राज्यात डेंग्यूच्या नव्या व्हेरिएंटचा धोका ! अशी लक्षणे असतील तर वेळीच व्हा सावध..

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- राज्यात आता डेंग्यूच्या एका नव्या व्हेरियंटनं डोकं वर काढलं आहे. या व्हेरियंटबाबत तज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. डेंग्यूचा नवा व्हेरिएंट जीवघेणा आहे. देशात कोरोनाची लाट काहीशी आटोक्यात येत असतानाच डेंग्यूचा धोका वाढत असल्याचं चित्र आहे. डेंग्यूचा DENV-2 हा नवा व्हेरियंट जास्त धोकादायक असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान महाराष्ट्रासह … Read more

भरदिवसा महिलेच्या गळ्यातील गंठण धूमस्टाईल लांबवले

अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :- कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यालयाच्या शिक्षिका संगीता गणेश देशमुख (रा. साईनगर) या सकाळी आपली दुचाकी लावत असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यानी सकाळी ९.२० वाजेच्या सुमारास ६० हजार रुपये किमतीचे सुमारे दीड तोळ्यांचे सोन्याचे गंठण पळवले. त्यामुळे शहरातील महिला … Read more

तुमचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुखकर करतील असे ‘दहा’ विम्याचे प्रकार ; जाणून घ्या फायद्यात राहाल

अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :-विम्याची कल्पना खूप जुनी आहे. जोखीम ही अनेकांमध्ये कशी वाटता येईल ही त्यामागची मुख्य कल्पना आहे. इसवीसन पूर्व २००० वर्षापासून चीनी आणि बॅबिलोनियन संस्कृतीमधील व्यापाऱ्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ही पद्धत सुरू केली. जर काही वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यावयाच्या असतील तर ते त्या वस्तू अनेक जहाजांत वाटायचे त्यामुळे एखादे … Read more

गुंतवणूकदारांची जोरदार कमाई ! सेन्सेक्सने प्रथमच ६० हजार अंकाचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला

अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :-  आज मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने प्रथमच ६० हजार अंकाचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला. या तेजीतून जोरदार कमाई करणाऱ्या गुंतवणूकदारांनी आज बाजारात अक्षरश: दिवाळी साजरी केली. आज शुक्रवारी बाजार सुरु होताच सेन्सेक्सने ३६६ अंकाची झेप घेत ६०२५१ अंकाची विक्रमी पातळी गाठली. निफ्टी देखील १०९ अंकांच्या वाढीसह १७९३१ अंकापर्यंत पोहोचला आहे. … Read more

‘ह्या’ २१ बँकेपैकी एखाद्या बँकेत असेल खाते तर मिळतील ५ लाख रुपये; चेक करा यादी, तुमची बँक यात आहे का

अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :-  बँकिंग क्षेत्रात मोठी बातमी समोर येत आहे. पीएमसी बँकेसह 21 फेल सहकारी बँकांच्या ठेवीदारांना आता ठेवी विमा आणि पत हमी महामंडळाकडून (डीआयसीजीसी) 5 लाख रुपयांपर्यंतचे ठेव विमा संरक्षण दिले जाईल. विमा महामंडळाच्या कायद्यात सुधारणा करणारे विधेयक मंजूर झाल्यानंतर संबंधित बँकांना विमा भरपाईसाठीची आवश्यक छाननी प्रक्रिया १५ ऑक्टोबर २०२१ … Read more

नव्या युगाचा बिझनेस प्लॅन ; इलेक्ट्रिक वाहनांचं चार्जिंग स्टेशन सुरु करा अन बक्कळ पैसे मिळवा; जाणून सविस्तर माहिती

अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :-  देशात हवा आणि ध्वनी प्रदुषणाच्या वाढत्या प्रमाणामुळे केंद्र सरकार लवकरच इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्री वाढीसाठी नवीन धोरण आखणार आहे. केंद्रासमोर सध्या चार्जिंग पॉईंट उभारण्याचे मोठे आव्हान आहे. कारण सध्याच्या तंत्रज्ञानानुसार 120 किमी पर्यंतच धावू शकणाऱ्या कार भारतात उपलब्ध आहेत. त्यामुळेच भारतात चार्जिंग स्टेशन तयार करुन कमाई करण्याची नवी संधी … Read more

पोलीस बंदोबस्तात राहुरीतील अतिक्रमण हटवली

अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :- अतिक्रमणाच्या समस्येने ग्रासलेल्या राहुरीकरांना अतिक्रमण विभागाच्या कारवाईमुळे मोकळा श्वास घेता येऊ लागला आहे. राहुरी नगरपरिषद हद्दीत असलेले अतिक्रमण पोलिसांच्या मदतीने हटवण्यात आले आहे. यामुळे या परिसराने मोकळा श्वास घेतला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राहुरी नगरपरिषद हद्दीत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. … Read more

आरटीओ कार्यालयाचे विभाजन करून ते संगमनेरला नेण्याचा घाट

अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपुरातील आरटीओ कार्यालयाचे विभाजन करून ते संगमनेरला नेण्याचा निर्णय घेऊ नये, श्रीरामपूरच जिल्हा करावा या मागणीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेच आरटीओ कार्यालयाचे विभाजन करून ते संगमनेरला नेण्याचा घाट घालण्यात आला आहे. श्रीरामपूर आरटीओ कार्यालयाचे विभाजन केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा … Read more

