अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-   अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 652 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

रानडुकराच्या शिकारीसाठी लावलेल्या जाळ्यामध्ये अडकलेल्या बिबट्याचा मृत्यू

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-   रानडुकराचा शिकारीसाठी लावलेल्या जाळ्यामध्ये अडकलेल्या बिबट्याचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरीच्या डोमाळवाडी परिसरात घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील वांगदरी शिवारातील डोमाळवाडी परिसरात उसाच्या शेतात रानडुकराच्या शिकारीसाठी जाळे लावण्यात आले होते. या जाळ्यामध्ये बिबट्या अडकल्याचे परिसरातील शेतकर्‍याला समजताच त्यांनी वनविभागाला याबाबत कळविले. वनविभागाने बिबट्याच्या … Read more

‘एसकेपी’ची वाटचाल कौतुकास्पद; आदरणीय अजितदादा पवार यांचे गौरवोद्गार

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 : बालेवाडी परिसरातील श्री खंडेराय प्रतिष्ठानने (SKP कॅम्पस) नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत आजपर्यंतची वाटचाल केली असून, यापुढेही ती कायम राहील. १९९४ मध्ये मी खासदार असताना या संस्थेचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले होते. या गेल्या २८ वर्षांत या संस्थेचे रुपांतर वटवृक्षात झाले असून, संस्थेच्या वाटचालीचा मला आनंद आहे,’ असे गौरवोद्गार … Read more

शनैश्वर देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी यांची नियुक्ती

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- जागतिक स्तरावरील नावलौकिक असलेल्या श्री.क्षेत्र शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जी. के. दरंदले यांची तर उप कार्यकारी अधिकारी म्हणून तांत्रिक विभागाचे नितीन शेटे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष भागवत बानकर यांनी दिली. देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्त मंडळाच्या आयोजित करण्यात आलेल्या … Read more

किरीट सोमय्या आता अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण गाजवणार !

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी करावी अशी मागणी कारखाना बचाव समितीने सक्तवसुली संचालनालयाकडे केली आहे. पारनेर कारखाना बचाव समितीच्या प्रतिनिधींनी नुकतीच दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री डॉ. भागवत कराड व ईडीचे मुख्य संचालक संजय मिश्रा यांची दिल्ली येथे भेट घेऊन ही … Read more

राज्यातील ह्या ठिकाणी गडगडाटी वादळ आणि पाऊस होण्याची शक्यता !

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या दोन-तीन तासांत राज्यातील रायगड, ठाणे , मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता आहे. याबाबतची माहिती हवामान खात्याच्या मुंबई विभागाने दिली आहे. आज सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी पालघर-ठाणे रत्नागिरी-सिंधुदुर्ग विदर्भ या ठिकाणी … Read more

Ahmednagar News : का केली बसचालकाने आत्महत्या ? समोर आले हे कारण…

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  संगमनेर शहरातील बस स्थानकात उभ्या असलेल्या रिकाम्या बसमध्ये गळफास लावून घेत बसचालकाने आत्महत्या केली. सुभाष शिवलिंग तेलोरे (रा. कोल्हार कोलूबाईचे ता. पाथर्डी, जि. नगर) असे चालकाचे नाव आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे तेथे आढळून आलेल्या चिठ्ठीवरून दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. आज सकाळी साडे सहाच्या सुमारास … Read more

जिल्ह्यातील ‘हे’ धरण 100 टक्के भरण्याच्या उंबरठ्यावर

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांमध्ये नगर जिल्ह्यातील काही भागांमध्ये समाधानकारक पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. दरम्यान यातच जिल्ह्यासाठी एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. नगर जिल्ह्याला वरदान ठरलेले भंडारदरा धरण 11039 दलघफू क्षमतेचे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्या पाठोपाठ आता येत्या … Read more

लोणी व्यंकनाथ गावच्या आजी-माजी सरपंचासह ग्रामविकास अधिकार्‍यावर गुन्हे दाखल

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  निधीचा वेळोवेळी अपहार केल्याप्रकरणी श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ गावच्या आजी माजी सरपंचांसह तत्कालीन ग्रामसेवक यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विस्तार अधिकारी सारीका हराळ यानी याबाबत फिर्याद दाखल केली असून त्यानुसार माजी सरपंच सुभाष माने, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी रामभाऊ खामकर व विद्यमान सरपंच रामदास ठोंबरे … Read more

‘जर’ तुमच्याकडे मनपाची थकबाकी असेल तर ही बातमी आवश्य वाचा.. कारण ..!

