Ahmednagar Politics : काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे जनतेची दिशाभूल : खा. डॉ. सुजय विखे 

Ahmednagar Politics :   काँग्रेसने जाहीर केलेला जाहीरनामा हा केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलीली धुळफेख असून केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा जाहिरनामा प्रकाशित केला अशी बोचरी टीका अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि भाजप महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केली आहे.  शिंगोरी गावात बूथ सक्षमीकरण संवाद मेळावा आयोजित कार्यक्रमात बोलत होते.  शेवगाव तालूक्यातील शिंगोरी … Read more

नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक संस्थेची नविन जाहिरात प्रकाशित; भरपूर जागा, ई-मेल द्वारे आजच अर्ज करा!

Nashik Gramin Shikshan Prasarak

Nashik Gramin Shikshan Prasarak : नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, जर तुम्ही एखाद्या चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे. वरील भरती अंतर्गत “प्राचार्य, सहायक प्राध्यापक, संगीत शिक्षक, कला शिक्षक, शारीरिक शिक्षक, ग्रंथपाल, लेखापाल, कुलसचिव, कार्यालयीन अधीक्षक, … Read more

Ahmednagar Politics : दादा आम्हाला जीव लावा, आम्ही… अहमदनगरमधील भाजपच्या शिलेदारांचा अजित पवार गटात प्रवेश

news

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणूकीचे वारे जसजसे जोरात वाहू लागले तसतसे आता राजकीय घडामोडींना वेग यायला सुरवात झाली आहे. अहमदनगर लोकसभा मतदार संघात जशा घडामोडी घड्तायेत तशाच घडामोडी आता उत्तरेतही घडू लागल्या आहेत. आता भाजपच्या शिलेदारांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने कोपरगाव मध्ये भाजपला खिंडार पडले आहे. भाजपचे विवेक कोल्हे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे … Read more

SAMEER Mumbai Bharti : SAMEER मुंबईत ‘या’ नवीन पदांकरिता भरती; फक्त ही एक बातमी वाचा आणि अर्ज करण्याची प्रक्रिया समजून घ्या!

SAMEER Mumbai Bharti

SAMEER Mumbai Bharti : SAMEER मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पोस्टाने पाठवायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “सल्लागार (प्रशासन/खाते/खरेदी), सल्लागार (तांत्रिक)” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या … Read more

Axis Bank : ॲक्सिस बँकेकडून ग्राहकांना खूशखबर..! मिळणार पूर्वीपेक्षा जास्त फायदा

Axis Bank FD Rates

Axis Bank FD Rates : ॲक्सिस बँकेने नुकतेच आपले एफडी व्याजदर सुधारित केले आहेत. बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतची FD ऑफर करत आहे. नवीन सुधारणांनंतर ऍक्सिस बँक सामान्य ग्राहकांना आता 3 टक्के ते 7.20 टक्के पर्यंत वाढीव व्याज मिळणार आहे. त्याच वेळी, बँक ज्येष्ठ नागरिकांना 3.50 तर 7.85 टक्के व्याज देत आहे. हे नवीन … Read more

Ahmednagar News : संपदा नागरी सहकारी पतसंस्थेतील अपहार प्रकरणी संचालक ज्ञानदेव वाफारेसह 22 आरोपी दोषी

fraud

Ahmednagar News : संपदा नागरी सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी दाखल गुन्ह्याबाबत सर्वात मोठी अपडेट आली आहे. या दाखल प्रकरणातील सर्वच्या सर्व आरोपींना अर्थात २२ आरोपी दोषी ठरवण्यात आले आहेत. जिल्हा व सत्र न्यायालयाने हा निकाल दिलाय. या आरोपींमध्ये चेअरमन ज्ञानदेव वाफारे, व्हा. चेअरमन यांच्यासह संचालक मंडळाचा समावेश आहे. दरम्यान आता आरोपींच्या शिक्षेवर सोमवारी (दि.८) सुनावणी … Read more

Upcoming Cars in 2024 : तयार रहा…! लॉन्च होताच मार्केट गाजवतील ‘या’ जबरदस्त गाड्या, किंमत अगदी तुमच्या बजेटमध्ये…

