Big Decision Of RBI : काय सांगता ! आता इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI चा मोठा निर्णय…

Big decision of RBI

Big decision of RBI : आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत यूपीआयशी संबंधित मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. आता UPI Lite ची पेमेंट मर्यादा वाढवण्यात आली आहे. तसेच लवकरच ऑफलाइन पेमेंटची सुविधाही सुरू करण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने UPI Lite वरील व्यवहार मर्यादा 200 वरून 500 रुपये केली आहे. चलनविषयक धोरण समितीच्या … Read more

UPI Transaction : UPI पेमेंट्सबाबत मोठी बातमी ! 1 एप्रिलपासून रु. 2000 पेक्षा जास्त रकमेवर लागणार चार्ज; पहा नवीन नियम

UPI Transaction : मार्च महिना संपण्यासाठी 2 दिवस बाकी आहेत. अशा वेळी 1 एप्रिलपासून तुमच्या खिशावर चांगलाच परिणाम होण्याची चिन्हे दिसत आहेत. जर तुम्ही UPI पेमेंट्सद्वारे व्यवहार करत असाल तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा. कारण आता 1 एप्रिलपासून तुमच्या ऑनलाईन व्यवहारात बदल होणार आहे. यामुळे तुम्हाला अधिक चार्ज पडू शकतो. याबाबत NPCI ने मंगळवारी एक … Read more

UPI : तुम्हीही करत असाल UPI ने पेमेंट तर लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, नाहीतर तुमचे होईल लाखोंचे नुकसान

UPI : स्मार्टफोनमुळे सगळे जग जवळ आले आहे. आता अनेक कामे चुटकीसरशी होत आहेत. स्मार्टफोनमुळे सध्या अनेक पेमेंट हे Paytm, PhonePe आणि GPay यांसारखी UPI पेमेंट अ‍ॅप्सने करत आहेत. अ‍ॅप्सने व्यवहार जरी सहज होत असले तरी तितकाच गुन्हेगारांचा धोकाही वाढत आहे. त्यामुळे UPI ने पेमेंट करत असताना काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. जर … Read more

UPI : तुम्ही UPI ने पैसे ट्रान्सफर करता का? जाणून घ्या ट्रांजॅक्शन लिमिट

UPI : सगळा देश डिजिटाइजेशनकडे वळला आहे. अनेकजण ऑनलाईन व्यवहार करत आहेत. त्यामुळे सगळी कामे चुटकीसरशी होऊ लागली आहेत. UPI द्वारे कोणालाही आणि कुठेही सहज पैसे पाठवता येतात. जर तुम्ही UPI ने पैसे ट्रान्सफर करत असाल तर ट्रांजॅक्शन लिमिट किती आहे ते माहिती असणे खूप गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला खूप मोठा आर्थिक फटका बसू शकतो. … Read more

फोन पे, गुगल पे साठी मोजावे लागणार शुल्क?

गेल्या काही काळापासून यूपीआय (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) पेमेंटसाठी फोन पे आणि गुगल पे सारख्या मोबाईल अप्लिकेशनचा वापर वाढत आहे. सध्या सरकार किंवा बँकांकडून यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. उलट यांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहनच दिले जाते. मात्र ही सेवा फार काळ मोफत राहण्याची शक्यता नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार या सेवांसाठी शुल्क आकारणे आवश्यक … Read more

UPI : डेबिट कार्डशिवाय पिन कसा बदलावा? वापरा ‘ही’ सोपी पद्धत

UPI : अनेकजण आर्थिक व्यवहार करताना डिजिटल पेमेंटला (Digital Payments) प्राधान्य देतात. खेड्यांपासून ते शहरांतील लोक UPI द्वारे पेमेंट (Payment through UPI) करतात. पेमेंट करत असताना पिन लक्षात ठेवणे गरजेचे असते. अनेकजण पेमेंट करताना पिन (UPI PIN) विसरून जातात. त्यामुळे त्यांना पेमेंट करताना अडचणी येतात. पूर्वी पिन बदलण्यासाठी डेबिट कार्ड (Debit card) गरजेचे होते. परंतु, … Read more

