आशियातील सर्वात रुंद आणि भारतातील सर्वात लांब बोगदा महाराष्ट्रात ! ‘या’ तारखेला खुला होणार नवीन मार्ग

Maharashtra Expressway News

Maharashtra Expressway News : महाराष्ट्राला लवकरच आणखी एका रस्ते विकासाच्या प्रकल्पाची भेट मिळणार आहे. या नव्या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास वेगवान होईल अशी आशा आहे. खरंतर यशवंतराव चव्हाण पुणे मुंबई एक्सप्रेस वे वरील प्रवास वेगवान व्हावा या अनुषंगाने या द्रुतगती महामार्गावर एक नवीन मार्गिका विकसित केली जात आहे. या महामार्गावर विकसित होणारी मिसिंग … Read more

90 मिनिटांचा प्रवास आता फक्त 20 मिनिटात ! महाराष्ट्रातील ‘ह्या’ जिल्ह्यात विकसित होणार भारतातील सर्वाधिक लांब बोगदा

Maharashtra Expressway

Maharashtra Expressway : समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर आता राज्याला आणखी एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. खरंतर नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण नुकतेच संपन्न झाले आहे. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा म्हणजेच इगतपुरी ते आमने या शेवटच्या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकत्याच काही दिवसांपूर्वी संपन्न झाले … Read more

दीड तासांचा प्रवास फक्त 20 मिनिटात ! भारतातील सर्वात लांब बोगदा महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात, विकसित होणार नवा मार्ग

India's Longest Tunnel

India’s Longest Tunnel : भारतातील सर्वाधिक लांबीचा बोगदा आता आपल्या महाराष्ट्रात विकसित होणार आहे. या नव्या बोगद्यामुळे दीड तासांचा प्रवास फक्त वीस मिनिटात शक्य होणार असा सुद्धा दावा केला जातोय. खरंतर गेल्या काही महिन्यांपासून शक्तीपीठ महामार्गाची जोरदार चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शक्तीपीठ महामार्गाचा महायुतीच्या अनेक ताकतवर नेत्यांना फटका बसला होता. … Read more

पुण्यातील दक्षिण आणि उत्तर भागाला जोडणारा नवा मार्ग तयार होणार ! ‘या’ भागात विकसित होणार 20 किलोमीटर लांबीचा बोगदा

Pune New Tunnel

Pune New Tunnel : पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच अजूनही शहरात अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. अशातच पुण्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (PMRDA) शहरात एक नवीन बोगदा विकसित केला जाणार आहे. … Read more

Pune-Mumbai Expressway: पुणे-मुंबई महामार्गावर आता नाही होणार वाहतूककोंडी! केला परफेक्ट प्लॅन

pune-munbai expressway

Pune-Mumbai Expressway:- महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आणि महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई या दोन्ही महत्त्वपूर्ण असलेल्या शहरांना जोडणाऱ्या पुणे ते मुंबई या एक्सप्रेसवेच्या बाबतीत वाहतूक कोंडीची समस्या आहे कायम दिसून येते. सुट्ट्यांचा कालावधी असेल तर वाहतूक कोंडीचा प्रश्न हा खूप मोठ्या प्रमाणावर उग्र स्वरूप धारण करतो. जर आपण पुणे ते मुंबई महामार्गाच्या … Read more

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आज ‘या’ कालावधीत एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी बंद, वाचा पर्यायी वाहतूक मार्ग

expressway

   सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाने धुमाकूळ घातला असून संपूर्ण राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्यामुळे वाहतुकीला देखील खोळंबा निर्माण झालेला आहे. अनेक घाट मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून प्रशासनाच्या माध्यमातून दरडी हटवण्याकरिता प्रयत्न केले जात आहेत. अगदी याच पद्धतीने जर आपण मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचा विचार केला तर यावर देखील … Read more

देशातील समुद्राखालील पहिला बोगदा महाराष्ट्रात; ‘इतक्या’ वर्षात काम होणार पूर्ण, 21 किलोमीटर लांबी, 6397 कोटींचा खर्च, कसा राहणार रूटमॅप

Undersea Tunnel

Undersea Tunnel : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर देशभरात वेगवेगळी रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. सोबतच बुलेट ट्रेन सारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प देखील सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा समावेश होतो. हा प्रकल्प दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला … Read more

देशातील पहिला समुद्रखालील बोगदा राजधानी मुंबईत; 45 मिनिटांचा रस्ता मात्र 10 मिनिटात होणार पार, ‘या’ महिन्यात होणार खुला, वाचा….

