Samsung Galaxy : प्रतीक्षा संपली! सॅमसंगने आणला शक्तिशाली 5G फोन, बघा किती आहे किंमत?

Samsung Galaxy

Samsung Galaxy : सॅमसंग कपंनी टेक मार्केटमध्ये खूप प्रसिद्ध आहे. अशातच कपंनी देखील ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन एका पेक्षा एक फोन मार्केटमध्ये लॉन्च करत असते. अशातच कंपनीने आणखी एक फोन लॉन्च केला आहे. दक्षिण कोरियाची टेक कंपनी सॅमसंगने सोमवारी (27 मे) भारतीय बाजारात Galaxy F55 मिड-रेंज सेगमेंटमध्ये सादर केला. हा 5G स्मार्टफोन भारतातील लेदर स्टिच … Read more

Ahmednagar News : पर्यटकांच्या झुंबडीमुळे काजवा महोत्सवावर परिणाम ! अनेकांचा झाला हिरमोड

Kajwa Festival 2024

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात असणाऱ्या कळसुबाई हरिश्चंद्रगड अभायाण्यातील काजवा महोत्सव जगप्रसिद्ध झाला आहे. गत शनिवार व रविवार हा विक एंड आल्याने काजवा महोत्सव पाहण्यासाठी भंडारदऱ्याला पर्यटकांची झुंबड उडाली. दरम्यान अभयारण्य क्षेत्रामध्ये काजवे बघण्यासाठी वन्यजीव विभागाकडुन काही अटींचे बंधन घालण्यात आले होते. ही बंधने तोडण्यात आल्याने काजव्यांच्या अविष्काराचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या … Read more

Stock Market : 3 रुपयांचा ‘हा’ शेअर खरेदीसाठी गर्दी, देत आहे बक्कळ परतावा…

Stock Market

Stock Market : गेल्या काही दिवसांपासून स्टॉक मार्केट सुरळीत चालू आहे. यादरम्यान, अनेक शेअर चांगला परतावा देत आहेत. आज आपण अशाच एका शेअरबद्दल जाणून घेणार आहोत. आम्ही PMC Fincorp Limited शेअरबद्दल बोलत आहोत. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी, या शेअरमध्ये कमालीची वाढ दिसून आली. ट्रेडिंग दरम्यान, हा स्टॉक BSE वर 20 टक्क्यांच्या वरच्या सर्किटला लागला … Read more

Ahmednagar News :शेततळ्यात बुडून दोन भावांचा मृत्यू हा घातपात? ग्रामस्थांनी दिला ‘रास्तारोको’चा इशारा

shetatale

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा या गावात दि.१७ एप्रिल रोजी शेततळ्यात बुडून दोन सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.  दरम्यान हि घटना अकस्मात नसून हा घातपाताचा प्रकार आहे, असा आरोप हिवरगाव पावसा येथील ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा हिवरगाव पावसा टोल नाक्याजवळ रास्ता … Read more

Ahmednagar News : धावत्या पिकअपमधून पडल्याने तरुणाचा मृत्यू ; बायपासवरील घटना

Ahmednagar Accident News

Ahmednagar News : भरधाव वेगात असलेल्या पिकअप गाडीचा क्लिनर साईडचा दरवाजा अचानक उघडून क्लिनर साईडला बसलेल्या युवकाचा रस्त्यावर पडून मृत्यू झाला. हि घटना बायपास रस्त्यावरील नगर तालुक्यातील वाळूज गावच्या शिवारात सोमवारी (दि.२७) पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली. बाळाजी माधव साकटवाड (वय २९, रा. मुखेड, जि. नांदेड) असे या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत … Read more

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी दररोज किती प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे?, वाचा…