UPI Update: ‘या’ सोप्या पद्धतीने डेबिट कार्डशिवाय बदलता येणार UPI पिन ! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

UPI Update: UPI हा देशातील सर्वाधिक पसंतीचा पेमेंट मोड (payment mode) आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या आकडेवारीनुसार, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) व्यवहारांनी सप्टेंबर 2022 मध्ये 11 लाख कोटी रुपये ओलांडले आहेत. हे पण वाचा :-  SBI Recruitment 2022: नोकरीची सुवर्णसंधी ! एसबीआयमध्ये ‘या’ पदांसाठी बंपर भरती ; जाणून घ्या संपूर्ण माहिती पेमेंट … Read more

Money Transfer Refund : UPI वरून चुकीच्या खात्यात पैसे गेले तर 2 दिवसात मिळतील परत, त्यासाठी करावे लागेल ‘हे’ काम

Money Transfer Refund : फोन पे (PhonePe), गुगल पे (Google Pay), पेटीएम (Paytm) यांसारखे पेमेंट ॲप्स (Payment apps) आल्यापासून अनेकजण यावरून आर्थिक व्यवहार (Financial transactions) करतात. स्मार्टफोन वापरणारे जवळपास सगळेजण हे ॲप्स वापरतात. परंतु, काहीवेळा UPI वरून (UPI) चुकीच्या खात्यात पैसे (Money transfer) जातात. जर तुमचेही चुकीच्या खात्यात गेले तर काळजी करू नका. केवळ दोन … Read more

UPI ने पेमेंट करत असले तर सावधान ! होत आहे मोठी फसवणूक ; सुरक्षेसाठी पटकन फॉलो करा ‘ह्या’ टिप्स

UPI Payment :   UPI आल्यानंतर देशात डिजिटल पेमेंटच्या (digital payment) क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. UPI ने डिजिटल पेमेंटच्या क्षेत्राला लोकशाही स्वरूप दिले आहे. आज मोठ्या ई-कॉमर्स (e-commerce) वेबसाइट्सपासून ते छोटे दुकानदार UPI नेटवर्कशी जोडलेले आहेत. UPI सुरू झाल्यानंतर देशातील डिजिटल पेमेंट क्षेत्राने मोठा विस्तार केला आहे. त्याचबरोबर सायबर गुन्ह्यांचे (cyber crime) जगही याच्या बरोबरीने … Read more

UPI Payment : अरे वा .. आता इंटरनेट नसतानाही करता येणार UPI पेमेंट ; आरबीआयने सुरू केली ‘ही’ खास सुविधा

Now UPI payment can be done even without internet

UPI Payment : क्रेडिट कार्ड (credit card) आणि UPI वापरकर्त्यांसाठी (UPI users) एक मोठी बातमी आहे. RBI ने UPI नेटवर्कवर रुपे क्रेडिट कार्ड (Rupay credit card) लाँच केले आहे. सध्या डेबिट कार्डद्वारेच UPI वापरण्याची सुविधा होती. पण RBI च्या या निर्णयानंतर आता UPI पेमेंट क्रेडिट कार्डद्वारेही करता येणार आहे. त्यामुळे लोकांच्या सुविधांमध्येही वाढ होणार आहे. … Read more

Income Tax Rules : अरे वा .. आता चक्क क्रेडिट कार्ड आणि UPI च्या मदतीने भरता येणार इनकम टॅक्स ; जाणून घ्या कसं

Income Tax Rules :  जर तुम्ही अद्याप तुमचा आयकर (income tax) जमा केला नसेल आणि तुमच्या खात्यातील (account) पैसे (money) संपले असतील तर आता तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. कारण तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे (credit card) तुमचे आयकर रिटर्न (income tax return) देखील भरू शकता. करदात्यांची (taxpayers) सोय लक्षात घेऊन आयकर विभागाने (Income Tax Department) आता … Read more