Mumbai News

Mumbai News : देशाचा विकास सुनिश्चित करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्याचे काम जोमात सुरू आहे. यामध्ये रस्ते विकासाची कामे प्रामुख्याने केली जात आहेत. यासाठी नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही केला जात आहे. आता देशातील पहिला-वहिला समुद्र खालील बोगदा देखील तयार होत आहे. विशेष म्हणजे हा बोगदा देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी राजधानी मुंबईत तयार होत … Read more

समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते ठाणेचा टप्पा झाला पूर्ण ! दोन पूल, दोन बोगदे अन एक इंटरचेंज; काय आहेत या मार्गाच्या विशेषता?

Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg : मुंबई आणि नागपूर या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्ग तयार केला जात आहे. हा महामार्ग राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून तयार होत असून राज्य शासनाचा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे विदर्भाच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे. म्हणून वर्तमान उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक ड्रीम … Read more

बोरिवली-ठाणे दुहेरी बोगद्याचे टेंडर मेघा कंपनीला मिळाले; केव्हा सुरु होणार या भूमिगत मार्गाचे काम, पहा….

Borivali Thane Tunnel

Borivali Thane Tunnel : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच एम एम आर डी ए च्या माध्यमातून बोरिवली ते ठाणे दरम्यान भूमिगत मार्ग विकसित केला जात आहे. या प्रकल्पांतर्गत अकरा किलोमीटर लांबीचे दोन भूमिगत बोगदे विकसित केले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी जवळपास 11,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. दरम्यान या प्रकल्पासाठी नुकतीच टेंडर प्रक्रिया राबवण्यात … Read more

देशातील सर्वात लांब बोगदा महाराष्ट्रात ! ‘या’ दोन शहरातील प्रवास फक्त 15 मिनिटात, 12 किलोमीटरच्या अंतरासाठी 14 हजार कोटींचा खर्च, पहा….

Indias Longest Tunnel In Maharashtra

Indias Longest Tunnel In Maharashtra : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई शहरात आणि उपनगरात वेगवेगळी विकासाची कामे केली जात आहेत. या अंतर्गत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम पूर्ण केले जात आहे. तसेच ठाणे ते बोरिवली या शहराचे अंतर कमी करण्यासाठी भूमिगत मार्गाचे काम देखील हाती घेण्यात आले आहे. दरम्यान या ठाणे-बोरिवली टनेल … Read more

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; देशाच्या आर्थिक राजधानीत तयार होणार पहिले अंडरवॉटर टनेल, 45 मिनिटाचा प्रवास आता मात्र 10 मिनिटात, वाचा….

mumbai news

Mumbai News : मुंबईकरांसाठी एक मोठी कामाची बातमी समोर येत आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की राजधानी मुंबईत सध्या वेगवेगळी रस्ते विकासाचे कामे केली जात आहेत. यामध्ये मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचा देखील समावेश आहे. या कोस्टल रोड प्रकल्प अंतर्गत मुंबईमध्ये देशातील पहिला समुद्र खालील बोगदा तयार केला जात आहे. दरम्यान आता या अंडर सी … Read more

महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा मुंबईत; ठाणे ते पश्चिम उपनगरातील ‘या’ शहराच अंतर फक्त 15 मिनिटात होणार पार, पहा….

