Mumbai University Bharti 2024 : मुंबई विद्यापीठात शिपाई आणि ‘या’ पदांची निघाली भरती; शिक्षण 12 वी पास, आजच करा अर्ज!

Mumbai University Bharti 2024

Mumbai University Bharti 2024 : मुंबई विद्यापीठ अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. तरी उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या तारखे अगोदर सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “पदोन्नती समुपदेशक, कनिष्ठ प्रणाली अधिकारी, शिपाई’ पदांच्या एकूण … Read more

Ahmednagar News : स्कुलबस दुचाकीचा भीषण अपघात ! एकाच कुटुंबातील दोघे ठार

accident

Ahmednagar News : एका स्कूल बसची समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक बसून झालेल्या अपघातात चुलत्या, पुतण्याचा मृत्यू झाल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील येळी शिवारात घडली. प्रकाश पंढरीनाथ ढाकणे (वय ३४) व मधुकर सुधाकर ढाकणे (वय २६, दोघेही रा. काटेवाडी ता. पाथर्डी) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. शनिवारी सायंकाळी पाथर्डी शहरासह तालुक्याच्या पाथर्डीच्या काही भागात जोरदार … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगर दक्षिणेतून शिवसेनेच्या मातब्बर नेत्याने भरला खासदारकीचा अर्ज ! आघाडीत बिघाडी की बंडखोरी? विखे, लंकेंपुढे आव्हान

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेची निवडणूक आता रंगतदार होऊ लागली आहे. प्रचार शिगेला पोहोचला असून राजकीय कलगीतुरा रंगला आहे. यात भाजपचे खा. सुजय विखे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. आज निलेश लंके अर्ज भरतील अशी माहिती आहे. सुजय विखे हे महायुतीचे व निलेश लंके हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. परंतु आता यात … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये चाललंय काय ? ‘या’ ठिकाणी ७ दिवसात ३ मृतदेह सापडले

Ahmadnagar breaking

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील विविध गुन्हेगारी घटना सातत्याने समोर येत आहेत. अनेक खुनासारख्या घटनाही जिल्ह्यात अनेकदा घडत असल्याचे चित्र आहे. पोलीस या गुन्ह्यांचा छडा लावत असल्याचे दिसते. परंतु गुन्हेगारी वृत्तीस संपूर्णपणे आळा बसलेला दिसून येत नाही. दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात गेल्या ७ दिवसात तीन मृतदेह आढळले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. … Read more

Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांची मज्जाच-मज्जा! ‘या’ बँकात एफडी करा पैसे होतील दुप्पट, नावं जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी

Senior Citizen

Senior Citizen : जर तुम्ही जेष्ठ नागरिक असाल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही बँकाबद्दल सांगणार आहोत, ज्या जेष्ठ नागरिकांना सर्वोत्तम परतावा देत आहेत. या बँका आपल्या ग्राहकांना एफडीवर सर्वाधिक व्याज देत आहेत. या बँका ८ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देत आहेत. कोणत्या आहेत त्या बँका पाहूया… ॲक्सिस बँक ॲक्सिस … Read more

अहमदनगरमध्ये लोकसभेला आजवर २०१ उमेदवारांचे डिपॉझिट झालेय जप्त ! तीन मातब्बर खासदारांचाही समावेश, पहा इतिहास..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर लोकसभा व शिर्डी या दोन मतदार संघात लोकसभेची जय्यत तयारी झाली असून प्रचारही शिगेला पोहोचला आहे. अद्याप पर्यंत अहमदनगरमध्ये २० उमेदवारी अर्ज गेल्याची माहिती समजली आहे. आणखी देखील अर्ज जाऊ शकतात व लोकसभेच्या आखाड्यात सहा ते सात उमेदवार उभे होऊ शकतात असा अंदाज आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्याचा आजवरचा इतिहास … Read more

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कांदा खाणे फायदेशीर ! आहार तज्ज्ञांनी सांगितली ही माहिती

