Best Investment Plans : मोदी सरकारची जबरदस्त योजना, महिलांना गुंतवणुकीवर मिळत आहे बंपर व्याज…

Best Investment Plans

Best Investment Plans : तुम्ही एक महिला असाल आणि नजीकच्या भविष्यात गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही अशी एक स्कीम घेऊन आलो आहोत जिथे तुम्ही तुमचे पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवू शकता. ही स्कीम खास सरकारने महिलांसाठी लॉन्च केली आहे. मोदी सरकारने महिलांसाठी ही स्कीम 2023 मध्ये सुरू केली होती जिचे नाव ‘महिला … Read more

संजय राऊत स्पष्टच बोलले ! लोकशाही प्रक्रियेवरील लोकांचा विश्वास उडाला

Ahmednagar News

Maharashtra News : लोकांचा निवडणूक प्रक्रियेवर विश्वास राहिलेला नाही. इव्हीएम वापराविरोधात लोक रस्त्यावर उतरले. मतदान एका पक्षाला करूनही ते दुसरीकडेच नोंदवले जाते, असा आक्षेप आहे. पब्लिक क्राय लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाला गांभीर्याने घ्यायला हवे होते. यावर वेळीच आदेश द्यायला हवा होता; मात्र आता उशीर झाला आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत … Read more

Maruti Suzuki : मारुतीची ‘ही’ कर जीएसटी फ्री! 1.02 लाख रुपयांपर्यंत होणार बचत…

Maruti Suzuki

Maruti Suzuki : मारुती सुझुकीच्या एंट्री लेव्हल मॉडेलमध्ये समाविष्ट असलेली S-Presso कार कॅन्टीन स्टोअर्स डिपार्टमेंट म्हणजेच CSD मधून देखील खरेदी केली जाऊ शकते. मात्र, कंपनीने या महिन्यात या कारच्या किमतीत वाढ केली आहे. अशा परिस्थितीत, त्याच्या CSD किमतीतही बदल करण्यात आले आहेत. पण किंमत वाढल्यानंतरही, तुम्ही ते CSD मधून कमी किमतीत खरेदी करू शकता. या … Read more

मुख्यमंत्र्यांचे शिर्डी मतदारसंघात ठाण ! एका आठवड्यात दुसऱ्यांदा शिर्डीत

Ahmednagar News

Ahmednagar News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल दिवसभर शिर्डी मतदारसंघात ठाण मांडून होते. त्यांनी महायुतीतील सर्वच घटक पक्षातील कार्यकर्ते, महत्वाचे राजकीय पदाधिकारी, विविध संघटना व असोसिएशन यांच्यासह बचत गटातील महिलांशीदेखील संवाद साधला. विशेष म्हणजे बैठकीत आपण मुख्यमंत्री असल्याचा कोणताही बडेजाव याठिकाणी दिसून आला नाही. त्यांचा कामाचा झपाटा पाहून सर्वच जण आश्चर्यचकीत झाले. अर्ज भरल्यानंतरच्या … Read more

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या ४४ व्‍या पुण्‍यतिथी निमित्‍ताने अभिवादन

Ahmednagar News

Ahmednagar News : सहकार चळवळीच्या माध्‍यमातून समाजाला एकसंघ ठेवतानाच या चळवळीचा उपयोग ग्रामीण भागाच्‍या उत्‍कर्षा करीता त्‍यांनी दिलेला संदेश पुढे घेवून जाण्‍याचे काम येणा-या पिढीला करावे लागेल. पद्मश्रींच्‍या दुरदृष्टीचा विचार हा विकासासाठी आधारभूत ठरेल असे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले. सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील … Read more

शाळेच्या आवारातील दारूविक्री बंद करण्याची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : सोमठाणे नलवडे येथील प्राथमिक शाळेच्या आवारात दारूविक्री केली जाते. काही राजकारणी लोक त्यांना पाठबळ देत आहेत. लहान मुलांच्या मनावर याचा वाईट परिणाम होत असून, अवैध व्यवसाय बंद करा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा शाळा व्यवनस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल आप्पासाहेब नलवडे यांनी दिला आहे. सोमठाणे नलवडे गावात वेशीजवळच मंदिर व प्राथमिक शाळा आहे. शाळेजवळच … Read more

