उच्चशिक्षित तरुणांचा शेतीमध्ये हटके प्रयोग! कलिंगड अन खरबूज पिकाच्या शेतीतून मात्र 70 दिवसात मिळवले लाखोंचे उत्पन्न, पहा…..

watermelon farming

Watermelon Farming : अलीकडे शेतीत रस नाही, शेतीमध्ये पूर्वीप्रमाणे मजा उरलेली नाही, शेती करून आर्थिक प्रगती साधता येणार नाही असे नवयुवक शेतकरी पुत्र बोलू लागले आहेत. विशेष म्हणजे आता प्रयोगशील शेतकरी देखील आपल्या पाल्यांनी चांगले उच्च शिक्षण घ्यावे आणि शेती ऐवजी नोकरी करावी असे स्वप्न पाहत आहेत. खरं पाहता, शेतीमध्ये सातत्याने येणारे नैसर्गिक संकटे पाहता, … Read more

जनार्दनराव मानलं! संकटातून मार्ग काढत दुष्काळी पट्ट्यात फुलवली शेती; कलिंगड अन मिरचीच्या पिकातून झाली लाखोंची कमाई

Nashik Farmer Earn Millions From Watermelon Farming

Nashik Farmer Earn Millions From Watermelon Farming : गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांचा मोठा फटका बसत आहे. अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, ढगाळ हवामान, दुष्काळ यांसारख्या एक ना अनेक संकटांनी ग्रसलेल्या शेतकऱ्यांना शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळेही मोठा फटका बसत आहे. आसमानी आणि सुलतानी संकटांमुळे बळीराजा पुरता हतबल झाला आहे. निसर्गाच्या दृष्टचक्रामुळे आधीच बेजार झालेल्या शेतकऱ्यांना … Read more

कडू कारल्याने शेतकऱ्याच्या आयुष्यात आणला गोडवा! 3 एकरात लागवड केली अन तब्बल 10 लाखांची कमाई झाली, वाचा ही यशोगाथा

Bhandara Farmer Success Story

Bhandara Farmer Success Story : राज्यात गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग राबवले जात आहेत. कृषी क्षेत्रातील तज्ञ लोकांनी देखील शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. शासनाकडूनही शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जात आहेत. दरम्यान आता प्रयोगशील शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांवर विसंबून न राहता नगदी पिकांची आणि भाजीपाला वर्गीय पिकांची शेती … Read more

गोंदियाच्या शेतकऱ्याचा लेमनग्रास (गवती चहा) लागवडीचा प्रयोग यशस्वी; झाली लाखोंची कमाई

Lemongrass Farming Maharashtra

Lemongrass Farming Maharashtra : शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल करणे अति महत्त्वाचे आहे. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनीही शेतकऱ्यांना केवळ पारंपारिक पिकांवर विसंबून न राहता बाजारपेठेचा आढावा घेत जे बाजारात विकेल तेच पिकवा असा सल्ला दिला आहे. दरम्यान प्रयोगशील शेतकऱ्यांनी देखील तज्ञांच्या या सल्ल्यावर अनुकरण करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वेगवेगळे नाविन्यपूर्ण … Read more

कौतुकास्पद! शारीरिक अपंगत्व असतानाही शेतीमध्ये केला नवखा प्रयोग; एका एकरात ‘या’ जातीच्या टरबूज पिकातून मिळवले 3 लाखांचे उत्पन्न, पहा….

success story

Success Story : अलीकडे शेती व्यवसायात रस नाही, शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही, कमी शेती आहे म्हणून शेती ऐवजी नोकरीच बरी असा ओरड नवयुकांकडून होत आहे. खरं पाहता, नैसर्गिक आपत्तीमुळे नवयुवकांचे हे बोलणं कदाचित योग्य पण असेल मात्र काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी नैसर्गिक संकटांचा सामना करत शेतीमधून लाखो रुपयांची कमाई केली आहे. आज आपण अशाच एका … Read more

नोकरीला भारी शेती ! पुण्याच्या शेतकऱ्याचा कोथिंबीर लागवडीचा प्रयोग यशस्वी; अर्धा एकरात एक लाखाची कमाई

pune successful farmer

Pune Successful Farmer : पुणे जिल्ह्यातील शेतकरी कायमच नवनवीन प्रयोग करत असतात. आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सबंध महाराष्ट्राला नवीन दिशा दाखवण्याचे काम केलं आहे. पुण्यातील पुरंदर तालुका विशेषता तालुक्यातील दक्षिण पूर्व पट्टा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या भागात कमी पाणी उपलब्ध असल्याने येथील शेतकरी कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची मोठ्या प्रमाणात शेती करतात. पाण्याचा … Read more