धक्का लागल्याच्या कारणावरून टोळकं हातात तलवारी घेऊन निघाले…

अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :- एका छोट्या मुलीला एका युवकाकडून धक्का लागल्याच्या शुल्लक कारणावरून एका गटाने हातात तलवारी तसेच लाकडी दांड्यांचा वापर करीत दहशत निर्माण केली. हा धक्कादायक प्रकार कोल्हार बुद्रुक येथील अंबिकानगर वसाहतीमध्ये घडला आहे. यासंदर्भात परस्परांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, स्नेहल विनायक वाकचौरे यांनी … Read more

पालकमंत्र्यांना जिल्ह्यात येण्यास कोणीही रोखू शकत नाही

अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :- प्रकृती ठीक नसल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी येऊ शकले नाहीत. मात्र राजकारणी त्याचेच भांडवल करीत पालकमंत्र्यांना जिल्ह्यात येऊ देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. यामुळे आता प्रतिक्रियेला उत्तर आले पठारी तालुक्यातील करंजी येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजू शेख म्हणाले कि, पालकमंत्र्यांना … Read more

तीन वर्षांपासून फरार असलेले दरोडेखोर पोलिसांच्या जाळ्यात

अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :- गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. नगर, पुणे सोलापूर जिल्ह्यांत घरफोड्या, गंभीर दरोड्याचे गुन्हे यांच्यावर दाखल आहे. श्रीगोंदा पोलिसांनी हि कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अक्षय नवनाथ पवार व संतूर नवनाथ पवार (रा. भगतवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर), सुरेश दसऱ्या भोसले (रा. काष्टी, … Read more

राष्ट्रीय जंतनाशक सप्ताह ! बालकांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप

र Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :- नगर शहरातील प्रत्येक बालकाचे आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात राष्ट्रीय जंतनाशक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने शहरात गुरुवारी बालकांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. नगर शहराच्या महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते तोफखाना आरोग्य केंद्रात बालकांना गोळ्यांचे वाटप करण्यात आले. दरम्यान नागापूर येथील आरोग्य … Read more

भरधाव रेल्वेच्या धडकेत एकाचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :- नगर तालुक्यातील विळद येथील रेल्वेस्टेशन येथे भरधाव रेल्वेची धडक बसून एका व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. दरम्यान हि धडक इतकी भयंकर होती कि, मयताच्या डोक्याची कवटी देखील फुटली आहे. यामुळे सदर व्यक्तीची ओळख पटू शकली नाही. याबाबत अधिक माहिती अशी कि, रेल्वे पोलिसांनी सांगितले सदर व्यक्ती भरधाव … Read more

या टिप्स दातदुखीपासून काही मिनिटांत आराम देतील, तुम्ही घरून फॉलो करू शकता

अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :- दातदुखीची समस्या कोणत्याही वयाच्या व्यक्तीला कधीही होऊ शकते. बऱ्याच वेळा, थंड किंवा गरम गोष्टी खाण्यामुळे दात दुखतात. असे झाल्यास, हिरड्यांमध्ये वेदना आणि सूज येण्याची समस्या असू शकते. कधीकधी दातदुखी इतकी वाढते की खाणे -पिणे कठीण होते. तथापि, या वेदनापासून मुक्त होण्यासाठी काही टिप्स आहेत, ज्या तुम्ही फॉलो करू … Read more

हे पदार्थ नेहमी हृदय निरोगी ठेवतात, त्यांना आहारात समाविष्ट केल्याने आश्चर्यकारक फायदे मिळतील

अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :- खराब जीवनशैली, तणाव आणि अस्वास्थ्यकर आहार यामुळे लोकांमध्ये हार्ट अटॅक एक सामान्य समस्या बनत आहे. म्हणूनच हृदय निरोगी ठेवणे फार महत्वाचे आहे, कारण आपले हृदय हे शरीराच्या सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. व्यायामाबरोबरच तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहार महत्वाची भूमिका बजावतो. जे लोक नियमितपणे निरोगी अन्न वापरतात त्यांना … Read more

बोटाला दुखापत अनेक प्रकारे होऊ शकते, तुम्हाला सर्व प्रकार माहित आहेत का?

अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :- शरीराच्या इतर भागांप्रमाणे, बोटे देखील एक अतिशय महत्वाचा भाग आहेत. त्यांच्याशिवाय दैनंदिन जीवनाची कल्पना करणे देखील खूप कठीण आहे. कारण, काही लिहायचे की काही धरून ठेवायचे, अगदी मोबाईल किंवा लॅपटॉप चालवताना, फक्त बोटे उपयोगी पडतात. म्हणून जेव्हा बोटांना दुखापत होते तेव्हा आपले जीवन थांबते. पण तुम्हाला माहिती आहे … Read more

अबब..हातात नंग्या तलवारी घेऊन दहशत

अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :-  राहाता तालुक्यातील कोल्हार येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून हातात तलवारी घेऊन एका गटाने धुडगुड घातला असून याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, बुधवारी रात्री एका मोटासायकलचा धक्का लागण्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाले होते.त्याचे रूपांतर आज तीव्र झाले होते. रका गटातील … Read more

सोयाबीनची आवक सुरु मात्र भाव घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :-  नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भुसार विभागामध्ये सोयाबीनची आवक सुरु झाली आहे. यात बुधवारी 500 से 600 डाग आवक आली आहे. यात सोयाबीनला 5 हजार ते 6 हजार 300 प्रति क्विंटल भाव मिळाला. शेतकर्‍यांनी सोयाबीन विक्रीसाठी आणावा असे आवाहन सभापती अभिलाष घिगे यांनी केले आहे. दरम्यान गेल्या काही … Read more