पावसाळ्यात लहान मुलांना निरोगी ठेवण्यासाठी सावधगिरी म्हणून खालील टिप्सचे करा पालन !
पावसाळ्यामध्ये अनेक आजार डोकं वर काढतात. या काळात लहान मुलांना खूप जपायला लागतं. मुलांना आजारापासून दूर ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे, याबाबत बालरोग आणि नवजात शिशू तज्ज्ञ डॉ. बॉबी सदावर्ती अधिक माहिती देत आहेत. मान्सून हा केवळ प्रौढांनाच नाही तर लहान मुलांमध्येही विविध आजारास कारणीभूत ठरतो. पोट फुगणे, गॅस्ट्रोएन्टेरिटिस, ओटीपोटात दुखणे आणि कळ येणे, … Read more