Tata Tiago EV : टाटाची ‘ही’ स्फोटक इलेक्ट्रिक कार अतिशय स्वस्त दरात उपलब्ध, देते 315 किमीची रेंज…
Tata Tiago EV : टाटा मोटर्स परवडणाऱ्या किमतीत अनेक इलेक्ट्रिक कार ऑफर करते. अशीच एक कार म्हणजे टाटा टियागो ईव्ही. ही कार 7.99 लाख रुपये एक्स-शोरूम (tata tiago किंमत) च्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. तर हायटेक कार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये 250 ते 315 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. Tata Tiago ev ही पाच सीटर कार आहे, … Read more