Modern Education Society : मॉडर्न एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षक पदांची भरती सुरु, वाचा अर्ज प्रक्रिया!

Modern Education Society

Modern Education Society Pune Recruitment : मॉडर्न एज्युकेशन सोसायटी पुणे अंतर्गत मॉडर्न एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे सध्या विविध जगांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करा. वरील भरती अंतर्गत ”व्याख्याता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, … Read more

7 Seater Cars : गजब! खूप स्वस्त आहे मारुतीची ‘ही’ 7-सीटर कार, ग्राहकांना लावले वेड…

Maruti Artiga 7 Seater MPV

Maruti Artiga 7 Seater MPV : जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला अशा एका 7 सीटर कारबद्दल सांगणार आहोत जी तुम्हाला अगदी कमी किंमतीत मिळेल. आम्ही मारुती अर्टिगा 7 सीटर MPV बद्दल बोलत आहोत. ही कार मध्यमवर्गीय लोकांसाठी उत्तम पर्याय आहे. जे लोक नोकरी किंवा व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हा … Read more

Post Office Savings Scheme : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेने सर्वांना लावले वेड, तुम्ही कधी गुंतवणूक करताय?

Post Office Savings Scheme

Post Office Savings Scheme : आजच्या काळात, जेव्हा जेव्हा गुंतवणुकीचा प्रश्न येतो तेव्हा लोक पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात कारण पोस्ट ऑफिसच्या योजना सर्वात सुरक्षित मानल्या जातात. तसेच पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूकदारांना जास्त व्याजदराचा लाभ मिळतो. अशातच तुम्हीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसची एक योजना तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय … Read more

Samsung Galaxy : फक्त 12,999 रुपयांना घरी आणा सॅमसंगचा ‘हा’ जबरदस्त फोन, बघा ऑफर…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : जर तुम्ही सॅमसंग चाहते असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सध्या तुमच्याकडे Amazon च्या शॉपिंग साईटवर सॅमसंग कंपनीचा एक उत्तम स्मार्टफोन अगदी कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे. जर तुम्ही स्वतःसाठी एक चांगला हँडसेट घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी Samsung Galaxy M34 5G हा एक चांगला पर्याय आहे. जे तुम्ही Amazon … Read more

Ahmednagar Politics : पवार-शिंदे या दोन आमदारांच्या श्रेयवादात कर्जतची एमआयडीसी मृगजळ ठरणार? काय आहे सद्यस्थिती? पहा..

shinde pawar

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एमआयडीसीचा प्रश्न हा सध्या चर्चेत आहे. आ. रोहित पवार यांनी एमआयडीसीचा प्रश्न धसास लावला होता व केवळ एक सही बाकी होती असे ते म्हणालेत. तर दुसरीकडे आ. राम शिंदे यांनी एमआयडीसी हवी पण त्या जागेत नको असे सांगत आता एमआयडीसी साठी दुसरी जागा शोधली आहे. परंतु आता या … Read more

Ahmednagar News : बापाच्या डोळ्यादेखत पोटचा गोळा बिबट्याने उचलला, तीन वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

bibatya

Ahmednagar News :  हसतखेळत शेताकडून घराकडे चाललेल्या वेदिका ढगे या तीन वर्षीय चिमुकलीवर गिन्नी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. जखमी वेदिकाला तात्काळ उपचारासाठी अहमदनगरला हलवले पण उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला. ही घटना राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे गुरुवारी सकाळी घडली. सकाळी आठ वाजताच्या सुमारास वेदिका ही आपल्या राहत्या घरी अंगणात खेळत होती. तिचे वडील … Read more

IISER Pune Bharti 2024 : पुण्यातील IISER मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, “या” पदांसाठी भरती सुरु…

IISER Pune Bharti 2024

IISER Pune Bharti 2024 : भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. जर तुम्ही सध्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. वरील भरती अंतर्गत “संशोधन सहयोगी” पदांच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून … Read more

प्रवरेतील शोध मोहीम थांबली ! सर्व मृतदेह सापडले, दोघांना शोधताना चौघे बुडाले, प्रशासनासह लोकप्रतिनिधीही जबाबदार, पहा इतिवृत्तांत

pravara

दोन दिवसांपासून अकोले तालुक्यातील सुगाव हाद्दीत प्रवरा नदीक्षेत्रात सुरु असणारे मृत्यूतांडव व मृतदेहांचा शोध घेण्याचे काम अखेर आज (दि. 24 मे) थांबले. नदीपात्रात पोहोताना दोघे बुडाले व त्यांना शोधण्यासाठी गेलेले तीन जवान व एक स्थानिक असे चौघे बुडून मृत्युमुखी पडले. असे सहाही जणांचे मृतदेह सापडले आहेत. चौघांचे मृतदेह यापुर्वीच सापडले होते. काल प्रवरेचे रोटेशन बंद … Read more

MES Pune Bharti 2024 : महाराष्ट्र एज्युकेशन सोसयटी पुणे अंतर्गत 60 पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

MES Pune Bharti 2024

MES Pune Bharti 2024 : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर जाणून घ्या अर्ज प्रक्रिया… वरील भरती अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक (अनुदान नसलेले), शिक्षक” पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून … Read more

Post Office : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत फक्त 2 वर्ष गुंतवणूक करा अन् श्रीमंत व्हा…

Post Office

Post Office : भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जात आहेत. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही उत्तम परतावा कमवू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये अशा अनेक योजना चालू आहेत ज्यामध्ये तुम्ही तुमचे पैसे कमी वेळेत दुप्पट करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच एका खास योजनेबद्दल सांगणार आहोत. जिथे गुंतवणूक करून अगदी कमी काळात तुमचे पैसे दुप्पट होतील. … Read more