Samsung Galaxy : सॅमसंग चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! कपंनीच्या वेबसाईटवर जबरदस्त ऑफर, आता प्रीमियम फोन 9 हजार रुपयांनी स्वस्त…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : सध्या सॅमसंग फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. नुकतीच सॅमसंगच्या वेबसाइटवर एक जबरदस्त ऑफर लिस्ट करण्यात आली आहे. या बंपर ऑफरमध्ये तुम्ही कंपनीचा प्रीमियम फोन Samsung Galaxy S23 मोठ्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता. कंपनीच्या वेबसाइटवर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या फोनच्या वेरिएंटची किंमत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सासुरवाडीला आलेल्या जावयाचा बेदम मारहाणीत मृत्यू

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : कार्यक्रमासाठी पत्नीच्या माहेरी केडगाव येथे आलेल्या युवकाला पती पत्नीच्या वादातून बेदम मारहाण करत त्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. खुनानंतर सदर इसमाचा मृतदेह चाँदबीबी महालाजवळ बारद्री (ता. नगर) शिवारात फेकून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी मयताची पत्नी व तिच्या माहेरचे नातेवाईक अशा ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

महामार्गालगतची जुनी विहीर ठरू शकते अपघातास कारण

Ahmednagar News

Ahmednagar News : चांदेकसारे ग्रामपंचायत हद्दीत शिर्डीकडून झगडे फाट्याकडे जाताना वाटेत एक खोल विहीर महामार्गाला एकदम लागूनच आहे. तिला योग्य प्रकारे सुरक्षा कठडे नसल्यामुळे ती मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकते, असे चित्र समोर आले आहे. विहीर ४०-५० फूट खोल आहे व ती कोरडी पडली असून ती महामार्गाच्या हद्दीत आहे; परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ती का … Read more

Ahmednagar : आदिवासी भागातील एसटी फेऱ्या अचानक बंद केल्याने आदिवासी बांधव लालपरीच्या प्रवासाला मुकली

Ahmednagar

Ahmednagar : अकोले आगाराने आदिवासी भागातील अनेक फेऱ्या अचानक बंद केल्याने आदिवासी बांधव लालपरीच्या प्रवासाला मुकली आहे. प्रवासासाठी प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होत आहे. एस.टी. महामंडळ आदिवासी भागावर अन्याय करत असल्याची भावना येथील नागरिकांची झाली आहे. अकोले आगाराने आठ दिवसांपासुन आदिवासी भागातील फेऱ्यासह तालुक्यातील एकुण १८ ते … Read more

Small cap stock : 1 रुपयाचा हा शेअर खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मारामार, कंपनीने जाहीर केला विशेष लाभांश…

Small cap stock

Small cap stock : बाजारात विक्री होत असताना शुक्रवारी काही पेनी स्टॉकमध्ये तुफान वाढ झाली. असाच एक शेअर म्हणजे स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड. शुक्रवारी या शेअरची किंमत 4 टक्के पेक्षा जास्त वाढली आणि 1.98 वर बंद झाली. ट्रेडिंग दरम्यान शेअर 1.99 रुपयांवर पोहोचला. तुमच्या माहितीसाठी फेब्रुवारी महिन्यात शेअरची किंमत 3.52 रुपयांवर गेली होती. अस्थास्थितीत स्टॉक … Read more

गावरान आमराया नामशेष होण्याच्या मार्गावर ! दगडाने आंबा पाडून खाण्याची मजा काय असते, याचा अनुभव कसा कळणार ?

