Ahmednagar News : प्रेमसंबंधात वितुष्ट आले, नराधम महाविद्यालयीन युवतीवर वर्षभर करत राहिला अत्याचार

Ahmednagar Crime

Ahmednagar News :  महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना वारंवार समोर येत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातून अनेक घटना याआधीही उघडकीस आल्या आहेत. आता आणखी एक अत्याचारासंदर्भात घटना उजेडात आल्याने खळबळ उडाली आहे. जवळपास महाविद्यालयीन युवतीवर वर्षभर अत्याचार झाल्याची माहिती समोर आलीये. अभिषेक वसंत कनगरे या आरोपीस पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहिती अशी : कोपरगाव शहरातील अंबिकानगर … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये पावसासह नेतेही बरसले ! एकाच दिवशी सात सभा, पवारांची ‘दादा’गिरी तर ताईंचेही खुले चॅलेंज, पंकजा मुंडेंसह थोरातांनीही गाजवले मैदान

Ahmednagar politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात काल (१० मे) प्रचार सभेचा मोठा धुराळा उडाला. आज शेवटचा दिवस असल्याने काल व आज मोठी रणधुमाळी आहे. काल अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. एकीकडे हा पाऊस होता तर दुसरीकडे दिग्गज नेते बरसत होते. बाळासाहेब थोरात असतील कि पंकजा मुंडे, अजित दादा असतील की सुप्रिया सुळे. सर्वांनीच मैदान गाजवले. … Read more

सार्वजनिकरीत्या मान्यता मिळालेल्या तृतियपंथीय डान्सरने प्रियकराशी पुन्हा विवाह केला !

Marathi News

Marathi News : चीनमध्ये सार्वजनिकरीत्या मान्यता मिळालेल्या तृतियपंथीय डान्सरने प्रियकराशी पुन्हा विवाह केला. १८ वर्षांपूर्वी तिने घटस्फोट घेतला होता. ईशान्य चीनमधील लियाओनिंग प्रांतातील ५६ वर्षीय जिन झिंगचे विबोवर १४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. जिन झिंग एक प्रसिद्ध नृत्य कलाकार आहे. एप्रिल १९९५ मध्ये जिनने बीजिंगच्या रुग्णालयात लिंग बदलण्याची शस्त्रक्रिया केली आणि ती चीनची पहिली सार्वजनिकरीत्या मान्यताप्राप्त … Read more

त्या ठिकाणी मानवी सांगाडे सापडले, पण त्यामागचे गूढ कधीच सुटणार नाही !

Marathi News

Marathi News : दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मन हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर आणि इतर नाझी नेत्यांनी वेळ घालवला होता, त्या ठिकाणी मानवी सांगाडे सापडले, पण त्यामागचे गूढ कधीच सुटणार नाही, असे बोलले जात आहे. सांगाडे वेगाने कुजल्यामुळे त्यांच्या मृत्यूचे कारण निश्चित सांगणे अशक्य झाले आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी या सांगाड्यांची तपासणी थांबवली आहे. १९४१-४४ या काळात हिटलरचे मुख्य … Read more

जगातील सर्वात महाग औषध बनवणारी कंपनी ! महागड्या औषधाच्या चाचण्या थांबवल्या…

Marathi News

Marathi News : स्नायू कमकुवत करणाऱ्या आजारासंबंधीच्या औषधाच्या चाचण्या फायझर कंपनीने थांबवल्या आहेत. दोन ते चार वर्षांच्या मुलाचा जेन थेरपीनंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने या चाचण्या थांबवण्यात आल्या. महत्त्वाचे म्हणजे फायझर हे जगातले सर्वात महागडे असे औषध तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. फायझरने नेमके काय घडले किंवा हा मृत्यू फोर्डाडिस्ट्रोजेन मोवापार्वोवेक नावाच्या उपचारामुळे झाला की नाही, … Read more

चीनची हवाई टॅक्सी पोहोचली दुबईत ! किंमत आहे तब्बल…

Air Taxi

Air Taxi : चीनची फ्लाइंग टॅक्सी उत्पादक कंपनी ईहांगने मध्यपूर्वेतील पहिल्या उडणाऱ्या टॅक्सीचे उड्डाण यशस्वी केले. ईएच २१६-एस या ईहांगच्या फ्लॅगशिप पायलटलेस इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग व्हेईकलने (ईव्हीटीओएल) अबुधाबीमध्ये उड्डाण केले. कंपनीच्या म्हणण्यानुसार, एक हजार मीटर उंचीपेक्षा कमी उंचीवर ही टॅक्सी उडणार आहे. संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि मध्य पूर्वेच्या इतर भागांमध्ये पायलटलेस विमानांसह … Read more