वैष्णवी पोवार हत्या प्रकरण : श्रीरामपूर, नेवासा येथील मठांची झडती, दोन्ही महाराज फरार

Vaishnavi Powar

वैष्णवी पोवार या तरुणीचा पन्हाळा तालुक्यातील देवठाणे येथील मठात खून झाला हा होता. हे प्रकरण राज्यभर गाजले. दरम्यान या खुनानंतर बाळकृष्ण महाराज आणि महेश महाराज हे संशयित पसार झाले. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी सिंदगाव (जि. उस्मानाबाद), श्रीरामपूर आणि नेवासा (जि. अहमदनगर) येथील मठांमध्ये जात झडती घेतली असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु पोलिसांना या कोणत्याही ठिकाणी … Read more

Ahmednagar News : आठरे पाटीलच्या दोघांवर गुन्हा दाखल , बालगृहातील मुलाच्या मृत्यूनंतर कारवाई

athare

Ahmednagar News : विजेचा धक्का लागून मुलाचा मृत्यू झाल्याप्रकरणी आठरे पाटील ग्राम नवोदय ट्रस्टचे अध्यक्ष व अधीक्षकांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अध्यक्ष डॉ. अनिल आठरे व अधीक्षक पुष्पांजली बाळासाहेब थोरात अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत मयत मुलाची आई भक्ती गणेश बावरे (रा. गणेश चौक, बोल्हेगाव, नगर) यांनी फिर्याद दिली … Read more

Mahindra XUV700 : नवीन गाडी घेण्याचा विचार करताय? मग, महिंद्राने लॉन्च केलेली ‘ही’ कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय, किंमत खूपच कमी…

Mahindra XUV700

Mahindra XUV700 : भारतातील आघाडीची SUV उत्पादक कंपनी Mahindra & Mahindra ने नुकतीच XUV700 AX5 चा नवीन प्रकार लॉन्च केला आहे. या नवीन प्रकारात अनेक प्रीमियम फीचर्स आकर्षक किमतीत उपलब्ध आहेत. तसेच कपंनीने या कारची किंमत देखील खूप कमी ठेवली आहे. Mahindra XUV700 AX5 ची किंमत 16.89 लाख पासून सुरू होते. तर पेट्रोल व्हर्जनसाठी त्याची … Read more

Ahmednagar News : लहानपणीच वडिलांचे निधन, दोन्ही पायानी दिव्यांग तरीही बारावीत घवघवीत यश, अहमदनगरमधील तुषारच्या जिद्दीची गोष्ट

Ahmednagar News

Ahmednagar News : लहान असताना वडिलांचे निधन झाल्यानं पितृछत्र हरपले.. आईने अंगणवाडी सेविकाच्या पगारातून कुटुंब चालविले.. तुषार दोन्ही पायानी दिव्यांग तरीही जिद्दीने बारावी परीक्षेत ६० टक्के गुण मिळवून यश मिळवले. तुषार लोंढे या विद्यार्थ्याची शिक्षणाची जिद्द पाहून कान्हूर पठार (ता. पारनेर) येथील युवकांनी पाठबळ दिले. त्याच्यासाठी तीनचाकी मोटारसायकलचे पैसेही भरले आहेत. कान्हूर पठारचा तुषार लोंढे … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ गावात सापडले तीन मृतदेह, उष्माघाताने जीव गेल्याची शक्यता, उष्णतेचा कहर

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या प्रचंड उष्णता असून दिवसा उन्हाचा चटकाही वाढत आहे. सूर्य आग ओकत आहे. उष्णतेच्या लाटेने होरपळ सुरूच असून नागरिकांची लाहीलाही होताना दिसत आहे. कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन अनोळखी इसमांचे मृतदेह आढळून आले असून उष्माघाताने २४ तासांत हे ३ बळी गेले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोपरगाव शहरात … Read more

तुमच्याही मुलाला जेवताना मोबाईल हवा? वेळीच सावध व्हा ! होतायेत ‘हे’ दुष्परिणाम

mobile

मोबाईल ही आता अत्यंत गरजेची वस्तू झाली आहे. घरातील अगदी लहान मुलं देखील मोबाईल मागतात. सध्या या लहान मुलांना जेवताना मोबाईल देण्याची एक पद्धत रूढ होताना दिसतेय. लहान मुलांनी दूध पिण्यास आणि जेवण करायला नकार देताच त्याच्या हातात मोबाइल दिला जातो व मुलगाही खायला तयार. परंतु अशी बालके ६ महिन्यांमध्येच चिडचिडे होतात. ते सातत्याने मोबाइल … Read more

पशुपालकांनो १ जूनपासून तुम्हाला तुमच्या जनावरांची खरेदी-विक्री करता येणार नाही, साधी वाहतूकही जमणार नाही..पहा नवीन नियम

taging

सर्वच दूध उत्पादक व पशुपालक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. पशुसंवर्धन विभागाने आता जनावरांना कानातील टॅग लावणे बंधनकारक केले असून १ जूनपासून असे टॅगिंग नसल्यास पशुपालकांना जनावरांची खरेदी-विक्री तर करता येणार नाहीच शिवाय वाहतूकही करता येणार नाही. सध्या जनावरांना ही रॅगिंग करण्याची प्रक्रिया जोरावर असून अहमदनगर जिल्ह्यात गाय व म्हैसवर्गीय १६ लाख जनावरांचे टॅगिंग पूर्ण … Read more