Mumbai News

Mumbai News : मुंबई आणि उपनगरात गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीचा नागरिकांना मोठा फटका बसत आहे. म्हणून नागरिकांना वाहतूक कोंडीतून सोडवण्यासाठी शासनाकडून तसेच प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. ठाणे ते बोरिवली दरम्यान प्रवास करताना देखील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सध्या ठाणे ते बोरिवली हे अंतर पार करण्यासाठी जवळपास दोन तासाचा कालावधी खर्च … Read more

ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; ‘हा’ महत्त्वाचा प्रकल्प यावर्षी होणार पूर्ण, आता Thane – Borivali प्रवास होणार 15 मिनिटात, पहा…..

thane news

Thane News : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई शहरातील आणि उपनगरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये ठाणे ते बोरिवली दरम्यानचा प्रवास सुसाट करण्यासाठी दुहेरी बोगदा विकसित करण्याच्या प्रकल्पाचा देखील समावेश आहे. बोगदा विकसित झाल्यानंतर ठाणे ते बोरिवली चा प्रवास मात्र 15 मिनिटात पार होणार आहे. अशातच आता या … Read more

मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी अपडेट ! मे महिन्यात सुरु होणार ‘हा’ महत्वाचा बोगदा; एका तासाचा प्रवास आता केवळ 10 मिनिटात, पहा…..

mumbai goa expressway

Mumbai Goa Expressway : मुंबई गोवा महामार्ग कोकणातील जनतेसाठी अति महत्त्वाचा महामार्ग आहे. या मार्गाचे काम मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून अद्यापही या महामार्ग अंतर्गत येणारी बहुतांशी कामे बाकी आहेत. दरम्यान आता या मार्गाबाबत एक मोठी माहिती हत्ती आली आहे. खरं पाहता मुंबई गोवा महामार्ग चाकरमान्यांसाठी अति महत्त्वाचा आहे. या मार्गाचे काम जलद गतीने … Read more

आता मुंबईहून पनवेलमार्गे गाठता येणार कर्जत; सर्वाधिक लांबीच्या बोगद्यामधून तयार होणार नवीन रेल्वेमार्ग, 30 किलोमीटर लांबीसाठी 2782 कोटींचा खर्च; पहा स्टेशन्स….

mumbai news

Mumbai News : सध्या राजधानी मुंबई आणि मुंबई उपनगरातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. रस्ते विकासाची तसेच रेल्वे विकासाची कामे मुंबई व उपनगरात सध्या सुरू आहेत. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या माध्यमातूनही एक नवीन रेल्वे मार्ग विकसित केला जात असून यामुळे आता मुंबईहून पनवेल मार्गे कर्जत गाठता येणार आहे. खरं पाहता मुंबई … Read more

अरे वा…! आता महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरादरम्यान 15 मिनिटात प्रवास करता येणार ; 12km लांब अन 200 मीटर खोल बोगद्यासाठी 8,137 कोटींचा खर्च, पहा डिटेल्स

Goregaon-Mulund Link Road

Goregaon-Mulund Link Road : सध्या महाराष्ट्रात रस्ते विकास आणि पायाभूत सुविधा डेव्हलप करण्यासाठी शासन प्रशासनाने कंबर कसली आहे. खरं पाहता कोणत्याही विकसित देशाच्या विकासात तेथील रस्ते आणि पायाभूत सुविधा गेम चेंजर सिद्ध होत असतात. हेच कारण आहे की राज्यात सध्या वेगवेगळ्या महामार्गांचे, समुद्री पूलांचे, भुयारी मार्गांचे कामे हाती घेण्यात आले आहेत. मुंबई महानगर मध्ये देखील … Read more

मोठी बातमी ! रत्नागिरीमधून रायगड जिल्ह्यात अवघ्या दिड मिनिटात जाता येणार ; 441 कोटी रुपयांचा ‘हा’ प्रकल्प अंतिम टप्प्यात

mumbai goa expressway

Mumbai Goa Expressway : मुंबई गोवा महामार्गावर तयार होणाऱ्या कशेडी बोगद्याबाबत एक महत्त्वाच अपडेट हाती आल आहे. सदर बोगद्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार मुंबई गोवा महामार्गावरील एक महत्त्वाचा बोगदा अर्थातच कशेडी बोगद्याचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. या बोगद्यामुळे कशेडी घाट मात्र पाऊण तासात पार करता येणे शक्य होणार … Read more