Weight Loss

Weight Loss : पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. जर तुम्ही पुरेसे पाणी प्याल तर तुम्ही तुमचे शरीर हायड्रेट ठेवू शकता. जास्त पाणी प्यायल्याने आजारांचा धोकाही कमी होतो. पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ देखील बाहेर पडतात. यामुळे शरीर सक्रिय आणि ऊर्जावान राहते. पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यातही मदत होते. हे शरीराला कॅलरीज बर्न … Read more

Ahmednagar News : पोलिसांनी केला बनावट गुटख्याचा कारखाना उद्ध्वस्त ; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांविरोधात गुन्हा दाखल

Ahmednagar Crime

Ahmednagar News : कोणत्या प्रकारचा गुटखा, मावा अथवा नशा करणे शरीरासाठी अपायकारकच आहे . मात्र तरीदेखील अनेकजण सर्रास मावा , गुटखा खातात.परिणामी या मधून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याने अनेकजण शरीरासाठी घटक पदार्थ टाकतात. स्थानिक गुन्हे शाखेने श्रीरामपूर एमआयडीसीमध्ये सुरू असलेला असाच एक बनावट गुटख्याचा कारखाना मंगळवारी उद्ध्वस्त केला. या कारवाईत पोलिसांनी गुटखा बनविण्याचे … Read more

Personality By Eyes : डोळ्यांच्या रंगावरून ओळखा व्यक्तीचा स्वभाव, वाचा याबद्दल अधिक..!

Personality Test

Personality Test : दैनंदिन जीवनात आपल्याला हजारो लोकं भेटतात. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगळा असतो. बऱ्याचदा आपण व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज व्यक्तीच्या बोलण्यावरून आणि वागण्यावरून लावतो. पण तुम्हाला हे माहिती आहे का? शरीराच्या अवयवांवरून देखील आपल्याला व्यक्तीचा स्वभाव जाणून घेता येतो. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, परंतु एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यांच्या आकारासोबतच रंगही त्याच्याबद्दल बरेच काही सांगून जातो. … Read more

Ruchak Rajyog 2024 : जूनपासून ‘या’ राशींचे बदलेल भाग्य, मिळतील अनेक लाभ…

Ruchak Rajyog 2024

Ruchak Rajyog 2024 : मे प्रमाणेच जून महिन्यात देखील अनेक ग्रह एकत्र येणार आहेत. तसेच योग राजयोग देखील तयार होणार आहे. तसेच या काळात, मंगळ, बुध, गुरू, शुक्र आणि शनि आपल्या हालचाली बदलतील आणि ग्रहांचा सेनापती भूमी, धैर्य आणि शौर्याचा कारक मंगळ 1 जून रोजी त्याच्या मूळ त्रिकोण राशीत प्रवेश करेल आणि तेथेच राहील. यामुळे … Read more

Ahmednagar News : ‘आषाढी वारी ‘ साठी लाल परी सज्ज ; तब्बल ४८०० एस.टी.गाड्यांची केली व्यवस्था

Ahmednagar News : आषाढी वारीनिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठ्या ‘पंढरी’त येतात. यंदा ‘आषाढी वारी ‘ला १७ जून पासून सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर लाल परी सज्ज झाली आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी ४८०० एस.टी.गाड्यांची व्यवस्था केली आहे. १ जुलैपासून पंढरपूरकडे एस.टी. महामंडळाच्यावतीने गाड्या सोडण्यात येणार आहेत. २५ जुलै … Read more

Ahmednagar News : कोरोना सारखी आणखी एक महामारी येणार ! ब्रिटिशच्या वैज्ञानिकांनी दिला इशारा

Ahmednagar News : संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना महामारीमुळे झालेले नुकसान कधीच भरून येणार नाही. कोरोनामुळे जगाच्या अर्थवस्थेवर देखील परिणाम झाले होते. त्यामुळे या महामारीचे केवळ नाव जरी घेतले तरी देखील त्या काळातील झालेल्या वेदनांची आठवण येते. परंतु याच संपूर्ण जगाला वेठीस धरलेल्या कोरोना सारखी महामारी पुन्हा येण्याचा इशारा ब्रिटन सरकारचे माजी वैज्ञानिक सल्लागार पॅट्रिक … Read more