Upcoming Cars in 2024

Upcoming Cars in 2024 : वाहन उत्पादक कंपन्यांनी 2023 मध्ये खूप चांगली वाढ केली आहे. 2024 मध्ये हीच कामगिरी सुरू ठेवण्यासाठी कंपन्या विविध योजना आखत आहेत. या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये तुम्हाला अनेक नवीन हॅचबॅक आणि SUV भारतीय बाजारपेठेत लॉन्च होताना दिसतील. आजच्या या बातमीत आपण अशाच काही कार्सबद्दल जाणून घेणार आहोत. जे लवकरच बाजारात … Read more

Flipkart Sale : स्वस्तात सॅमसंग फोन खरेदी करायचा असेल तर वाचा ही बातमी, हजारो रुपयांची होईल बचत!

Flipkart Sale

Flipkart Sale : पुन्हा एकदा Flipkart Big Bachat Days Sale ने ग्राहकांना खूश केले आहे. फ्लिपकार्ट सध्या अनेक उपकरणांवर सूट देत आहे. ही सूट 7 एप्रिलपर्यंत देण्यात येत आहे. फ्लिपकार्टच्या या सेलअंतर्गत अनेक ब्रँडचे हँडसेट प्रचंड डिस्काउंटसह विकले जात आहेत. जर तुम्ही सॅमसंगचे चाहते असाल आणि सध्या नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी … Read more

Ahmednagar News : ५० पैशांच्या पोस्ट कार्डमुळे उलगडलं अहमदनगरमधील ‘त्या’ निर्घृण खुनाचे रहस्य…

crime

Ahmednagar News : पोलीस सुतावरून स्वर्ग गाठू शकतात असे म्हटले जाते. पोलिसांनी जर ठरवलं तर ते कोणत्याही आरोपीस कुठल्याही पद्धतीने जेरबंद करू शकतात. याचे अनेक उदाहरणे देखील समोर आहेत. दरम्यान आता अहमदनगरमधील एका खुनाचे कोडे पोलिसांनी 50 पैशांच्या पोस्ट कार्डचा वापर करून सोडवले आहे. निर्घृण खून करणारा खुनी पोलिसांनी अगदीच अनोखी शक्कल लावत पकडला आहे. … Read more

Ahmednagar News : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजारात चाललेला तांदूळ पडकला ! अहमदनगरमधील ‘या’ गावातील घटना

tandul

Ahmednagar News : शेवगाव पोलिसांनी स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ पकडला आहे. हा तांदूळ तालुक्यातीलच एका स्वस्त धान्य दुकानातील असल्याचे समजते. मात्र हा तांदूळ स्वस्त धान्य दुकानातील की लाभार्थ्यांनी विकलेला, याची पडताळणी सुरू असून याबाबत सध्या चौकशी सुरू असल्याची माहिती सध्या मिळाली आहे. स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ काळ्या बाजारात विक्रीला जात असल्याची माहिती शेवगाव पोलिसांना मिळाली … Read more

Ahmednagar Breaking : दुचाकीवरून चाललेल्या अहमदनगरमधील प्रसिद्ध महाराजांवर बिबट्याची झडप

bibatya

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यात अनेक भागात बिबट्याचा वावर हा सध्या नित्याचाच झाल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात विशेषतः उत्तरेकडे बिबट्याचे प्रमाण जास्त आहे. बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना या नेहमीच समोर येत असल्याने लोकांत दहशत देखील असते. आता आणखी एक मोठे वृत्त अहमदनगरमधून आले आहे. कीर्तन करून निघालेल्या महाराजांवर बिबट्याने झडप घातली आहे. कीर्तनकार भागवत प्रकाश तिखांडके … Read more

ECHS Nashik Bharti 2024 : नाशिकमध्ये पदवीधर उमेदवारांना मिळणार नोकरी; ‘या’ ठिकाणी भरती सुरु…

ECHS Nashik Bharti 2024

ECHS Nashik Bharti 2024 : माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ECHS) नाशिक अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे नोकरी करण्यास इच्छुक असाल तर यासाठी मुलाखतीसाठी खालील पत्त्यावर हजर राहावे. वरील भरती अंतर्गत “मेडिकल ऑफिसर, डेंटल ऑफिसर, लॅब टेक्निशियन, नर्सिंग असिस्टंट, शिपाई, महिला … Read more

