जिल्हाधिकारी कार्यालया समोर काळे कपडे परिधान करुन ठिय्या
अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करुन दिल्ली येथे पोलीस कर्मचारी व मुंबई साकीनाका मधील युवतीवर झालेल्या बलात्कार घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. कार्यकर्त्यांनी काळे कपडे परिधान करून व काळे पट्ट्या डोक्यावर बांधून जिल्हाधिकारी कार्यालया समोर ठिय्या मांडून निदर्शने केली. बलात्कार प्रकरणातील … Read more