Health News

Health News : सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत आहे. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कांदा खाणे फायदेशीर असून उन्हाळ्यात कांदा खाण्याचे आवाहन आहार तज्ज्ञांनी केले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे अनेकांना शारीरिक थकवा आणि शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. परिणामी, उष्माघातच नव्हे तर हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे हृदय व … Read more

Ahmednagar Politics : शक्तिप्रदर्शन सुजय विखेंचे, ताकद दिसली जगताप-कर्डीले-कोतकरांची ! जावई सासऱ्यांचा करिष्मा काय करू शकतो? पहा..

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा अर्थात दक्षिणेत महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मताधिक्याने निवडून येण्यासाठी जंग पछाडले आहे. त्यांना यामध्ये महायुतीमधील अनेक घटकांची साथ मिळत आहे. परंतु सध्या चर्चेचा विषय आहे तो म्हणजे विखे यांना दक्षिणेत मिळालेली जावई सासऱ्यांची साथ. अर्थात शिवाजीराव कर्डीले व आ. संग्राम जगताप यांची साथ. याची चुणूक काल (22 … Read more

डॉ. तनपुरे कारखाना कामगारांचा खा.डॉ. सुजय विखे पाटील यांना जाहीर पाठिंबा; जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत मेळावा

Ahmednagar News

Ahmednagar News : डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्यात आपण कधीच राजकारण केलेले नाही सर्व कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे आश्वासन जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी दिल्याने सर्व कामगारांनी खा.डॉ. सुजय विखे पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. राहुरी येथे डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना कामगारांचा मेळावा जिल्हा बँकेचे चेअरमन, माजी मंत्री … Read more

Skoda India : स्कोडाची ‘ही’ कार तब्बल 2 लाखांनी स्वस्त, बघा नवीन किंमत!

Skoda India

Skoda India : नुकतीच Skoda India ने त्यांच्या एका लोकप्रिय SUV ची किंमत मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. Skoda ने या SUV वर थेट 2 लाख रुपयांपर्यंत सूट दिली आहे. कंपनीने एप्रिल 2024 साठी नवीन किंमत जाहीर केली आहे. या ऑफर अंतर्गत तुम्हाला ही SUV किती किंमतीत मिळेल चला पाहूया… स्कोडा इंडियाने 2.0-लिटर टर्बो पेट्रोल … Read more

Samsung Galaxy : सॅमसंगने ग्राहकांना दिली मोठी भेट, ‘हा’ 5G फोन केला स्वस्त, बघा खास ऑफर…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : सॅमसंग चाहते असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीने नुकताच आपला एक नवीन फोन स्वस्त केला आहे. हा फोन एकदम जबरदस्त फीचर्ससह लॉन्च करण्यात आला आहे, तसेच हा फोन 5G आहे. जर तुम्हाला हा फोन खरेदी करायचा असेल तर खरेदीवर तुम्हाला उत्तम ऑफर्स मिळतील. सॅमसंगने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर एक मोठी ऑफर आणली … Read more

शेती व दुग्ध उत्पादन खा. सुजय विखेंचा उत्पनाचा सोर्स ! जनावरे, दागिने, शेअर्स.. टोटल किती आहे संपत्ती? पहा..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून खा. सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केला. यावेळी भव्य शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची व पत्नी धनश्री विखे यांची एकूण संपत्ती २९ कोटी १८ लाख रुपये असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या व पत्नीच्या नावावर … Read more

Arjun Fruit : समस्या अनेक उपाय एक! आजच आहारात करा या फळाचा समावेश, आरोग्याला होतील अनेक फायदे!