शेतकऱ्याचा सूर्यफूल लागवडीचा प्रयोग ठरला फायदेशीर; 3 महिन्यात झाली 2 लाखांची कमाई

success story

Success Story : शेतीमध्ये गेल्या एक-दोन दशकांपासून नवनवीन तंत्रज्ञानाचा समावेश होऊ लागला आहे. पूर्वीच्या तुलनेत आता अधिक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. काही नवीन आधुनिक तंत्रज्ञान शेती व्यवसायात सामील झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे सोयीचे बनले आहे. आता शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आहे. सोबतच शेतकऱ्यांनी आता पारंपारिक पीक पद्धतीला बगल देण्यास सुरुवात केली आहे. याचा परिणाम … Read more

कौतुकास्पद! 30 गुंठा जमीन अन साडेतीन लाखांची कमाई, पहा ‘असं’ काय केलं बीडच्या ‘या’ शेतकऱ्याने

beed successful farmer

Beed Successful Farmer : मराठवाडा म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यापुढे उभे राहत ते दुष्काळाच काळीज चिरणार चित्र. निश्चितच मराठवाड्याला दुष्काळामुळे नानाविध अशा संकटांचा सामना करावा लागला आहे. सातत्याने पडणारा दुष्काळ, त्यामुळे येणारी नापीकी यामुळे मराठवाड्यातील शेतकरी भरडला जात आहे. गेल्या काही वर्षात मात्र मराठवाड्यात पावसाच प्रमाण वाढल आहे. पावसाळी काळात समाधानकारक पाऊस आता होत असल्याने येथील … Read more

इंजिनिअरिंगच्या शिक्षणाला ठोकला रामराम! तरुणाने सुरु केली ‘या’ जातीची पेरूची शेती; अन मिळवले लाखोंची कमाई

pune successful farmer

Pune Successful Farmer : गेल्या काही वर्षांपासून शेती पद्धतीत मोठा बदल झाला आहे. आता पारंपारिक पद्धतीने शेती करणे ऐवजी नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसाय केला जात आहे. शेतीला आता केवळ उपजीविकेच साधन म्हणून न पाहता व्यवसाय म्हणून पाहण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांनी आता बाजारात जे विकेल तेच पिकेल या तंत्राचा … Read more

युवा शेतकऱ्याचा सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी! टोमॅटो पिकातून साधली आर्थिक प्रगती, ‘अस’ केलं नियोजन

Organic Tomato Farming

Organic Tomato Farming : अलीकडे रासायनिक खतांचा दुष्परिणाम लक्षात घेऊन शेतकरी बांधवांनी सेंद्रिय शेतीची कास धरायला सुरुवात केली आहे. या कामी शासनाकडून देखील शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. शेती क्षेत्रातील जाणकार लोक देखील आता सेंद्रिय शेतीच करायला पाहिजे असा मोलाचा सल्ला देत आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी देखील आता सेंद्रिय शेतीतून चांगली कमाई करून दाखवली आहे. … Read more

बीडच्या शेतकऱ्याचा परफेक्ट कार्यक्रम! ‘या’ जातीच्या दोडक्याची अर्धा एकरावर लागवड केली, तब्बल अडीच लाखांची कमाई झाली, पहा कसं होत नियोजन?

beed successful farmer

Beed Successful Farmer : मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागाचे नाव जेव्हा घेतलं जात तेव्हा डोळ्यापुढे भीषण दुष्काळाचे भयावय चित्र उभ राहतं. मराठवाड्यातील बीड जिल्हा तर दुष्काळासाठी संपूर्ण भारतवर्षात कुख्यात आहे. दुष्काळामुळे येथील शेतकऱ्यांना शेतीमध्ये कायमच अडचणींचा सामना करावा लागला आहे. मात्र ज्याला राजाचा दर्जा दिलेला आहे तो बळीराजा या दुष्काळाच्या संकटावर यशस्वी मात करत … Read more

पुण्याच्या उच्चशिक्षित शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी ! ‘या’ वाणाच्या 225 सिताफळाच्या झाडातून मिळवलं साडेतीन लाखांचे उत्पन्न, वाचा ही यशोगाथा

pune successful farmer

Pune Successful Farmer : अलीकडे उच्चशिक्षित तरुण शेती ऐवजी नोकरीला प्राधान्य देत आहेत. शेती व्यवसायात सातत्याने नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत असल्याने आणि बाजारात शेतमालाला कवडीमोल दर मिळत असल्याने अलीकडे तरुण शेतकरी शेती नको असा ओरड करताना सर्व दूर पाहायला मिळतात. पण पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील 1986 मध्ये पदवीधर झालेल्या एका उच्चशिक्षित व्यक्तीने नोकरी ऐवजी … Read more

