Ahmednagar News : अहमदनगरमध्ये ७ एप्रिलपासून विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस, पहा हवामानाचा अंदाज
Ahmednagar News : अहमदनगर शहरासह जिल्हाभरात उष्णता चांगलीच वाढली आहे. वाढत्या उष्णतेने जनमानसाची काहिली वाढली आहे. जवळपास तापमानाचा पारा ३८ अंश सेल्सिअसवर गेला आहे. तापमान ३८ अंश सेल्सिअसवर गेल्यानंतर उष्णतेची झळ जाणवू लागली आहे. (weather update) एकीकडे तापमानाचा पारा वाढत असतानाच ७ ते ९ एप्रिल दरम्यान जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा भारतीय हवामान … Read more