Ahmednagar News : अवकाळीचा ‘कहर’ बरसला ! वीज पडून एक शेतकरी, आठ शेळ्या, दोन गाय एका बैलाचा मृत्यू

rain

Ahmednagar News : विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह पावसाने काल शुक्रवारी (दि,१० मे ) नगर शहरासह जिल्हाभर हजेरी लावली. हा पाऊस अनेक ठिकाणी सुखावह वाटत असला तरी काही ठिकाणी अवकाळी पावसाने ‘कहर’ बरसावला आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी वीज पडून व वाऱ्यामुळे देखील एका शेतकऱ्यासह आठ शेळ्या, दोन गाय एका बैलाचा मृत्यू झाला. वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू … Read more

Ahmednagar News : नगरमध्ये ४८ मिनिटे पाऊस, तापमानात ५ अंशाने घट ! यंदा अहमदनगरमध्ये १०६ टक्के पावसाचा अंदाज, पेरणीपूर्व मशागतीस वेग

rain in ahmednagar

Ahmednagar News : विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह पावसाने काल शुक्रवारी (दि,१० मे ) नगर शहरासह जिल्हाभर हजेरी लावली. नगर शहरात शुक्रवारी दुपारी सुरु झालेल्या पावसाने ४८ मिनिटे हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. शहरातील सावेडी येथील प्रोफेसर कॉलनी चौकात या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते, त्यामुळे या रस्त्यावरून वाहने … Read more

Multibagger Stock : ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना दिला जबरदस्त परतावा, 7 दिवसांपासून सलग अप्पर सर्किटवर…

Multibagger Stock

Multibagger Stock : स्टॉक मार्केटमध्ये अनेक पेनी स्टॉक्स आहेत ज्यांनी गेल्या काही वर्षांत मल्टीबॅगर परतावा दिला आहे. असाच एक पेनी स्टॉक स्वदेशी पॉलिटेक्सचा आहे. या शेअरने गेल्या 5 वर्षांत गुंतवणूकदारांना 10000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. दरम्यान, हा शेअर गेल्या 7 दिवसांपासून सतत अप्पर सर्किटवर राहिला आहे. या शेअरने शुक्रवारी 340.10 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. … Read more

Ahmednagar News : ‘या’ गावात ढगफुटी सदृश ! पारनेर, अकोले, कर्जत मध्ये वादळी पाऊस, वीज पडून गाय बैल दगावले

avakali pavus

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याला काल (दि. १० मे) वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलेच झोडपले. अनेक भागात शुक्रवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वादळाने अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली. तर पिकांचेही नुकसान झाले. अहमदनगर शहर, कोपरगाव, पारनेर, अकोले आदी भागात वाऱ्यासह पाऊस झाला. पावसाने उकाड्यातून नागरिकांची सुटका झाली. चारा पिके जमिनीवर आली असून कैऱ्यांचाही सडा पडला … Read more

ऑगस्टनंतर भरपूर पाऊस, अतिवृष्टीची शक्यता, शेतकऱ्यांसाठी चांगले वर्ष..जगप्रसिद्ध भेंडवळच्या घट मांडणीचे भाकीत

bhendaval bhakit

महाराष्ट्रामध्ये अनके ठिकाणी देवस्थानच्या ठिकाणी भाकीत वर्तवण्याची परंपरा आहे. तर काही ठिकाणी वेगळ्याच पद्धतीने भाकीत वर्तवले जाते. जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ हे गाव घटमांडणी परंपरेसाठी व त्यांनी वर्तवलेल्या भाकितासाठी जगप्रासिद्ध आहे. येथील भाकिते खरी ठरत असे म्हटले जाते. आज शनिवारी पहाटे सहा वाजता भेंडवळची घटमांडणी वर्तवण्यात आली. राज्यातील शेतकऱ्यांना भेंडवळच्या भविष्यवाणीची आतुरतेने आस लागलेली असते. … Read more

Ahmednagar Unseasonal Rain : विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची हजेरी ! उकाड्यापासून काही काळ नागरिकांना दिलासा

विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतात उघड्यावर असलेले कांदे झाकण्यासाठी धावपळ झाली. या पावसाने हवेत गारवा निर्माण झाल्याने असह्य उकाड्यापासून काही काळ नागरिकांना दिलासाही मिळाला. काल शुक्रवारी दिवसभरातील वातावरणातुन पावसाचे संकेत मिळत होते. काल दुपारनंतर ढग जमा झाले आणि सव्वापाच वाजता या अवकाळी पावसाने हजेरी लावली. राहाता तालुक्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली नसली, तरी … Read more

Matka Water Benefits : माठातील पाणी कसं थंड होतं?, जाणून घ्या यामध्ये काय आहे खास…

Matka Water Benefits

Matka Water Benefits : देशभरात उष्णतेचा प्रभाव जाणवत आहे. मात्र, काही राज्यांमध्ये हलक्या पावसामुळे नागरिकांना काही क्षणांसाठी दिलासा मिळाला आहे. पण तरी देखील उष्णतेचा प्रभाव कमी झालेला नाही. उन्हाळ्याच्या हंगामात, बहुतेक लोक थंड पाण्याचा आनंद घेतात, कारण यामुळे शरीर थंड राहते. बहुतेक लोक फ्रिजमधले पाणी पिण्याऐवजी मटक्यातले पाणी पिणे पसंत करतात. कारण फ्रिज मधील पाण्यापेक्षा … Read more

Ahmednagar Breaking ! पत्नीच्या खून प्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा

दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करत पत्नीचा खून केल्याप्रकरणी आरोपी पती रोहिदास भिकाजी पंधरकर (वय ६५, रा. पिपंळगाव पिसा, ता. श्रीगोंदे) याला श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी भादवि कलम ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा तसेच ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आरोपी पंधरकर याला दारुचे व जुगाराचे व्यसन असल्याने तो दारु पिऊन त्याच्या … Read more

आठवडी बाजारात लिंबूचे दर वाढले ! एक लिंबासाठी पाच रुपये…

उन्हाचा पारा सध्या ४० अंशाच्यावर पोहोचल्याने शहरटाकळी, दहिगांवनेकरांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने शीतपेय, लिंबूपाणी पिण्याकडे नागरिकांचा कल वाढला असून, याचा परिणाम लिंबाच्या भाव वाढीवर झाला आहे. काही दिवसापूर्वी दीडशे ते दोनशे रुपये प्रति किलोपर्यंत लिंबाचे दर पोहोचले होते. एक लिंबासाठी पाच रुपये नागरिकांना मोजावे लागत आहेत. उन्हाळ्यात लिंबांची … Read more

पारनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

पारनेर तालुक्यातील पाडळी दर्या परिसरात काल दुपारी पावणेदोन वाजता तुफान वारा व ढगांच्या जोरदार गडगडाटास जोरदार पाऊस झाल्याने आंब्याच्या झाडांवरील कैऱ्या व चिकूच्या झाडावरील चिकू पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सध्या सुरू असलेल्या उन्हाळ्यातील उष्णतेने अंगाची लाही लाही होत होती. दरम्यान, अक्षय तृतीया या हिंदू धर्मातील पवित्र दिवशीच दुपारी पावणे दोन वाजता अचानकपणे झाकाळून येवून … Read more

Rajyog 2024 : 12 वर्षांनंतर जुळून आलाय ‘गुरु आदित्य राजयोग’, ‘या’ तीन राशींना होणार फायदा!

Rajyog 2024

Rajyog 2024 : प्रत्येक ग्रह आपल्या वेळेनुसार राशी बदलत असतो. अशातच सूर्य 14 मे रोजी आपली राशी बदलणार आहे. सूर्य ग्रहाचे हे संक्रमण एक अत्यंत दुर्मिळ योग तयार करणार आहे, ज्याचा फायदा सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. 14 मे रोजी वृषभ राशीमध्ये गुरु आणि सूर्याचा संयोग तयार होत आहे. त्यामुळे जवळपास 12 वर्षांनंतर “गुरु … Read more

Lok Sabha 2024 : भोंग्यावरील प्रचार कमी झाला ! सोशल मीडियाचा वापर वाढला

सध्या लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु असून दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यातच निवडणूक प्रचारातील आरोप प्रत्यारोपांनी आखाडा चांगलाच तापला आहे. विविध राजकीय पक्षांकडून प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर होत आहे. पारंपारिक प्रचाराची जागा आधुनिक तंत्रज्ञानाने घेतली आहे. सोशल मीडिया हा आजकाल परवलीचा शब्द बनला आहे. त्यामुळे कोणत्याही निवडणुकीत या आधुनिक तंत्राचा वापर होणे अपरिहार्य आहे. केवळ … Read more