हवामान बदलाचा असाही परिणाम
Marathi News : सध्या चीनमध्ये एका २० वर्षीय विद्यार्थ्याची चर्चा सुरू आहे. पूर्व चीनच्या जियांगसू प्रांतात दुसर्या वर्षाला शिकणारा हा विद्यार्थी आपल्या वर्गातील सर्व मुलींच्या प्रेमात पडला आहे. त्याने सर्व मुलींना मागणी तर घातलीच, पण त्यांच्यावर पैसेही लुटण्यास सुरुवात केली. लियू असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. फेब्रुवारी महिन्यात हा प्रकार उघडकीस आला होता. लियूला वाटले … Read more