IMD Weather Update : हवामानाचा रंग बदलला! जोरदार वाऱ्यासह देशातील या राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा, पहा हवामान अंदाज
IMD Weather Update : देशात सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. तरीही अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. अवकाळी पावसाचा फटका देशातील बहुतांश राज्यांना बसला आहे. अनेक राज्यांमध्ये अजूनही पाऊस सुरूच आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अजूनही मुसळधार पावसाचे सत्र सुरुच आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे फळबागा, गहू आणि … Read more