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  जर तुम्ही नगर शहरात राहत असाल आणि तुमच्याकडे पालिकेची थकबाकी असेल तर त्या मालमत्ताधारकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण असा थकबाकीदार नागरिकांसाठी मनपाने खास सवलत जाहीर केली आहे. ती म्हणजे अहमदनगर महानगरपालिका व जिल्हा न्यायालय विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने सन २०२० व २०२१ अखेर थकबाकीची … Read more

काँग्रेसने ७०वर्षांत निर्माण केलेल्या संस्था भाजपाने सात वर्षात विकायला काढल्या…

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  सातत्याने खोटं बोलण्याने समाजाला ते खरे वाटू लागते आणि लोक त्यावर विश्वास ठेवू लागतात. अशाप्रकारे गेल्या दोन्ही निवडणुकीच्या कालावधीत भाजपाने काँग्रेस विषयी खोटे विधाने करत लोकांना भ्रमित करून निवडणूका जिंकल्या. त्यांनी केलेल्या आरोपाचे खंडन करण्यात काँग्रेस कार्यकर्ते कमी पडल्याने आपल्याला फटका बसला. काँग्रेसने गेली ७० वर्षे काय केले … Read more

माझी कीर्तन सेवा समाजप्रबोधनासाठीच : इंदोरीकर

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  मी गेली अनेक वर्षापासून किर्तन रुपी सेवा करत असून, त्यामधून मी समाजप्रबोधनावर जास्तीत जास्त भर देऊन समाजाला दिशा देण्याचे काम करत आहे. असे मत समाजप्रबोधनकार इंदोरीकर महाराज यांनी व्यक्त केले. शेवगाव तालुक्यातील कांबी येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ज्या मातेने आपल्या मुलास सांप्रदायिक … Read more

… अन्यथा पालकमंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही? भाजपचे जिल्हाध्यक्ष मुंडे यांचा इशारा

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले असून, याप्रकरणी जोपर्यंत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना क्लीनचिट मिळत नाही. तोपर्यंत त्यांचे मंत्रीपद आणि अहमदनगरचे पालकमंत्री पद काढून घेण्यात यावे. अन्यथा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांना नगर जिल्ह्यात फिरून देणार नाहीत. असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बसमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत चालकाचा मृतदेह आढळला ! परिसरात खळबळ…

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- बसमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत चालकाचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना नगर जिल्ह्यात घडली आहे. दरम्यान या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, मंगळवारी ( दि. २१) सकाळी साडे सहाच्या सुमारास एम. एच. १४, बी. टी. ४८८७ क्रमांकाच्या पाथर्डी-नशिक या बसमध्ये याच बसच्या चालकाने … Read more

नगरकरांना मास्कचा विसर;म्हणजे तिसऱ्या लाटेला आमंत्रण..!

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- नाशिक विभागामध्ये जळगाव, नंदुरबार, धुळे हे जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. याचबरोबर नगर शहरही कोरोनामुक्त करण्यासाठी महानगरपालिकेने विविध उपाययोजना राबवाव्यात जेणेकरुन कोविड झिरो मिशन होईल. ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये रुग्णसंख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. या दृष्टीकोनातुन कोरोना रुग्णांच्या संपर्कातील सुमारे ५० नागरिकांची तपासणी करणे गरजेचे आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण परस्पर … Read more

नगरकरांनो पाणी जपून वापरा ; कारण शहराचा पाणीपुरवठा झालय विस्कळीत..?

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- शहर पाणी पुरवठा योजनेवरील महत्वाच्या दुरुस्ती कामांसाठी आज मंगळवारी (दि.२१) सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार असल्यामुळे पुढील २ ते ३ दिवस शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. मुळानगर पंपींग येथुन शहरासाठीचा पाणी उपसा बंद राहाणार आहे. परिणामी शहर पाणी वितरणाच्या टाक्या भरता येणार नाही. त्यामुळे … Read more

गर्दी करणे भोवले: गणेश मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल…?

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-   मागील वर्षा पासून कोरोनाच्या संकटामुळे अनेक बंधने लादली आहेत. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करतात देखील विविध प्रकारच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र या नियमाचे उल्लंघन करणे येथील एका गणेश मंडळाच्या अध्यक्षाला चांगलेच महागात पडले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील डावरे गल्ली येथे गणेश मंडळासमोर … Read more

अरे बापरे! ‘त्याने’ ब्रेक मारले …अन चार जणांचा बळी गेला…?

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  समोर चाललेल्या कंटनेर चालकाने अचानक ब्रेक मारल्याने झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अहमदनगर – पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील जातेगाव शिवारात घडली आहे. मृतांमध्ये पिता पुत्राचा देखील समावेश आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास पारनेर तालुक्यातील जातेगाव शिवारातुन पुण्यावरून नगरकडे  चाललेल्या कंटेनरने … Read more