UPI पेमेंट करताना या गोष्टी लक्षात ठेवा, तुम्ही कधीही फसणार नाही…

जेव्हापासून यूपीआय (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) बाजारात आले आहे, तेव्हापासून ऑनलाइन पेमेंटमध्ये तेजी आली आहे. बिल भरण्यापासून ते एका बँक खात्यातून दुस-या बँक खात्यात पैसे हस्तांतरित करण्यासाठी UPI (unified payment interface) चा वापर केला जात आहे.ज्याप्रमाणे UPI ने ऑनलाइन पेमेंटला प्रोत्साहन दिले आहे, त्याच प्रकारे सायबर गुन्ह्यांच्या घटनाही वाढल्या आहेत.UPI पेमेंट करताना खालील गोष्टी लक्षात ठेवल्या … Read more

Banking Rules: चुकून दुसऱ्याच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाले ?; तर टेन्शन नाही , फक्त फॉलो करा ‘ह्या’ टीप्स अन् मिळवा रिफंड

Banking Rules Money transferred to someone else's bank account by mistake?

Banking Rules: तंत्रज्ञानाच्या (technology) विकासामुळे आज आपली अनेक कामे खूप सोपी झाली आहेत. आजच्या डिजिटल (digital) युगात संपूर्ण जग माहिती प्रणालीने (Information systems) जोडलेले आहे. आज यातून मोठे आर्थिक व्यवहार होत आहेत. देशातील डिजिटल क्रांतीनंतर लोक मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन व्यवहार (online transactions) करत आहेत. विशेषतः UPI आल्यानंतर देशात डिजिटल पेमेंटच्या (digital payments) क्षेत्रात झपाट्याने वाढ … Read more

Digital Payment : सावधान! तुम्ही फोन पे, पेटीएम किंवा डेबिट कार्डवरून अधिक व्यवहार करता का? यामुळे होणार तुमचे नुकसान..

नवी दिल्ली : भारतात डिजिटल पेमेंट (Digital Payment) करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता तुम्हाला तुमच्या खिशात पैसे (Money) ठेवण्याची गरज नाही, कारण तुम्ही तुमच्या फोनवरूनच छोटी आणि मोठी पेमेंट करू शकता. मात्र, आता तुमचे शुल्क UPI व्यवहारांवरही कापले जाऊ शकते. असे काही अहवाल आले आहेत. एकीकडे जिथे सरकारने देशात डिजिटल वाढवण्यासाठी पावले उचलली आणि … Read more

UPI Payment : टेन्शनच संपलं! आता मोबाईल इंटरनेटशिवायही करू शकता UPI पेमेंट…वाचा “या” टिप्स

UPI Payment (2)

UPI Payment : आजच्या युगात आपली सर्व महत्वाची कामे मोबाईलवरच होतात. मग ते बँकेचे काम असो वा पेमेंट. सर्व काम एका क्लिकवर होते. UPI पेमेंटसह पेमेंट सहज करता येते. त्यासाठी फक्त सक्रिय इंटरनेट कनेक्शनची गरज आहे. अनेकदा असे दिसून येते की तुम्ही अशा ठिकाणी आहात जिथे इंटरनेट नाही किंवा ते स्लो चालू आहे. अशा परिस्थितीत, … Read more

Technology News Marathi : व्हॉट्सॲपवर काढता येणार मेट्रोचे तिकीट; मुंबईत सेवा सुरू, जाणून घ्या सविस्तर

Technology News Marathi : मुंबईतील (Mumbai) मेट्रो प्रवाशांसाठी ‘व्हॉट्सॲपवर (WhatsApp) ई-तिकीट’ (E-ticket) ही सेवा सुरू करण्यात आली आहे. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावर मेट्रो (Metro) सेवा चालवणाऱ्या मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (MMOPL) ने गुरुवारी ही सेवा सुरू केली. WhatsApp वर ई-तिकीट ऑफर करणारी मुंबई मेट्रो वन ही जगातील पहिली MRTS (मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम) आहे. ही सेवा … Read more