कौतुकास्पद ! 71 वर्षीय शेतकऱ्याने माळरानावर फुलवला ड्रॅगन फ्रुटचा मळा; झाली लाखोंची कमाई, युट्युबवरून घेतला धडा

success story

Success Story : अलीकडे सोशल मीडियाचा प्रत्येक क्षेत्रात वावर वाढला आहे. सोशल मीडियाचा वापर शेतकरी कामगार, शेतमजूर, विद्यार्थी, महिला सर्वचजण करू करत आहेत. प्रामुख्याने सोशल मीडिया व्हाट्सअप, युट्युबचा वापर हा विरंगुळ्यासाठी होतो. अनेकजण यातून माहितीची देवाण-घेवाण देखील करतात. विशेषतः यूट्यूब च्या माध्यमातून सर्वच माहिती लोकांना व्हिडीओच्या माध्यमातून सहजच मिळू लागली आहे. शेती विषयक देखील माहिती … Read more

अरे वा! पुण्याच्या प्रयोगशील शेतकऱ्याने ‘या’ फळाच्या 81 झाडातून मिळवलं तब्बल 11 लाखांचं उत्पन्न, वाचा ही भन्नाट यशोगाथा

successful farmer

Successful Farmer : पुणे जिल्ह्यातील शेतकरी बांधव गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये सातत्याने बदल करत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून आपलं वेगळं पण कायमच सिद्ध करून दाखवल आहे. विशेषतः पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून इतर प्रयोगशील शेतकऱ्यांना भुरळ पाडण्याचं काम केलं आहे. दरम्यान तालुक्यातील दिवेगाव या गावात असाच एक कौतुकास्पद प्रयोग पाहायला मिळत आहे. … Read more

कौतुकास्पद ! कांद्याला भाव मिळेना म्हणून पुण्याच्या शेतकऱ्याने केला ‘हा’ प्रयोग; आता लाखोंच्या घरात जातोय कमाईचा आकडा

pune farmer

Pune Farmer : राज्यात सोयाबीन कापूस आणि कांदा या तीन पिकांची सर्वाधिक लागवड पाहायला मिळते. या तीन नगदी पिकांच्या शेतीवर राज्यातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक मदार पहावयास मिळतो. पण गत दोन वर्षांपासून कांदा या नगदी पिकामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. यंदा देखील बाजारात कांद्याला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने बळीराजा कर्जबाजारी होण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. विशेष … Read more

नादखुळा ! 72 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा शेतीत भन्नाट प्रयोग; ‘या’ पिकाच्या शेतीतून एका एकरात मिळवले 3 लाखाचे उत्पन्न

successful farmer

Successful Farmer : अलीकडे शेती व्यवसायात मोठा बदल पहावयास मिळत आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी आता पारंपारिक पिकांऐवजी फळबाग लागवडीकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. याच्या फलस्वरूप राज्यातील शेतकऱ्यांना आता शेती व्यवसायातून चांगली कमाई होत आहे. लातूर जिल्ह्यातही एका प्रयोगशील शेतकऱ्याने असाच एक भन्नाट प्रयोग केला आहे. विशेष म्हणजे वयाच्या 72 व्या वर्षी या शेतकऱ्याने शेतीमध्ये बदल … Read more

पुणे जिल्ह्यातील युवा शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग ! मोगरा शेतीतुन साधली आर्थिक प्रगती; एकदा लागवड अन तब्बल 10 वर्ष कमाई, वाचा ही यशोगाथा

success story

Success Story : अलीकडे शेतीमध्ये मोठा बदल पहावयास मिळत आहे. पारंपारिक पिकांऐवजी शेतकरी बांधवांनी आता नगदी पिकांची लागवड सुरू केली आहे. अनेक शेतकरी फुलशेतीकडे देखील वळू लागले आहेत. कष्ट कमी, खर्च कमी आणि शाश्वत उत्पन्न असं फुलशेतीच समीकरण लक्षात घेऊन राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी विविध फुलांच्या लागवडीतून आर्थिक प्रगती साधली आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातही फुलशेती अलीकडे … Read more

चर्चा तर होणारच ! ‘या’ अवलिया शेतकऱ्याने पिकवला तब्बल 5 किलोचा मुळा; कशी साधली ही किमया, पहा सविस्तर

beed farmer news

Beed Farmer News : मराठवाडा म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे उभ राहत ते भयान दुष्काळाचे चित्र. येथील शेतकरी दुष्काळामुळे पुरता भरडला जात आहे. बीड जिल्ह्यातही मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच वारंवार दुष्काळ बघायला मिळतो. परंतु जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून या नैसर्गिक संकटावर देखील मात केली आहे. दुष्काळ असतानाही येथील शेतकऱ्यांनी आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून … Read more