NIIH Mumbai Bharti : मुंबईत 12वी पास उमेदवारांना मिळेल 48000 हजार रुपयांची नोकरी, वाचा…

NIIH Mumbai Bharti

NIIH Mumbai Bharti : आयसीएमआर – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमॅटोलॉजी मुंबई अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात असून, उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करावेत. वरील भरती अंतर्गत “डेटा एंट्री ऑपरेटर, प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-II, सायंटिस्ट बी (IT/ प्रोग्रामर)” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून … Read more

Mharashtra Politics : शरद पवारांचा परफेक्ट कार्यक्रम होणार ? मंत्री भुजबळांच्या माध्यमातून भाजप दिल्लीश्वरांनी घातलाय मोठा घाट? पहा..

SHARAD PAWAR

Mharashtra Politics : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण एक वेगळ्याच वळणावर येऊन ठेपले आहे. पक्षांची फोडाफोडी, एकनिष्ठतेची कमी, विकासापेक्षा जातीय गणिते आदी गोष्टी सध्या राजकारणात आणल्या जात असल्याचे चित्र आहे. तसे हे चित्र काही आजचे आहे असे नाही. याआधीही असे प्रयोग झाले असतील फक्त चेहरे वेगळे असतील. दरम्यान आता महाराष्ट्रात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा मोठा पगडा … Read more

LIC policy : LIC च्या ‘या’ योजनेतून मिळवा 28 लाख रुपये, फक्त करा 200 रुपयांची गुंतवणूक…

LIC policy

LIC policy : आजकाल महागाई एवढी झपाट्याने वाढत आहे की, जर एखाद्याने आतापासून दोन पैसे वाचवले नाहीत तर त्याला भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते, त्यासाठी आत्तापासूनच भविष्यासाठी पैशाची बचत करणे महत्त्वाचे आहे जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही. सध्या बाजारात अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत, जे तुम्हाला भविष्यासाठी बचत करण्यात मदत करतात, LIC देखील … Read more

सर्वोच्च न्यायालयात समन्यायीबाबतची आव्हान याचिका निकाली

Ahmednagar News

Ahmednagar News : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवार दि. २ रोजी दि. २३ सप्टेंबर २०१६ रोजीच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका निकाली काढून उच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे नगर- नाशिक जिल्ह्यातील गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने हानिर्णय फायदेशीर ठरणार असल्याचे दिसून येत आहे. समन्यायी पाणीवाटप कायद्यान्वये मराठवाड्यातील जनतेने नगर- नाशिकच्या धरणांतून पाणी सोडण्याच्या २०१९ … Read more

यंदा कर्तव्यासाठी लग्नाचे मुहूर्त कमी

Marathi News

या वर्षीच्या एप्रिल, मे व जून या मुख्य लग्नाच्या सिझनमध्ये, लग्नसराईच्या भरवशावर व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांना लग्नाचे कमी मुहूर्त मिळणार आहेत. याचा फटका त्यांच्या आचारी, मंगल कार्यालये, मंडप, डीजे अशा सर्व व्यवसायांना बसणार असल्याचे बोलले जात आहे. एप्रिल, मे, जून महिना म्हणजे लग्नसराईचा सिझन. या महिन्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात आपल्या मुला- मुलींचे लग्न उरकून टाकतात; कारण … Read more

नागरिकांची माठातील पाण्यालाच पहिली पसंती

Ahmednagar News

Ahmednagar News : आधुनिक काळातही गरीबांचा फ्रिज म्हणून ओळख असलेल्या माठाला नागरिकांकडून पसंती मिळत आहे. आधी ग्रामीणभागात मोठ्या प्रमाणावर माठांचा वापर होत असायचा, आता हे लोण शहरातही पसरले आहे. गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत अनेक लोक पिण्याच्या पाण्यासाठी माठाचा वापर करत आहे त. आरोग्याच्या दृष्टीने माठातील पाणी आरोग्यासाठी चांगले असल्याचे बोलले जाते. त्यामुळे वॉटर प्युरीफायरचे पाणीही माठातच टाकण्यास … Read more