Marathi News

Marathi News : गावरान आंब्याच्या झाडांची कित्येक वर्षापासून मोठ्‌या प्रमाणात कत्तल होत आहे. परिणामी गावरान आंबा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पूर्वी ग्रामीण भागात मुबलक मिळणारा गावरान (गावठी) आंबा मिळेनासा झाला आहे. वाड-वडिलांनी लावलेली ‘आमराई’ आज दिसेनाशी झाली आहे. त्यामुळे आजच्या पिढीला दगडाने आंबा पाडून खाण्याची मजा काय असते, याचा अनुभव मिळेनासा झाला आहे. प्रत्येक गावामध्ये … Read more

Ahmednagar Breaking ! हॉटेलवर दगडफेक करून मारहाण करणाऱ्या तरुणांवर गुन्हा

Ahmednagar Breaking

Ahmednagar News : शहरालगत असलेल्या शिर्डी पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नगर- मनमाड महामार्गावरील हॉटेल वृंदावन येथे २५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास मागील भांडणाच्या कारणावरून हॉटेलमध्ये येऊन सुनील सिताराम शिंदे (वय ३३, व्यवसाय हॉटेल मॅनेजर, शिर्डी) व त्याचा मित्र ऋषिकेश रवींद्र सागर या दोघांना मारहाण केली. ऋषिकेश हा भांडणे सोडवण्यासाठी मध्ये पडला होता. … Read more

Artificial Sweetener : कृत्रिम साखर वापरत असाल तर सावधान! आरोग्यावर होऊ शकतात वाईट परिणाम…

Artificial Sweetener

Artificial Sweetener : गोड पदार्थ सर्वांनाच खायला आवडतो. पण बऱ्याच वेळा लोकं साखरेचे सेवन आजारपणामुळे कमी करतात. तर काही जण डाएटिंगमुळे साखरेचे प्रमाण कमी करतात. अशास्थितीत लोक साखरेऐवजी कृत्रिम साखरेचा वापर करतात. पण कृत्रिमरित्या तयार केलेली ही साखर तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्याच्या वापराने अनेक प्रकारच्या आजाराचा धोका वाढतो. आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार … Read more

Ahmednagar Crime : तरुणावर चाकू हल्ला, तिघांवर गुन्हा दाखल

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : अकोले शहरातील बाजारतळावर गुरुवार दिनांक २५ एप्रिल रोजी सायंकाळी आठ वाजता प्रदिप सुरेश वाघिरे (वय २४ रा. शाहूनगर, अकोले) या तरुणावर चाकू हल्ला करण्यात आला. चाकू हल्ला करणाऱ्या तीन आरोपींवर अकोले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या वाघिरे याची प्रकृती गंभीर आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, अकोले बाजारतळावर … Read more

अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा ! वेळेपूर्वी उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्याची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : देशाच्या अनेक भागांमध्ये तीव्र उष्णता आहे. यामध्ये अनेक राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक भागात पारा ४२ अंशांच्या पुढे गेला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अनेक जिल्ह्यांत उष्णतेची लाट व पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. हे सर्व पाहता सरकारने शाळांमध्ये वेळेपूर्वी उन्हाळी सुदूया जाहीर कराव्यात, अशी मागणी पालक … Read more

आंतरजातीय लग्न केल्याने गरोदर महिलेस दमबाजी करत घरावर हल्ला

Ahmednagar News

Ahmednagar News : आंतरजातीय लग्न केले म्हणून, महिला व तिचे पती, सासू सासरे घरात असताना अचानक नात्यातील लोकांनी किरकोळ कारणावरून घरी येऊन महिला गरोदर असताना तिला व घरच्यांना मारहाण करण्यात आल्याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की आरोपी राजू वसीम इनामदार, अमीर शकील शेख, नारायण बन्सी खंडीझोड, प्रतिक बाळासाहेब … Read more

Onion Export : गुजरातमधून पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीस मंजुरी ! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ

Onion Export

Onion Export : केंद्र सरकारने कांद्याचे वाढत चालेलले भाव नियंत्रित आणण्यासाठी व विशेषतः शहरी भागातील मतदारांना खुश करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आधीच नाराज आहे. असे असताना केंद्रिय वाणिज्य मंत्रालयाने गुजरात मधून २००० मेट्रिक टन पांढऱ्या कांदा निर्यातीस मंजुरी दिल्याने राज्यातील कांदा उत्पादक व व्यापारी वर्गात तीव्र … Read more