचे शेती करून 29 गुंठ्यात मिळवला 3 लाखांचा नफा

cucumber farming

Cucumber Farming : शेतकरी बांधवांना शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामध्ये भांडवल अभावी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता न येणे, विजेची समस्या, निसर्गाचा लहरीपणा यांसारख्या अडचणींचा समावेश आहे. मात्र जर मनात काहीतरी वेगळे करण्याची आणि यशस्वी होण्याची धम्मक असेल तर निश्चितच यशाला गवसणी घालता येते. खरं पाहता, शेतकरी बांधवांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती होत नाही … Read more

चर्चा तर होणारच ! मात्र 10 हजार खर्चून प्रयोगशील शेतकऱ्याने तयार केले कांदा लागवडीच यंत्र

Onion Cultivation

Onion Cultivation : शेतकरी बांधव अलीकडे आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहेत. असाच एक प्रयोग समोर आला आहे तो धुळे जिल्ह्यातून. धुळे जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकरी बांधवाने चक्क कांदा लागवडीसाठी अद्भुत असं यंत्र तयार केल आहे. विशेष म्हणजे या अवलिया शेतकऱ्याने टाकाऊ वस्तूंपासून या यंत्राची निर्मिती केली आहे. धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील … Read more

विश्वजीत लेका मानलं…! माळरानावर फुलवला स्ट्रॉबेरीचा मळा ; शेतीमधला हा प्रयोग मोठा आगळावेगळा, लाखोंच्या कमाईचा लागला लळा

success story

Success Story : राज्यात अलीकडे एक म्हण नव्याने प्रचलित झाली आहे ती म्हणजे वावर है तो पॉवर है. म्हणजेच शेती शिवाय पर्याय नाही असा या म्हणीचा अर्थ. मात्र, हे खरंचं आहे हे दाखवल आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर या तालुक्याच्या एका प्रयोगशील शेतकऱ्याने. तालुक्यातील मौजे गंधोरा येथील एका तरुण शेतकऱ्याने चक्क माळरानावर स्ट्रॉबेरीचा मळा फुलवला असून … Read more

शेतकऱ्याचा अफलातून प्रयोग ! पिकाच्या जोमदार वाढीसाठी बनवलं टॉनिक ; उत्पादनात झाली दुप्पट वाढ

farmer success news

Farmer Success News : महाराष्ट्रातील शेतकरी कायमच वेगवेगळ्या प्रयोगासाठी चर्चेत राहतात. आपल्या वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून शेतकरी आता चांगली कमाई करत आहेत. पिकपद्धतीत बदल, पारंपारिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, फळबाग लागवडीचा प्रयोग, औषधी वनस्पतींचा प्रयोग, कृषी ड्रोन सारख्या यंत्रांचा वापर अशा वेगवेगळ्या प्रयोगाद्वारे शेतकऱ्यांनी आता शेतीला एकदम हायटेक बनवले आहे. वाशिम जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने … Read more

Success Story : पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सोयाबीन शेतीत अभिनव उपक्रम ; मिळवलं एकरी 13 क्विंटलचे उत्पादन

success story

Success Story : राज्यातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून हवामान बदलामुळे संकटात सापडले आहेत. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी गारपीट, कधी अवकाळी या साऱ्या संकटात शेतकऱ्यांना अतिशय तोकडं उत्पादन मिळत आहे. यावर्षी खरीप हंगामात देखील निसर्गाच्या या दृष्टचक्रामुळे अनेकांना नगण्य असं उत्पादन मिळालं आहे. परंतु पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने या विपरीत परिस्थितीमध्ये देखील सोयाबीन शेतीतून दर्जेदार … Read more

Sugarcane Farming : याला म्हणावं नादखुळा ! ऊस उत्पादक शेतकऱ्याने घेतले एकरी 140 मेट्रिक टन उत्पादन, असं केलं नियोजन

sugarcane farming

Sugarcane Farming : महाराष्ट्र ऊसाच्या उत्पादनासाठी संपूर्ण भारत वर्षात ओळखला जातो. गेल्या वर्षी साखर उत्पादनात महाराष्ट्राने एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. याच सर्व श्रेय राज्यातील ऊस उत्पादकांना जात. सध्या उसाचा गळीत हंगाम प्रगतीपथावर आहे. या हंगामात शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन घेत आहेत. प्रयोगशील शेतकरी बांधवांनी उसाचे विक्रमी उत्पादन घेत सर्वांचे लक्ष आपल्याकडे … Read more