Arjun Fruit

Arjun Fruit : आयुर्वेदात अनेक झाडे, फळे आणि फुलांचा उपयोग अनेक आजार बरे करण्यासाठी केला जातो. यापैकी एक अर्जुन वृक्ष आहे. या झाडामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. म्हणून अर्जुन वृक्ष, साल, पाने, फळे आणि मुळांचा वापर आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी केला जातो. आजच्या या लेखात आपण अर्जुन फळाचे फायदे जाणून घेणार आहोत. अर्जुन फळ … Read more

Ahmednagar Politics : ‘उत्तर नगरचं ‘जितराब’ दक्षिणेत येऊ देऊ नका..’ ! १९९१ मध्ये शरद पवारांनी केलं होत आवाहन अन विखे-पवार घराण्यात पहिली ठिणगी पडली..

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस देशभरात विस्तारत गेली. देशभर काँग्रेसचेच राज्य होते. जनमानसात काँग्रेस रुजलेली होती. परंतु त्याकाळीही पक्षांतर्गत बंडखोरी होतच असायच्या. हीच बंडखोरी कारणीभूत ठरली पवार व विखे घराण्यातील राजकीय संघर्षाला. १९९१ मध्ये अहमदनगर दक्षिण मतदार संघाची निवडणूक लागली. त्यावेळी काँग्रेसने यशवंतराव गडाख यांना उमेदवारी जाहीर दिली. लोकसभेसाठी इच्छुक आणि गडाखांच्या उमेदवारीने … Read more

Stock to buy : भविष्यात 4 हजाराचा आकडा पार करेल ‘हा’ शेअर, आत्ताच करा खरेदी…

Stock to buy

Stock to buy : जर तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक करण्यासाठी एक जबरदस्त स्टॉक शोधत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एक शेअरबद्दल सांगणार जो तुम्हाला भविष्यात उत्तम परतावा देईल. आम्ही सध्या एंजेल वनचे शेअर्सबद्दल सांगणार आहोत. हा शेअर आज 2884 वर पोहोचला आहे. आणि येत्या काही दिवसांत 4000 पर्यंत पोहोचण्याची … Read more

Ahmednagar News : आभाळ फाटलं ! कांदा झाकायला गेले अन अंगावर वीज पडली, मायलेकराचा मृत्यू

vij

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून मोठी दुर्घटना समोर आली आहे. शेतकरी कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. अवकाळी पावसाने व झालेल्या विजेच्या लखलखाटाने घरातील कर्त्या माणसांचा जीव घेतला आहे. कांदा झाकण्यासाठी गेलेल्या ४५ वर्षीय आईचा व २४ वर्षीय मुलाचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला आहे. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील यवती येथे घडली आहे. शेतात कांदा झाकण्यासाठी … Read more

Budhaditya Rajyog 2024 : मे महिन्यापासून 6 राशींचे उजळणार भाग्य, धनात होणार अपार वाढ

Budhaditya Rajyog 2024

Budhaditya Rajyog 2024 : एप्रिलप्रमाणेच मे महिन्यातही ग्रहांचे मोठे संक्रमण होणार आहे. या संक्रमणाचा फायदा सर्व १२ राशींच्या लोकांवर दिसून येणार आहे. मे महिन्यात, मंगळ, सूर्य, बुध, शुक्र, चंद्र आपली चाल बदलतील, या दरम्यान, एका राशीत 2 किंवा अधिक ग्रह एकत्र येण्याने ग्रहयोग, योग आणि राजयोग तयार होईल. या क्रमाने मे महिन्यामध्ये एक वर्षानंतर, मेष … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये चाललंय काय ? युवकास कारमधून पळवले, त्यानंतर मारहाण केली, नंतर…

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात मारहाणीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळते. मारहाणीच्या अनेक घटना ताजा असताना आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे. युवकास कारमधून पळवून नेत त्याला जबर मारहाण केली असल्याचे समोर आले आहे. कसल्यातरी नाजूक कारणावरून चौघांनी युवकाचे कारमधून अपहरण करून त्याला मारहाण केल्याचा प्रकार घडल्याची माहिती समजली आहे. सलमान रफिक पठाण … Read more