Ahmenagar News :चुलत दिराने केले माय लेकीवर कोयत्याने वार : वांबोरी येथील घटना

Ahmednagar News

Ahmenagar News : लाईटचे पोल घेण्याच्या झालेल्या वादातून तुम्ही येथून लाईटचे पोल घेऊ नका, असे म्हणत दोन महिलांना काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून एका मुलीवर थेट कोयत्याने वार करण्यात आले. ही घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे घडली.याप्रकरणी तीन महिलांसह दोघे पुरुष असे पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, राहुरी तालुक्यातील … Read more

IIPS Mumbai Bharti 2024 : मुंबई येथील आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेमध्ये निघाली भरती, मुलाखती आयोजित!

IIPS Mumbai Bharti 2024

IIPS Mumbai Bharti 2024 : आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. वरील भरती अंतर्गत “कनिष्ठ संशोधन अधिकारी” पदाची एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक … Read more

Mumbai Bharti 2024 : सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन अंतर्गत नवीन जागांसाठी भरती सुरु, आजच पाठवा अर्ज…

Mumbai Bharti 2024

Mumbai Bharti 2024 : ICAR – सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. या भरती साठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. वरील भरती अंतर्गत “मल्टी टास्किंग स्टाफ, असिस्टंट, अप्पर डिव्हिजन क्लर्क, लोअर डिव्हिजन क्लर्क” पदांच्या एकूण 54 रिक्त जागा … Read more

Ahmednagar News : साईसंस्थानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ; उच्च न्यायालयाने दिला ‘हा’ निकाल

Ahmednagar News : देशातील नव्हे तर जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे संस्थानमध्ये दहा वर्षांपासून जे कर्मचारी काम करतात, त्यांना कायमस्वरुपी करण्यात येणार आहे. तसा आदेश देण्यात आला. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश रवींद्र घुगे व आर. एम. जोशी यांनी दिला आहे. उच्च न्यायालयाच्या या निकालामुळे कर्मचाऱ्यांत आनंदाचे … Read more

Fixed Deposit : ग्राहकांची होणार आता बंपर कमाई, SBI एफडीवर देत आहे बक्कळ व्याज…

Fixed Deposit

Fixed Deposit : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक आहे, जिथे करोडो लोकांची बँक खाती आहेत. देशातील ही सर्वात जुनी बँक असल्याने येथे लोक अनेक प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. अशातच जर तुम्हालाही अलीकडच्या काळात किंवा भविष्यात मुदत ठेव करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची आहे. आज आम्ही तुम्हाला ही बँक … Read more

Ahmednagar Breaking : अंगावर पिकअप अंगावर घालून दोघा गोरक्षकांना चिरडण्याचा प्रयत्न

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून एक मोठी धक्कादायक बातमी आली. दोघा गोरक्षकांना अंगावर पिकअप घालून मारण्याचा प्रयत्न झाला हे आहि माहिती समजली आहे. गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी घेवून जाणाऱ्या वाहनाची माहिती पोलिसांना दिल्याच्या रागातून हे कृत्य केल्याचे समजते. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील बांगडी गावच्या शिवारात खांडवी कडे जाणाऱ्या रोडवर रविवारी (दि.२६) मध्यरात्री घडली. या घटनेत गोरक्षक … Read more

निवडणूक संपताच अजित पवारांना दणका, ईडीने नाव वगळलेल्या ‘त्या’ घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरू

ajit pawar

नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील मतदान संपले आहे. हे मतदान संपते ना संपते तेच अजित पवार यांना एक मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित जरंडेश्वेर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरू केली गेली आहे. राज्याच्या ⁠लाचलुचपत विभाग अर्थात एसीबीकडून ही चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती समजली आहे. साताऱ्यातील अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर कारखान्यातील … Read more