अहिल्यानगरमधील तरूणांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी! ६०० एकरवर भव्य औद्योगिक वसाहत उभी राहणार

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात उद्योग क्षेत्राला पाठबळ देणारे वातावरण निर्माण होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उद्योगविकासाच्या धोरणांचे सकारात्मक परिणाम जिल्ह्यात दिसू लागले आहेत. शिर्डी येथील औद्योगिक क्षेत्रात संरक्षण साहित्य निर्मिती कारखान्याचे काम सुरू झाले आहे, तर अहिल्यानगर येथे ६०० एकर जमीन औद्योगिक वसाहतीच्या विस्तारासाठी देण्यात आली आहे. यामुळे उद्योग आणि व्यापाराला चालना मिळेल आणि … Read more

ब्रेकिंग ! आता महाराष्ट्रात NA टॅक्स लागणार नाही; महसूल मंत्री विखे पाटलांची मोठी घोषणा

Maharashtra Free NA Tax News

Maharashtra Free NA Tax News : महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे. विखे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता महाराष्ट्रात NA म्हणजेच अकृषी टॅक्स आकारला जाणार नाही. शिंदे फडणवीस शासन लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर करणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले. अर्थातच आता NA जमिनी खरेदी करतांना एकदाच वन टाइम … Read more

अहमदनगरकरांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ तारखेपासून मिळणार 600 रुपयात 1 ब्रास वाळू; नगर जिल्ह्यात होणार प्रथम अंमलबजावणी, महसूलमंत्र्यांची माहिती

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरकरांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या गृह जिल्ह्यातील नागरिकांना म्हणजे नगरकरांना एक मोठी भेट दिली आहे. विखे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यात राज्य शासनाचे वाळू धोरण लवकरच राबवले जाणार आहे. या धोरणानुसार अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना प्रथमच 600 रुपयात एक ब्रास वाळू मिळणार … Read more

कांदा विक्रीची पट्टी आहे, पण सातबाऱ्यावर पिकाची नोंद नाही तरी मिळणार का कांदा अनुदान? महसूल मंत्री विखे पाटील यांच स्पष्टीकरण

Ahmednagar News

Kanda Anudan Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून कांदाला अतिशय नगण्य दर मिळत आहे. विशेषतः फेब्रुवारी महिन्यापासून कांदा दरात घसरण होत आहे. कांद्याला मिळत असलेला भाव पाहता उत्पादक शेतकऱ्यांना कांदा पिकासाठी आलेला उत्पादन खर्च भरून काढणे मुश्किल झाले आहे. या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादकांना अनुदान देण्याची मागणी होती. या मागणीवर शिंदे फडणवीस सरकारने सकारात्मक निर्णय घेत कांदा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा विभाजनाबद्दल महसूलमंत्री ना.विखे पाटील म्हणाले…

Ahmednagar News:काँग्रेस हा वास्तवापासून दूर गेलेला पक्ष आहे. विसंगतीमुळे काँग्रेसची काय गती झाली, हे देश पाहतो आहे. गांधी परिवारातील व्यक्तीव्यतिरिक्त तेथे अध्यक्षपदासाठी स्पर्धकच नाही. सत्तेच्या काळात जनहिताचे निर्णय घेतले नाही म्हणून त्यांची ही अवस्था झाली असल्याचे महसूलमंत्री ना. विखे पाटील म्हणाले. तसेच याचा परिणाम म्हणून काँग्रेस आत्मक्लेश करीत पदयात्रा काढणार आहे काय? असा सवाल करत … Read more

Vikhe Patil : साईबाबांचे दर्शन घेऊन विखे मुंबईला रवाना, लाल दिवा घेऊनच येणार?

Vikhe Patil :  प्रदीर्घकाळ रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Expansion of the State Cabinet) मंगळवारी किंवा बुधवारी केला जाणार असल्याचे सांगितले जाऊ लागले आहे. त्या दृष्टीने मुंबईत (Mumbai) वेगाने हालचाली सुरू झाल्याचे सांगण्यात आले. संभाव्य यादीतील नेत्यांना निरोप गेल्याचे सांगण्यात येते. नगर जिल्ह्यातून भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) मुंबईला रवाना झाले … Read more

Ahmednagar news : राधाकृष्ण विखे पाटील मंत्रिपदाच्या शर्यतीत, कोणते खाते मिळणार; अनेक चर्चांना उधाण 

in the race for Radhakrishna Vikhe Patil's ministerial post

Ahmednagar news : नुकतंच राज्यात सत्तांतर झाले असून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. याचबरोबर भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मात्र आतापर्यंत दुसरे कोणतेही खाते वाटप करण्यात आलेले नाही. नवीन सरकारमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे गटातून अनेक जण मंत्रिपदासाठी दावेदार आहे. या दावेदारांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातून (Ahmednagar district) राधाकृष्ण … Read more

Ahmednagar Breaking : शेतकरी संपाआधीच विखे पोहोचले पुणतांब्यात, केली ही मागणी

AhmednagarLive24 : राज्यात शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संप घडवून आणलेल्या पुणतांबा गावात पुन्हा एकदा शेतकरी संपाची तयारी सुरू झाली आहे. तेथील शेतकऱ्यांनी विविध प्रश्वांवर पुन्हा एकदा संपाची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी नुकतीच प्राथमिक बैठक झाली. सोमवारी ग्रामसभा असून त्यात अंतिम निर्णय होणार आहे. या पार्श्वभूमीवर विखे पाटील पुणतांब्यात दाखल झाले. त्यांच्या हस्ते ग्रामपंचायतीने विकसीत केलेल्‍या विविध … Read more

कर्जतला एक नाही दहा आमदार असावेत, विखे पाटील असे का म्हणाले?

Ahmednagar Politics : कर्जत तालुक्यातील एकतरी अधिकारी हसताना दिसतो का? येथे एक नाही तर दहा आमदार असावेत एवढे पीए आणि यंत्रणा कार्यरत आहे. त्या माध्यमातून हे दबाव तंत्र सुरू आहे. प्रत्येक अधिकाऱ्याच्या हाचलींवर लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे सगळेच दबावाखाली आहेत. वेळ आल्यावर आपण त्यावर बोलू,’ असा आरोप नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी … Read more